Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profileg
Dilip Walse Patil

@Dwalsepatil

Minister for Cooperation, Govt of Maharashtra। Member of Maharashtra Legislative Assembly from Ambegaon, Pune । Senior Leader, NCP

ID:314535461

calendar_today10-06-2011 12:21:00

5,1K Tweets

176,0K Followers

156 Following

Follow People
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणारे सह्याद्रीचे थोर योद्धे, गोरगरिबांच्या भूमीला सावकारांच्या पाशातून मुक्त करणारे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणारे सह्याद्रीचे थोर योद्धे, गोरगरिबांच्या भूमीला सावकारांच्या पाशातून मुक्त करणारे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

1 मे जागतिक कामगार दिन!

आपल्या श्रमाने देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या सर्व कामगार वर्गाला आणि त्यांच्या श्रमाला सलाम! सर्व कामगार बंधू-भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना आजच्या महाराष्ट्र दिनी विनम्र अभिवादन!

विपुल निसर्ग सौंदर्य, थोर सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेला, थोर समाजसुधारकांचा आणि संतांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी…

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती!

भक्तीमार्गाचा वापर मानवजातीची सेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी करणारे आधुनिक काळातील थोर संत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजन व कीर्तनांच्या माध्यमातून समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेवर कठोर प्रहार केला. लोक प्रबोधन करणाऱ्या या थोर…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती! भक्तीमार्गाचा वापर मानवजातीची सेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी करणारे आधुनिक काळातील थोर संत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजन व कीर्तनांच्या माध्यमातून समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेवर कठोर प्रहार केला. लोक प्रबोधन करणाऱ्या या थोर…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आपल्या दूरदर्शी विचारांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे थोर चित्रपटमहर्षी , भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

मागील अनेक दिवसांपासून डाव्या मांडीचे हाड व डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे दवाखान्यात उपचार सुरू होते. आपणा सर्वांना भेटण्याची ईच्छा असून देखील, बरेच दिवस दवाखान्यात असल्या कारणाने मी कुणालाच भेटू शकलो नाही. आपण सर्वजण माझे कुटुंब असून, आज बऱ्याच दिवसांनी आपल्या…

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुण्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे.…

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कार्यकाळात पुणे शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुण्याच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे.…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

युवांनी केलाय निर्धार,
जो करील विकास, त्याच्याच पाठीशी ठामपणे उभे रहाणार!

घड्याळ तेच वेळ नवी!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आपली मुलगी शिकावी हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. यामध्ये आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी महायुती सरकारने काळजी घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक लेक सुशिक्षित व्हावी, यासाठी आपल्या महायुती सरकारने 'लेक लाडकी योजना' आणली आहे.

घड्याळ तेच वेळ नवी!

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

महान गणितज्ञ आणि विलक्षण प्रतिभावंत श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांनी गणित या विषयात दिलेल्या अनोख्या योगदानामुळे जागतिक व्यासपीठावर भारताचा गौरव वाढला. गणिताच्या क्षेत्रातील त्यांचे हे अभूतपूर्व योगदान भारतीयांसाठी अभिमानास्पद असून, येणार्‍या…

आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेला शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.…

आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेला शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. भरत अवचट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आदिवासी समुदायाच्या, तसेच धरणग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.

एक निर्भीड पत्रकार अशी…

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री. भरत अवचट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आदिवासी समुदायाच्या, तसेच धरणग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. एक निर्भीड पत्रकार अशी…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

जागतिक मलेरिया दिनाच्या अनुषंगाने मलेरियाबाबत जनजागृती करण्यासोबतच आपण स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवे. जेणेकरून संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करुया, मलेरिया सारख्या आजाराला लांब ठेवूया.

पंचायती राज दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा दिवस आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व समजून घेण्यास मदत करतो. १९९३ साली ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पंचायतींना संवैधानिक स्वरूप मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागात राहणीमान आणि नागरी सुविधांच्या…

आर्य महिला सभेच्या संस्थापक, प्रसिद्ध भारतीय समाजसेविका, पंडिता रमाबाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

आर्य महिला सभेच्या संस्थापक, प्रसिद्ध भारतीय समाजसेविका, पंडिता रमाबाई यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

ज्यांनी मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून, मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न केले. यासोबतच अस्पृश्यता निवारण हे आपले जीवनध्येय निर्धारित करून, त्यासाठी 'डिप्रेस्ड क्लास मिशन'ची स्थापना केली. असे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल…

श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! या पवित्र दिनी भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि आपल्या जीवनात सुख-शांती नांदो हीच सदिच्छा. श्री हनुमानजींची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना.

account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

Grandmaster Gukesh D has won the FIDE Candidates 2024 at the age of just 17, becoming the youngest player to win the World Chess Championship. This remarkable achievement fills the country with pride. Heartiest congratulations to Gukesh!

It is my hope that your future…

Grandmaster @DGukesh has won the FIDE Candidates 2024 at the age of just 17, becoming the youngest player to win the World Chess Championship. This remarkable achievement fills the country with pride. Heartiest congratulations to Gukesh! It is my hope that your future…
account_circle
Dilip Walse Patil(@Dwalsepatil) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या जाहीरनाम्याचे अनावरण केले आहे. देशातील सर्वच घटकांना सामावून घेणाऱ्या सर्वसमावेशक धोरणांचा यामध्ये समावेश आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा मानस देखील या जाहीरनाम्यातून…

पर्यावरणाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य असून, यासाठी संकल्पाला कृतीची जोड दिली पाहिजे. वसुंधरा संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज होऊया आणि यासाठी आपल्यापासून सुरुवात करण्याचा निर्धार आजच्या दिनी करूया. आपणा सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!…

account_circle