Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile
Dr Sudhir Tambe

@drsudhir_tambe

MLC (Member of Maharashtra Legislative Council) | Congress Loyalist | Strong believer of Secularism & Progressive Society.

ID: 899602380265803776

calendar_today21-08-2017 12:01:36

3,3K Tweet

5,5K Followers

71 Following

Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली! नाशिक जिल्ह्यातील आंबेबहुला येथील शूर जवान संतोष लक्ष्मण डामसे यांनी अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान देणाऱ्या या भारतमातेच्या शूर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. #RIP

भावपूर्ण श्रद्धांजली!
नाशिक जिल्ह्यातील आंबेबहुला येथील शूर जवान संतोष लक्ष्मण डामसे यांनी अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान देणाऱ्या या भारतमातेच्या शूर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली.

#RIP
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

कृषी संस्कृतीचा उत्सव व असत्यावर सत्याचा विजय यांचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या शुभ पर्वानिमित्त दुःख व नकारात्मकतेच्या सीमा ओलांडून आनंद आणि समानतेचा प्रकाश सर्वत्र पसरू दे. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #दसरा #विजयादशमी #नवीनवर्ष #dasara

कृषी संस्कृतीचा उत्सव व असत्यावर सत्याचा विजय यांचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या शुभ पर्वानिमित्त दुःख व नकारात्मकतेच्या सीमा ओलांडून आनंद आणि समानतेचा प्रकाश सर्वत्र पसरू दे.
 
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#दसरा 
#विजयादशमी 
#नवीनवर्ष 
#dasara
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर ब्रिटीशांच्या विरोधात लढा देऊन महात्मा गांधी यांनी अभुतपूर्व क्रांती घडवून आणली. त्यांची आज जयंती, यानिमित्ताने त्यांची स्मृती, विचार व कृतीला विनम्र अभिवादन!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त शोषित वर्गाला आजच्याच दिवशी नवा मार्ग दाखविला. हा मार्ग जगाला न्याय व समतेच्या मार्गावर घेऊन जाणारा आहे. या ऐतिहासिक दिनाच्या अर्थात धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.

आज संगमनेरमध्ये गांधी जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आमच्या जयहिंद लोकचळवळच्या वतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या वेशभूषेत सहभागी होऊन सत्य, अहिंसा आणि साधेपणाचा संदेश दिला.

Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी! अभिजात मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

बोलतो मराठी, 
ऐकतो मराठी, 
जाणतो मराठी, 
मानतो मराठी!

अभिजात मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #KojagiriPurnima

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#KojagiriPurnima
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

भारतीय वायुदलाचा आज स्थापना दिन. देशाच्या संरक्षण सिद्धतेत आणि संरक्षणात हवाई दलाची मोलाची भूमिका आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपल्या सर्वांसोबत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भारतीय वायुदलातील सर्व जवानांच्या कर्तृत्वाला सलाम! भारतीय वायुसेना दिनाच्या सर्व जवानांना हार्दिक शुभेच्छा!

आजच्या मोबाईल, ईमेल, फेसबुक इत्यादी सामाजिक माध्यमांच्या व कुरियर सेवेच्या जबर स्पर्धेतही थंडी, पाऊस आणि उन्हातानाची पर्वा न करता निष्ठेने काम करणाऱ्या सर्व टपाल विभागाचे अधिकारी व पोस्टमन यांना जागतिक टपाल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #worldpostday #indiapost #postalservices

आजच्या मोबाईल,  ईमेल, फेसबुक इत्यादी सामाजिक माध्यमांच्या व कुरियर सेवेच्या जबर स्पर्धेतही थंडी, पाऊस आणि उन्हातानाची पर्वा न करता निष्ठेने काम करणाऱ्या सर्व टपाल विभागाचे अधिकारी व पोस्टमन यांना जागतिक टपाल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
#worldpostday #indiapost #postalservices
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मुली देशाचा व कुटुंबाचा अभिमान आहे.. मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार करूया..! #आंतरराष्ट्रीय_बालिका_दिन

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे महान शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #APJAbdulKalam #डॉएपीजेअब्दुलकलाम

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे महान शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#APJAbdulKalam
#डॉएपीजेअब्दुलकलाम
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

समान संधी, शिक्षण आणि रोजगार यांवर दृष्टिहीनांचाही समान हक्क आहे. त्यांनाही डोळसपणे जीवनदर्शन करता यावं, नवी दृष्टी मिळावी यासाठी आपण सर्वांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेऊया. आजच्या जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने दृष्टिहीन व्यक्तींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करूयात.

समान संधी, शिक्षण आणि रोजगार यांवर दृष्टिहीनांचाही समान हक्क आहे. त्यांनाही डोळसपणे जीवनदर्शन करता यावं, नवी दृष्टी मिळावी यासाठी आपण सर्वांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेऊया.
आजच्या जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने दृष्टिहीन व्यक्तींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करूयात.
Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार श्री. छगन भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. Chhagan Bhujbal

Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

कृषीसंस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी असणारे सेंद्रिय नाते सुदृढ करणारा हा सण...यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

धनत्रयोदशी निमित्त सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी सर्वांना निरामय आरोग्यरुपी 'धन' लाभावं ही सदिच्छा.! 'धनत्रयोदशी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा.!

Dr Sudhir Tambe (@drsudhir_tambe) 's Twitter Profile Photo

दुःख, अनारोग्य आणि अरिष्टांवर मात करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस,नरक चतुर्दशी. यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.