Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे
@BodkheShilpa
शिवसेना,प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख ...
ID:873595877910171648
http://shivsena.in 10-06-2017 17:41:02
171,8K Tweets
69,4K Followers
278 Following
Follow People
खामगाव येथील महायुती च्या सभेत सामाजिक कार्यकर्त्या प्रेमलता ताई सोनवणे यांचा शिवसेना मुख्य नेते Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी शिवसेना खासदार प्रतापभाऊ जाधव विधान परिषद उपसभापती Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई शिवसेना प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे उपस्थित
बुलढाणा जिल्हातील डोणगाव येथे शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेतील काही क्षण...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
मेहकर डोणगाव येथे शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार रॅली मधील काही क्षण...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
मेहकर येथे पक्ष संघटन वाढविण्यासाठी महिला पदाधिका-यांशी बैठक व चर्चा करण्यात आली यावेळी बैठकीत सौ. राजश्री प्रतापराव जाधव व सौ. रंजना संजय रायमुलकर ताई प्रामुख्याने उपस्थित होत्या..
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे शिवसेना मुख्य नेते मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व मा. खासदार प्राताप भाऊ जाधव यांच्या कार्य कर्तृत्वाने प्रभावित होऊन असंख्य महिलांचा शिवसेना पक्षात प्रवेश
Dr Shrikant Lata Eknath Shinde Dr Neelam Latika Diwakar Gorhe
शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती मा. Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई पश्चिम विदर्भ दौ-यावर आल्या असता शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे शेगाव मंदिर येथे आवर्जून दर्शन घेतले यावेळी उपस्थित होते ...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
बुलढाणा जिल्हातील डोणगाव येथे महायुती चे उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत उपस्थिताशीं संवाद साधला...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
बुलढाणा जिल्हातील महायुती चे उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ मेहकर व डोणगाव येथे प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी सहभागी झाले तसेच प्रचार रॅली मधे महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता...
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
बुलढाणा:- शिवसेना उमेदवार मा.प्रतापभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ रॅली....
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
खामगाव येथील सभेत लोकसभा उमेदवार मा. प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत शिवसेना मुख्य नेते मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांनी उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित केले यावेळी मंचावर Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई ज्योती ताई वाघमारे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) जी व इतर मान्यवर
शिवसेना नेत्या विधान परिषद उपसभापती मा. Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई यांचे शेगाव येथे शिवसेना महिला आघाडी च्या वतीने स्वागत करण्यात आले....
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
चित्रपटात एक व्यक्ती कधी नायकाची भुमिका साकारतो तर कधी खलनायकाची कारण तो व्यक्ती दिग्दर्शकाची इशा-यावर आपली भुमिका साकारत असतो तसेच काहिसे हाल उबाठा गटाचे देखील आहेत म्हणुन एकदा SushmaTai Andhare🔥 ताई यांनी उबाठा गटा मधे दिग्दर्शक कोण आहे याचा नक्की शोध घ्यावा तसे ताईंना माहिती
बुद्धीबळाचा खेळ कधी खेळला आहे का SushmaTai Andhare🔥 ताई..??? एकदा नक्की खेळा मग तुम्हाला उबाठा गटात राजा कोण व वजीर कोण हे नक्की कळेल, गरज सरो व वैद्य मरो अशी उबाठा गटाची रणनिती आहे काही दिवसात तुम्हाला देखील याचा प्रत्यय येईल एवढं नक्की ....
महिलांवर गलिच्छ भाषेत आरोप करणारे हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झालेत; शिवसेना नेत्या Dr Neelam Latika Diwakar Gorhe ताई यांचा संजय राऊतांना खोचक टोला ..
marathi.abplive.com/news/maharasht…
वाशिम-: शिवसेना महिला पदाधिकारी यांची शिवसेना नेत्या मा.Dr Neelam Latika Diwakar Gorhe यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde
उबाठा गटाच्या प्रमुखाची देखील कमाल आहे Aaditya Thackeray जी ला CM आणि घरात बसुन राहणा-या Office of Uddhav Thackeray जी यांना PM असे नाही बोलले का..??? 😀😀