Durgadas Ramawat (@durgadassramawa) 's Twitter Profile
Durgadas Ramawat

@durgadassramawa

ID: 835108261

calendar_today20-09-2012 08:40:28

1,1K Tweet

81 Takipçi

390 Takip Edilen

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

एकाच नेत्याला 8 तिकीटं, 2 मुलांना 2 पक्षांकडून तिकीटं अन्... भाजपाचा 'पुणे पॅटर्न' घराणेशाहीचाच zeenews.india.com/marathi/wester… एकीकडे तिकिटांसाठी कार्यकर्त्यांचा आक्रोष, रडारड आणि राडे सुरु असतानाच आता भाजपाने पुण्यात नेमकी कोणाला तिकिटं दिली आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती. #BJP #Pune

First India News (@1stindianews) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw को चुना गया वर्ष 2025 का 'सबसे सुलभ मंत्री' | PM Modi | BJP #FINVideo #FirstIndiaNews #BJP #PMModi #AshwiniVaishnaw Ashwini Vaishnaw Narendra Modi BJP

ANI_HindiNews (@ahindinews) 's Twitter Profile Photo

#WATCH दिल्ली: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा, "आज बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में एक बड़ा मील का पत्थर हासिल किया गया है। यह मील का पत्थर माउंटेन टनल-5 का ब्रेकथ्रू है। पूरे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में 7 माउंटेन टनल और एक समुद्र के नीचे टनल है...इस प्रोजेक्ट में 12 स्टेशन

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार आहे. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीलामतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणारआहे. #Maharashtra #Election Election Commission of India

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपणार आहे. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीलामतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणारआहे.

 #Maharashtra #Election <a href="/ECISVEEP/">Election Commission of India</a>
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#WATCH | पालघर जिल्हयातल्या सुमारे २७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या खोदकामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. Ashwini Vaishnaw Ministry of Railways #BulletTrain

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

आज बुलेट ट्रेन प्रकल्पात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. हा टप्पा माउंटन टनेल ५ चा महत्त्वाचा टप्पा आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण सात पर्वतीय बोगदे आणि एक पाण्याखालील बोगदा आहे - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव. Ashwini Vaishnaw Ministry of Railways #HighSpeedTunnel

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके आहेत. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर आणि गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा,आणंद,अहमदाबाद आणि साबरमती.मुंबईचे स्टेशन बीकेसी आहे आणि तीन डेपो बांधण्यात आले आहेत - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव. Ashwini Vaishnaw Ministry of Railways

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Headlines | दुपारी १.०० च्या बातम्या.... ♦️बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या एका महत्वाच्या टप्प्याची आज सुरवात, पालघर जिल्हयातल्या सुमारे २७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या खोदकामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रारंभ. ♦️इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत आणखी

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#WATCH | पालघर जिल्हयातल्या सुमारे २७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या खोदकामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. #BulletTrain

News18Lokmat (@news18lokmat) 's Twitter Profile Photo

पुणे, ठाण्यापासून ते जळगावपर्यंत निवडणुकीआधी महायुतीची हाफ सेंच्युरी; कुठे, कुणाचे किती बिनविरोध नगरसेवक? वाचा राज्याची संपूर्ण यादी news18marathi.com/maharashtra/ma…

LetsUpp Marathi (@letsuppmarathi) 's Twitter Profile Photo

पुणे महापालिका लक्षवेधी लढती… प्रभाग क्रमांक 4 (वाघोली–खराडी) या प्रभागाचा नगरसेवक कोण होईल ते सांगा? - #PuneElection2026 #surendrapathade #wagholi #kharadi #sameerbhadale #rameshparahad #shantramkatke #PunePolitics #MaharashtraPolitics #BJP #ElectionUpdate #PuneNews

पुणे महापालिका लक्षवेधी लढती…  प्रभाग क्रमांक 4 (वाघोली–खराडी) या प्रभागाचा नगरसेवक कोण होईल ते सांगा? 
-
#PuneElection2026 #surendrapathade #wagholi #kharadi #sameerbhadale #rameshparahad #shantramkatke #PunePolitics #MaharashtraPolitics #BJP #ElectionUpdate #PuneNews
Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे ४१ प्रभागात १६५ ठिकाणी लढती होत आहे. पण १३ जागांवरील लढती अतिशय जोरदार आहेत गणेश बिडकर vs प्रणव धंगेकर प्रकाश कदम vs वसंत मोरे बाळासाहेब बोडके vs निवेदिता एकबोटे सनी निम्हण vs प्रकाश ढोरे अमोल बालवडकर vs लहू बालवडकर असा १३ जागा आहेत. बघुयात काय होत ते #Pune #PMCElection

#पुणे
४१ प्रभागात १६५ ठिकाणी लढती होत आहे. पण १३ जागांवरील लढती अतिशय जोरदार आहेत
गणेश बिडकर vs प्रणव धंगेकर
प्रकाश कदम vs वसंत मोरे 
बाळासाहेब बोडके vs निवेदिता एकबोटे
सनी निम्हण vs प्रकाश ढोरे
अमोल बालवडकर vs लहू बालवडकर 
असा १३ जागा आहेत.
बघुयात काय होत ते
#Pune
#PMCElection
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Thane: आगामी निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात सक्तवसूली यंत्रणांनी अवैध मद्य, अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि रोख रक्कम मिळून एकूण २ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ठाणे पोलीस.. Thane Police

#Thane: आगामी निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात सक्तवसूली यंत्रणांनी अवैध मद्य, अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि रोख रक्कम मिळून एकूण २ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

<a href="/ThaneCityPolice/">ठाणे पोलीस.. Thane Police</a>
ZEE Rajasthan (@zeerajasthan_) 's Twitter Profile Photo

#Pali अजमेर रेल मंडल DRM ने किया निरीक्षण Sandeep khinwara #LatestNews #RajasthanNews #RajasthanWithZee

𝒅𝒆𝒗𝒆𝒏𝒅𝒆𝒓 𝒗𝒆𝒓𝒎𝒂 𝒋𝒋𝒏🇮🇳🚊🚊 (@devende31619558) 's Twitter Profile Photo

📍होगा कायाकल्प: रेल नेटवर्क होगा मजबूत, हर जगह के लिए मिलेंगी ट्रेन जयपुर, जोधपुर सहित देश के 48 शहरों से मिलेगी हर जगह की ट्रेनें

📍होगा कायाकल्प: रेल नेटवर्क होगा मजबूत, हर जगह के लिए मिलेंगी ट्रेन

जयपुर, जोधपुर सहित देश के 48 शहरों से मिलेगी हर जगह की ट्रेनें
DD News Rajasthan (@ddnewsrajasthan) 's Twitter Profile Photo

राजस्थान को जल्द मिलेगी बड़ी सौगात, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव का संकेत। #RajasthanDevelopment #AshwiniVaishnaw #GoodNews Ashwini Vaishnaw Government of Rajasthan

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल ११९ जागा जिंकत भाजप प्रथम क्रमांकावर असे आहे पक्षिय बालाबल एकूण जागा १६५ भाजप- ११९ NCP -२७ काँग्रेस -१५ NCPSP -३ शिवसेना उबाठा-१ शिवसेना -० मनसे -० एमआयएम-० वंचित - ० आप - ० अपक्ष-० #Pune #PMCElection

Pandurang sandbhor (@pandurangspeaks) 's Twitter Profile Photo

पाणी पुरवठा बंद #पुणे शहराच्या उत्तर भागातील कळस, बोपखेल, विश्रांतवाडी, म्हस्के वस्ती संजय पार्क विमानतळ व परिसरातील पाणी पुरवठा बुधवार दि. 21 रोजी बंद राहणार आहे. #punenews #pmc ⁦पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks

पाणी पुरवठा बंद 
#पुणे शहराच्या उत्तर भागातील कळस, बोपखेल, विश्रांतवाडी, म्हस्के वस्ती संजय पार्क विमानतळ व  परिसरातील पाणी पुरवठा बुधवार दि. 21 रोजी बंद राहणार आहे. 
#punenews #pmc ⁦<a href="/PuneriSpeaks/">पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks</a>⁩