Team Hemant Dhome (@fchemant) 's Twitter Profile
Team Hemant Dhome

@fchemant

This is Official Team of our very Best Writer, Actor and Director- Hemant Dhome. Follow @hemantdhome21 and follow us for more updates and news.

ID: 714374337508278272

linkhttp://www.hemantdhome.com calendar_today28-03-2016 08:51:29

4,4K Tweet

702 Followers

114 Following

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

पोलीस दलातील विशेष योगदानासाठी आज बाबांना दुसरं राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आलं! आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे! खुप मोठ्या आनंदाचा क्षण! खुप प्रेम बाबा... महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

पोलीस दलातील विशेष योगदानासाठी आज बाबांना दुसरं राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आलं! आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे! खुप मोठ्या आनंदाचा क्षण! खुप प्रेम बाबा...
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Team Hemant Dhome (@fchemant) 's Twitter Profile Photo

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा... जय शिवराय... 🙏🏻 #शिवजयंती 🚩

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...
जय शिवराय... 🙏🏻 #शिवजयंती 🚩
Team Hemant Dhome (@fchemant) 's Twitter Profile Photo

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी" #मराठीराजभाषादिन #मराठीदिन 🙏🏻

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

धुडगुस घालाया मोकाट... येनार पोरं ‘फकाट’... Shooting Starts Today, Ganpati Bappa Morya!!! #NewFilm #GanrajAssociates #Fakkaat #ShootingStarts #Comingsoon

धुडगुस घालाया मोकाट...
येनार पोरं ‘फकाट’...
Shooting Starts Today,
Ganpati Bappa Morya!!!
#NewFilm #GanrajAssociates #Fakkaat #ShootingStarts #Comingsoon
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

माझा रंग तुला घे... तुझा रंग मला दे... थोडा हिरवा... थोडा निळा... थोडा भगवा दे... उधळुदे त्यांना, मिसळुदे एकमेकांत... मग तुझा कुठला... माझा कुठला... काही भेदच उरणार नाही... रंग साजरे होतील... लाजरे नाही... #रंगोत्सव

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आपल्या सगळ्यांसाठी हे बंधनकारक आहे... या कठीण काळात, आपण आपल्या घरी राहणं हेच या देशाचा नागरिक म्हणुन आपलं सगळ्यात मोठं योगदान आहे...

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

मी मला शक्य आहे ते केलंय... तुम्ही सुद्धा करा... ह्या मुक्या जिवांना खूप गरज आहे... धन्यवाद Vikram Phadnis Official अभिमानास्पद कार्य!!! 🙏🏽 Link 👇👇👇👇👇👇👇👇👇 ketto.org/fundraiser/Vik…

मी मला शक्य आहे ते केलंय... तुम्ही सुद्धा करा... ह्या मुक्या जिवांना खूप गरज आहे...
धन्यवाद Vikram Phadnis Official अभिमानास्पद कार्य!!! 🙏🏽

Link 👇👇👇👇👇👇👇👇👇
ketto.org/fundraiser/Vik…
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

त्याचा देश सॅनीटायजर लावत, मास्क घालुन गर्दी करून घरासाठी सामान भरणायची घाई करीत होता... आणि तो त्याच्या घराच्या दिशेने पायपिट करीत निघाला होता... तो आपल्या अस्वच्छ हातांनी मदत मागत होता... तो हतबल, निराधार... मास्क लावलेल्या देशाचा घुसमटुन निरोप घेत होता... #MigrantsOnTheRoad

त्याचा देश सॅनीटायजर लावत, मास्क घालुन गर्दी करून घरासाठी सामान भरणायची घाई करीत होता...
आणि तो त्याच्या घराच्या दिशेने पायपिट करीत निघाला होता...
तो आपल्या अस्वच्छ हातांनी मदत मागत होता...
तो हतबल, निराधार... मास्क लावलेल्या देशाचा घुसमटुन निरोप घेत होता...
#MigrantsOnTheRoad
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत... तू आहेस म्हणुन हा देश लढतोय... तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय... माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा... तू चाल पुढं... तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही... youtube.com/watch?v=4oJGvC… #तूचालपुढं #सलाम #ThankYouCoronaWarriors

तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत...
तू आहेस म्हणुन हा देश लढतोय...
तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय...
माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा...
तू चाल पुढं...
तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही...

youtube.com/watch?v=4oJGvC…

#तूचालपुढं #सलाम #ThankYouCoronaWarriors
किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

ABP माझा वाले सुधरा जरा.. एवढं होऊन पण सुधरायचं नावं घेत नाहीत तुम्ही ? तुम्ही तुमच्या मनाचं लिहायची बंद करा अगोदर. 😡😡Rohit Pawar असे काही बोलले नाहीत हे दिसतंय त्यांच्या ट्विट वरून दिसतयं आणि मराठी कलाकारांनी मदत केली आहे. 🙏🏻🙏🏻 उघडा डोळे बघा नीट... म्हणजे दिसेल. 👎🏻👎🏻

ओ ABP माझा वाले सुधरा जरा.. एवढं होऊन पण सुधरायचं नावं घेत नाहीत तुम्ही ? तुम्ही तुमच्या मनाचं लिहायची बंद करा अगोदर. 😡😡Rohit Pawar असे काही बोलले नाहीत हे दिसतंय त्यांच्या ट्विट वरून दिसतयं आणि मराठी कलाकारांनी मदत केली आहे. 🙏🏻🙏🏻
उघडा डोळे बघा नीट... म्हणजे दिसेल. 👎🏻👎🏻
Rohit Jadhav (@imrohit_5) 's Twitter Profile Photo

A very well known Actor, screenwriter and director from the marathi industry... After seeing the Poshter, we hope girls will be online to participate in this entertaining evening package.. Never miss this... Note the time, we will be waiting for you. Hemant Dhome । हेमंत ढोमे Dada 😍😍❤️🙏🏻

A very well known Actor, screenwriter and director from the marathi industry...
After seeing the Poshter, we hope girls will be online to participate in this entertaining evening package..
Never miss this... Note the time, we will be waiting for you.
Hemant Dhome । हेमंत ढोमे Dada 😍😍❤️🙏🏻