Public Grievance CPGRAMS
@cpgrams
ID: 1145304521708642305
30-06-2019 12:14:11
36 Tweet
2,2K Followers
162 Following
मा.मुख्यमंत्रीDevendra Fadnavisयांची मोझरी येथून सुरु झालेल्या महाजनादेश यात्रेचे विनोबा भावेजींच्या वर्धा जिल्ह्यात जल्लोषात स्वागत झाले.लोकसभेप्रमाणेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातपुन्हा आपलं सरकार आणण्यासाठी वर्धावासीय संकल्पबद्ध असल्याचे चित्र यावेळी सर्वत्र दिसत होते.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना २५,००० रुपये हेक्टरी मदत तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी आज विधानसभेत केली. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांनी स्वतः तशी मागणी केली होती, ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला तत्काळ दिलासा द्यावा! #MaharashtraAssembly