PRO Bhandup Mahavitaran (@bhandupmsedcl) 's Twitter Profile
PRO Bhandup Mahavitaran

@bhandupmsedcl

ID: 620935978

calendar_today28-06-2012 12:16:44

1,1K Tweet

952 Followers

33 Following

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "नाते प्रकाशाचे" या पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी पुणे परिमंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता म्हणून सन २०२३ ते २५ या दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व विशेष उपक्रमांवर आधारित

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "नाते प्रकाशाचे" या पुस्तकाचे प्रकाशन

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी पुणे परिमंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता म्हणून सन २०२३ ते २५ या दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व विशेष उपक्रमांवर आधारित
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित राबविण्यात आलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहात २ लाखांहून अधिक सुरक्षादूत #MSEDCL #safetyweek2025

महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित राबविण्यात आलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहात २ लाखांहून अधिक सुरक्षादूत

#MSEDCL  #safetyweek2025
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

शेती सिंचनासाठी दिवसा वीज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत विकेंद्रित सौर प्रकल्पाद्वारे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. #MSEDCL #mskvy2

शेती सिंचनासाठी दिवसा वीज 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत विकेंद्रित सौर प्रकल्पाद्वारे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.

#MSEDCL #mskvy2
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 विषयी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा लेख. Maharashtra leads solar surge — will others follow? financialexpress.com/opinion/mahara…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 विषयी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा लेख.
Maharashtra leads solar surge — will others follow? financialexpress.com/opinion/mahara…
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुंबई तरुण भारत चॅनेलवरून प्रसारित मुलाखत. youtu.be/sqV93ppfJac?si…

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची दैनिक मुंबई तरुण भारत मधून प्रसिद्ध मुलाखत. #MSEDCL

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची दैनिक मुंबई तरुण भारत मधून प्रसिद्ध मुलाखत.

#MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीज खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरकपात - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र. #MSEDCL

वीज खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरकपात - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र.

#MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

राज्यात नवीकरणीय ऊर्जेच्या वापर वृद्धीसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव मा. श्रीमती आभा शुक्ला यांचा टाईम्स ग्रुपच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय हवामान परिषद २०२५ मध्ये गौरव करण्यात आला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.लोकेश चंद्र

स्मार्ट मीटरमुळे बचत स्मार्ट मीटर बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना १ जुलै पासून लागू होणाऱ्या नव्या वीजदरात प्रती युनिट ८० पैशांची सवलत देण्यात येणार आहे. ही टाईम ऑफ डे (ToD) दर सवलत आहे. #MSEDCL

स्मार्ट मीटरमुळे बचत 
स्मार्ट मीटर बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना १ जुलै पासून लागू होणाऱ्या नव्या वीजदरात प्रती युनिट ८० पैशांची सवलत देण्यात येणार आहे. ही टाईम ऑफ डे (ToD) दर सवलत आहे.

#MSEDCL
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली *विकसित भारत* च्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार *विकसित महाराष्ट्र २०४७* साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित

पुराच्या पाण्यातही प्रकाशदूतांची वीज सेवेसाठी धडपड भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. लाखांदूर शहर जलमय झाले आहे. या शहरालगत असलेल्या आतली व आसोली गावांचा वीजपुरवठा पावसामुळे दि. ८ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास खंडित झाला. पुराच्या छातीभर पाण्यात असलेल्या वीज

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

ग्राहक सेवेसाठी प्रकाशदूतांची पुराच्या पाण्यात कसरत भंडारा: वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. भोजापूर व करजखेडा या परिसरातील रोहित्राचे डिस्ट्रीब्यूशन बॉक्सपर्यंत पाणी आल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा नावेच्या मदतीने

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या वतीने दि. १० जुलै २०२५ ला मुंबई येथे "नॅशनल अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२५" अंतर्गत महावितरणला सहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांचा "CMD Of The Year" व "Leadership Excellence

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या वतीने दि. १० जुलै २०२५ ला मुंबई येथे "नॅशनल अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२५" अंतर्गत महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना "Pride of The Profession Award" हा वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महावितरणला कर्मचारी व सुरक्षा

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेच्या वतीने दि. १० जुलै २०२५ ला मुंबई येथे "नॅशनल अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२५" अंतर्गत महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना  "Pride of The Profession Award" हा वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच महावितरणला कर्मचारी व सुरक्षा
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

नाते प्रकाशाचे! उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांची दि. १७ जुलैला महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी भेट घेतली व 'नाते प्रकाशाचे' हे पुस्तक सादर केले. संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी पुण्याचे तत्कालिन मुख्य अभियंता म्हणून केलेल्या कामगिरीवर हे

नाते प्रकाशाचे!

उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांची दि. १७ जुलैला महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी भेट घेतली व 'नाते प्रकाशाचे' हे पुस्तक सादर केले. संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी पुण्याचे तत्कालिन मुख्य अभियंता म्हणून केलेल्या कामगिरीवर हे
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाशी सामंजस्य करार बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. मुंबई येथे मा.मुख्यमंत्री

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाशी सामंजस्य करार

बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाशी महाराष्ट्र शासनाने ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास क्षेत्रातील सहकार्यासंबंधी सामंजस्य करार केला आहे. मुंबई येथे मा.मुख्यमंत्री
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अंतर्गत अकोला परिमंडळात पूर्ण झालेल्या सौर प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा मिळायला सुरूवात झाली आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने दि. २० जुलै २०२५ ला महावितरणच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची दखल घेत विकास वार्ताच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला पुरस्काराची झळाळी! घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने दि. २६ जुलै २०२५ ला

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीला पुरस्काराची झळाळी!

घरगुती वीजग्राहकांना सुमारे २५ वर्ष मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने दि. २६ जुलै २०२५ ला
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

सौरऊर्जेने दिवसा सिंचनाचे स्वप्न साकार ! जळगाव जिल्ह्यातील वेल्हाळे (ता.भुसावळ) येथे ८ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते झाले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प)

सौरऊर्जेने दिवसा सिंचनाचे स्वप्न साकार !

जळगाव जिल्ह्यातील वेल्हाळे (ता.भुसावळ) येथे ८ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लोकेश चंद्र यांच्या हस्ते झाले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे, संचालक (संचालन/प्रकल्प)