ChiefElectoralOffice
@ceo_maharashtra
ID: 821925824588759040
19-01-2017 03:42:42
5,5K Tweet
63,63K Followers
155 Following
होय, तुमची सोसायटी होऊ शकते - तुमचे मतदान केंद्र मग त्यासाठी आपल्या गृह निर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक आणि अंदाजित मतदार संख्या ही माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरील दुव्यावर भरा. आपले बीएलओ अथवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क करा MAHARASHTRA DGIPR
आगामी विधानसभा निवडणुकीआधी मतदार नोंदणी आणि संबंधित प्रक्रियांबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात थेट मुलाखत youtube.com/live/cIwnfPvOW… DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या Doordarshan Sahyadri MAHARASHTRA DGIPR Election Commission of India
youtu.be/ZrNWEhgPFe4 VOTER SERVICE या पोर्टलवर खातं तयार करून लॉगीन कसं करावं हे जाणून घ्या, आणि या पोर्टलवरील विविध सेवांचा लाभ घ्या. Election Commission of India #voterregistration #login #voterportal #VHA #voter #vote #everyvotecounts