Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile
Dipak Parade ™🔄

@dipak_parade

🚩प्रेरणास्थान_छत्रपती/MH13_ सोलापुरी/ वाचनप्रेमी /निसर्गप्रेमी/ Always_Positive /sir_G/ Edu.Youtuber🏆- m.youtube.com/c/dipakparade

ID: 383844376

linkhttps://www.facebook.com/paradedipak calendar_today02-10-2011 16:31:24

1,1K Tweet

270 Followers

623 Following

Hansraj Meena (@hansrajmeena) 's Twitter Profile Photo

जुल्म इतना बुरा नहीं जितनी बुरी ख़ामोशी है, बोलना सीखो वर्ना पीढ़ियां गूंगी हो जाएगी। #arrest_brijbhushan_now

जुल्म इतना बुरा नहीं जितनी बुरी ख़ामोशी है,
बोलना सीखो वर्ना पीढ़ियां गूंगी हो जाएगी।
#arrest_brijbhushan_now
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

#MaharashtraDay
#महाराष्ट्रदिन
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध ..! बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा.! #buddhapurnima #बुद्धपौर्णिमा

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध ..!
बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा.!

#buddhapurnima #बुद्धपौर्णिमा
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन पारतंत्र्यात असलेल्या मनामनात स्वाभिमानाचा नुसताच हुंकार न भरता आपल्या कुशीतून धगधगता अंगार राष्ट्राला ज्यांनी अर्पण केला त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा. जय #जिजाऊ! जय #शिवराय!

राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज स्मृतिदिन
पारतंत्र्यात असलेल्या मनामनात स्वाभिमानाचा नुसताच हुंकार न भरता आपल्या कुशीतून धगधगता अंगार राष्ट्राला ज्यांनी अर्पण केला त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा.
जय #जिजाऊ!
जय #शिवराय!
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

समता, बंधुता यांची शिकवण देणारे आधुनिक विचारांचे लोकराजे, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज जयंतीनिमित्त आपण निर्धार करूया की शाहू महाराजांनी दिलेला वैचारिक, पुरोगामी विचारांचा वारसा नेहमी जोपासू.. #शाहूमहाराज #सामाजिक_न्याय_दिन

समता, बंधुता यांची शिकवण देणारे आधुनिक विचारांचे लोकराजे, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
आज जयंतीनिमित्त आपण निर्धार करूया की शाहू महाराजांनी दिलेला वैचारिक, पुरोगामी विचारांचा वारसा नेहमी जोपासू..

#शाहूमहाराज
#सामाजिक_न्याय_दिन
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय डॉक्टर दिन! रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर बांधवांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #happydoctorsday #nationaldoctorsday #DoctorsDay #NationalDoctorsDay

राष्ट्रीय डॉक्टर दिन!
रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर बांधवांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#happydoctorsday #nationaldoctorsday #DoctorsDay
#NationalDoctorsDay
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

दादा एकदम रास्त मत आहे.. बहुतेक सत्तेत आले की सगळे असेच बोलतात... गरिबांचा पक्ष विरोधी पक्षच...

Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

मोहोळ तालुक्याचे आमदार मा.यशवंत तात्या माने साहेब यांना आज मोहोळ तालुका शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा.अजिंक्यराणा पाटील साहेब उपस्थित होते @YashwantManeNCP Ajinkyarana Patil

मोहोळ तालुक्याचे आमदार मा.यशवंत तात्या माने साहेब यांना आज मोहोळ तालुका शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा.अजिंक्यराणा पाटील साहेब उपस्थित होते @YashwantManeNCP  Ajinkyarana Patil
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

पुरानी पेंशन का यह जनसैलाब ऐतिहासिक हैं, अभूतपूर्व हैं..💥 देश के कोने कोने से लाखों कर्मचारी आज दिल्ली में एकजुट हुए हैं।ऐसा नजरा आज तक दिल्ली ने नहीं देखा हैं। दिल्ली आज पेंशनमय हुआ हैं। रैली जारी हैं। #रामलीला_मैदान #पेंशन_शंखनाद_महारैली #पेंशन_शंखनाद_रैली #oldpension

Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

"मरते हैं हम तुम,गांधी कभी मरते नहीं..!" राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...! #Gandhi #mahatma_Gandhi_jayanti #Bapuji #महात्मा

"मरते हैं हम तुम,गांधी कभी मरते नहीं..!"
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
#Gandhi #mahatma_Gandhi_jayanti
#Bapuji #महात्मा
Vitesh Khandekar (@viteshkhandekar) 's Twitter Profile Photo

31 ऑक्टोबर हा महाराष्ट्र राज्याच्या कर्मचारी इतिहासातील काळा दिवस आहे.. याच दिवशी सन 2005 ला पूर्वीची पेन्शन योजना (जुनी पेन्शन) बंद करण्यात आली.. 🏴 #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा

राज कडव (@rajkadaw1) 's Twitter Profile Photo

31ऑक्टोबर हा महाराष्ट्र कर्मचारी इतिहासातील 'काळा दिवस🏴याच दिवशी सन 2005 ला पूर्वीची पेन्शन योजना(old pension scheme)बंद करण्यात आली. #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Aaditya Thackeray Lokmat ABP माझा

31ऑक्टोबर हा महाराष्ट्र कर्मचारी इतिहासातील 'काळा दिवस🏴याच दिवशी सन 2005 ला पूर्वीची पेन्शन योजना(old pension scheme)बंद करण्यात आली. #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray  Sharad Pawar Aaditya Thackeray
Lokmat ABP माझा
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

31ऑक्टोबर हा महाराष्ट्र कर्मचारी इतिहासातील 'काळा दिवस🏴याच दिवशी सन 2005 ला पूर्वीची पेन्शन योजना(old pension scheme)बंद करण्यात आली #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Aaditya Thackeray Lokmat ABP माझा

31ऑक्टोबर हा महाराष्ट्र कर्मचारी इतिहासातील 'काळा दिवस🏴याच दिवशी सन 2005 ला पूर्वीची पेन्शन योजना(old pension scheme)बंद करण्यात आली #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray  Sharad Pawar Aaditya Thackeray
Lokmat ABP माझा
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

स्वतः कामाला लागा ✌️ कुणी कव्हरेज देऊ न देऊ.. 💥 आपली तयारी त्यांच्याही पुढची असली पाहिजे 🔥 आपली एकी, आपली पॉवर..Social media 🚩 नाद घुमुदे, मराठा मराठा ❣️🚩 #मराठा_आरक्षण

स्वतः कामाला लागा ✌️
कुणी कव्हरेज देऊ न देऊ.. 💥
आपली तयारी त्यांच्याही पुढची असली पाहिजे 🔥
आपली एकी, आपली पॉवर..Social media 🚩
नाद घुमुदे, मराठा मराठा ❣️🚩
#मराठा_आरक्षण
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे, स्त्रीविरोधी मानसिकतेचा बिमोड करीत स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🎉🙏🏼 #MahatmaJyotibaPhule #महात्मा_जोतिबा_फुले

अनिष्ट चालीरितींमध्ये गुरफटलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे,
स्त्रीविरोधी मानसिकतेचा बिमोड करीत स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे,
थोर समाजसुधारक,
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🎉🙏🏼

#MahatmaJyotibaPhule
#महात्मा_जोतिबा_फुले
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

#शिवराज्याभिषेक चार पातशाह्या मुसंड्या मारून वर येत असताना एका जहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून "#छत्रपती" जाहला, ही गोष्ट साधी सोपी नव्हे...🚩🚩 आतुरता #शिवराज्याभिषेक सोहळ्याची. #6_जून_2024 #शिवराज्याभिषेक_सोहळा #किल्ले_रायगड #मराठा #छत्रपती_शिवाजी_महाराज

#शिवराज्याभिषेक

चार पातशाह्या मुसंड्या मारून वर येत असताना एका जहागीरदाराचा मुलगा त्यांच्या छाताडावर भाले रोवून "#छत्रपती" जाहला, ही गोष्ट साधी सोपी नव्हे...🚩🚩

आतुरता #शिवराज्याभिषेक सोहळ्याची.
#6_जून_2024

#शिवराज्याभिषेक_सोहळा
#किल्ले_रायगड #मराठा #छत्रपती_शिवाजी_महाराज
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

#कोलकाता येथील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मध्ये घटलेली घटना ही फक्त निवासी डॉक्टरांपूर्ती मर्यादित नसून तमाम मानवतेला काळीमा फासणारी आहे...!! #जाहीर_निषेध #कठोर_शिक्षा_झालीच_पाहिजे #justiceformoumita

#कोलकाता येथील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मध्ये घटलेली घटना ही फक्त निवासी डॉक्टरांपूर्ती मर्यादित नसून तमाम मानवतेला काळीमा फासणारी आहे...!!
#जाहीर_निषेध
#कठोर_शिक्षा_झालीच_पाहिजे
#justiceformoumita
Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

वर्धा येथे सुरू असलेल्या जुनी पेन्शन आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मोहोळ तालुका शिक्षक मित्रांतर्फे आयोजित पायी वारीत चालून ४२ किमी अंतर पूर्ण करून विठुरायाचे दर्शन घेतले. एकच मिशन, #जुनी_पेन्शन #oldpension #OPS_पुरानी_पेंशन

वर्धा येथे सुरू असलेल्या जुनी पेन्शन आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मोहोळ तालुका शिक्षक मित्रांतर्फे आयोजित पायी वारीत चालून ४२ किमी अंतर पूर्ण करून विठुरायाचे दर्शन घेतले.
एकच मिशन, #जुनी_पेन्शन
#oldpension
#OPS_पुरानी_पेंशन