Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile
Chitra Kishor Wagh

@chitrakwagh

Member of Maharashtra Legislative council MLC | State President @BJPMM4Maha followed by @narendramodi ji | NEC Member @bjp4india

ID: 1183143846

calendar_today15-02-2013 16:46:45

53,53K Tweet

241,241K Takipçi

476 Takip Edilen

Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

📍 मुंबई | श्रद्धानंद बालगृह संभाजीनगर छावणीतील विद्यादीप बालिका सुधारगृह बंद झाल्यानंतर काही बालिकांना मुंबईच्या श्रद्धानंद बालगृहात स्थलांतरित करण्यात आले. आज मी स्वतः या बालगृहाला भेट दिली आणि मुलींशी संवाद साधला. त्यांचं मनोगत ऐकून घेतलं आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा

📍 मुंबई | श्रद्धानंद बालगृह

संभाजीनगर छावणीतील विद्यादीप बालिका सुधारगृह बंद झाल्यानंतर काही बालिकांना मुंबईच्या श्रद्धानंद बालगृहात स्थलांतरित करण्यात आले.

आज मी स्वतः या बालगृहाला भेट दिली आणि मुलींशी संवाद साधला. त्यांचं मनोगत ऐकून घेतलं आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

शाळा-शाळांमधून घुमणार पसायदानाचा आवाज! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंती निमित्त आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकारने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. १४ ऑगस्ट रोजी राज्यभरातील शाळांमध्ये एकाचवेळी सामूहिक पसायदान पठण केले जाणार आहे.

शाळा-शाळांमधून घुमणार पसायदानाचा आवाज!

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंती निमित्त आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकारने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

१४ ऑगस्ट रोजी राज्यभरातील शाळांमध्ये एकाचवेळी सामूहिक पसायदान पठण केले जाणार आहे.
Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

माझी २५ वर्षांपासूनची सहकारी, माझ्या प्रत्येक चढ-उतारात खंबीरपणे सोबत राहिलेली सोनल पेडणेकर यांची आज भेट घेतली. आज सोनल वैयक्तिक अडचणींमधून जात आहेत. तिच्या पतीची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या काळात सोनलच्या पाठीशी उभं राहणं माझे कर्तव्यच आहे.

माझी २५ वर्षांपासूनची सहकारी, माझ्या प्रत्येक चढ-उतारात खंबीरपणे सोबत राहिलेली सोनल पेडणेकर यांची आज भेट घेतली.

आज सोनल वैयक्तिक अडचणींमधून जात आहेत. तिच्या पतीची प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या काळात सोनलच्या पाठीशी उभं राहणं माझे कर्तव्यच आहे.
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

एक भक्कम पाऊल... मेट्रो लाईन 2 अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो लाईन 7 (दहिसर ते गुंदवली)ने अवघ्या 39 महिन्यांत 20 कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा पार केला, हा केवळ आकडा नाही, तर सुखकर, सुरक्षित आणि जलद प्रवासासाठी मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. मुंबईकरांच्या

Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

📍मुंबई | श्री मानव सेवा संघ, सायन महायुती सरकारने मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, संभाजीनगर छावणीतील ज्ञानदीप बालिका सुधारगृह बंद केले आणि संवेदनशीलतेने या बालिकांचे विविध बालगृहांमध्ये स्थलांतर केले. 🙏 यापैकी काही मुली आता श्री मानव सेवा संघ, सायन या बालगृहात

📍मुंबई | श्री मानव सेवा संघ, सायन

महायुती सरकारने मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, संभाजीनगर छावणीतील ज्ञानदीप बालिका सुधारगृह बंद केले आणि संवेदनशीलतेने या बालिकांचे विविध बालगृहांमध्ये स्थलांतर केले.

🙏 यापैकी काही मुली आता श्री मानव सेवा संघ, सायन या बालगृहात
Dr.Ashok Uike (@drashokuike_mla) 's Twitter Profile Photo

शासकीय आश्रम शाळा, कावळे (ता. विक्रमगड, जि. पालघर) येथील विद्यार्थ्यांशी व अधीक्षकांशी सायंकाळी आकस्मिक व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून अभ्यास व जेवणाविषयी चौकशी केली.

Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव आणि माझी सहकारी अर्चना देसाई यांचं मातृछत्र हरपलं… त्यांच्या आईंचं दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झालं. अतिशय जड अंतःकरणाने मी त्यांच्या घरी जाऊन सात्वंनभेट घेतली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि अर्चना ताईंना आणि

भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव आणि माझी सहकारी अर्चना देसाई यांचं मातृछत्र हरपलं…

त्यांच्या आईंचं दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झालं. अतिशय जड अंतःकरणाने मी त्यांच्या घरी जाऊन सात्वंनभेट घेतली.

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि अर्चना ताईंना आणि
Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

५ ऑगस्ट २०१९ — जेव्हा ‘एक राष्ट्र, एक ध्वज, एक संविधान’ या स्वप्नाची पूर्तता झाली… 🇮🇳 जिथे एकेकाळी स्फोट होत होते, आता तिथे विकासाचे सूर ऐकू येतात, जे हात पूर्वी दगड उचलायचे, तेच हात आता तंत्रज्ञानाने देश घडवत आहेत, आज काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळतोय, शांती

Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था! सोरोसची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसच्या शाहजाद्यांसाठी ही आकडेवारी म्हणजे जोरदार चपराक आहे. #IndianEconomy #GDP #EconomicalGrowth #NarendraModi Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan

भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था!

सोरोसची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसच्या शाहजाद्यांसाठी ही आकडेवारी म्हणजे जोरदार चपराक आहे.

#IndianEconomy #GDP #EconomicalGrowth #NarendraModi

Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda
Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

गौरवास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी! आपल्या देशाचे यश पुन्हा एकदा जागतिक स्तरावर झळकले आहे! आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा २०२५’ या उपक्रमांतर्गत MyGov या डिजिटल व्यासपीठावर एका महिन्यात तब्बल ३.५३ कोटींपेक्षा

गौरवास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी!

आपल्या देशाचे यश पुन्हा एकदा जागतिक स्तरावर झळकले आहे!

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा २०२५’ या उपक्रमांतर्गत MyGov या डिजिटल व्यासपीठावर एका महिन्यात तब्बल ३.५३ कोटींपेक्षा
Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

राम प्रवाह है राम प्रभाव है राम नेती भी है राम नीती भी है 🚩 #जय_श्रीराम #Ayodhya #RamLalla Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan

Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आमचे सहकारी श्री. प्रशांतजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐 #PrashantThakur Prashant Thakur

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आमचे सहकारी श्री. प्रशांतजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐
#PrashantThakur
Prashant Thakur
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

आज भारत की सीमाएं पहले से कहीं अधिक सुरक्षित और सशक्त हैं, क्योंकि अब देश में ऐसी सरकार है जो निंदा नहीं, निर्णय लेती है। फाइलें दबाती नहीं, लक्ष्य भेदती है। आतंक पर मौन नहीं रहती, प्रतिशोध लेती है। जब कुछ राजनीतिक दल अभी भी देश की सेना और सीमा सुरक्षा पर सवाल उठाते हैं, तो यह

Chitra Kishor Wagh (@chitrakwagh) 's Twitter Profile Photo

देवामामा असता पाठीशी महाराष्ट्रातल्या लेकी झाल्या लखपती राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' राबवून गरीब कुटुंबातील लेकींना लखपती करणारा देवाभाऊ सदैव बहिणींच्या प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी झटत राहतो… म्हणूनच देवाभाऊ लाडक्या बहिणींना आपला वाटतो…

देवामामा असता पाठीशी
महाराष्ट्रातल्या लेकी झाल्या लखपती

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' राबवून गरीब कुटुंबातील लेकींना लखपती करणारा देवाभाऊ सदैव बहिणींच्या प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी झटत राहतो… म्हणूनच देवाभाऊ लाडक्या बहिणींना आपला वाटतो…