वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai
@bandraps
वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official AC of Bandra police Station, Mumbai.For any emergency,100/112
ID: 1813110647733035008
http://mumbaipolice.gov.in 16-07-2024 07:17:59
6 Tweet
254 Takipçi
105 Takip Edilen
एका महिलेचा मोबाईल फोन रिक्षामध्ये विसरला होता. संबंधित महिलेने याबाबत वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, संबंधित रिक्षाचा तपास करून काही वेळातच मोबाईल शोधून सुरक्षितपणे त्या महिलेला परत दिला. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai
₹ २१.५५ कोटी किमतीच्या २१.५ किलो हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांना अटक! गुप्त माहितीच्या आधारे ओशिवरा पोलीस ठाणे - Oshiwara PS Mumbai च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जोगेश्वरी (प.) येथे कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून ₹२१.५५ कोटी किमतीचा, २१ किलो
🚫💊 नशा मुक्ती अभियान वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई यांच्या वतीने नशेच्या व्यसनाविरुद्ध जनजागृतीसाठी एक प्रभावी कार्यक्रम राबवण्यात आला. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai
📱 हरवलेला मोबाईल परत! वांद्रे पोलिस पथकाने एका महिलेचा ऑटो रिक्षामध्ये हरवलेला मोबाईल शोधून तिला परत केला. नागरिकांच्या विश्वासाला ठोस आधार देणारे हे एक उदाहरण! Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai
परदेशी महिलेकडून ₹१.४२ कोटीचे कोकेन जप्त! वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai चे अधिकारी अंधेरी पश्चिम परिसरात पहाटे ३ वाजता गस्त घालत असताना त्यांना एक संशयित परदेशी महिला दिसली. महिलेच्या बॅगेची तात्काळ तपासणी केली असता बॅगेतून ३० कोकेन कॅप्सूल्स सापडल्या, ज्यांचे एकूण वजन ४१८ ग्रॅम असून अंदाजे
तुमच्या इतका अनुभव गाठीशी येण्यासाठी आम्हाला ३५ वर्षे लागतील! मुंबई पोलीस - Mumbai Police दलातील १५२ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनो, तुमची बांधिलकी, धैर्य आणि सेवा हेच विभागाचे खरे आधारस्तंभ होते. तुमचा वारसा पुढेही असाच कायम राहील याची मला खात्री आहे. #HappyRetirement #SaluteToTheService
It would take us 35 years to match the experience you leave behind. To the 152 retiring officers of मुंबई पोलीस - Mumbai Police, your commitment, courage and service have been the backbone of the department. Your legacy will continue to live on. #HappyRetirement #SaluteToTheService
Khaki gives us the strength to put duty above everything else. The 152 retiring officers and staff did just that, placing service before self, time and again. मुंबई पोलीस - Mumbai Police salutes their unwavering dedication and is proud to have been shaped by their legacy. #HappyRetirement
📱 हरवलेला मोबाईल परत! वांद्रे पोलिस पथकाने एका महिलेचा वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेला मोबाईल शोधून तिला परत केला. नागरिकांच्या विश्वासाला ठोस आधार देणारे हे एक उदाहरण! Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai
📱 हरवलेला मोबाईल परत! वांद्रे पोलिस पथकाने एका महिलेचा वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात हरवलेला मोबाईल शोधून तिला परत केला. नागरिकांच्या विश्वासाला ठोस आधार देणारे हे एक उदाहरण! Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai
26th July 2005 When Mumbai was submerged in a storm of devastation, it wasn’t just the tide we fought it was fear, loss, and despair. The कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai team spent rescuing citizens, even as their own police station went underwater. With no time to check on their own families, they
Grateful, Hon’ble Prime Minister, Shri Narendra Modi ji for your best wishes to the uniformed services, on over 600 medals won, at the World Police & Fire Games. While we stay committed to our duty 24/7- 365 days, we assure you to keep the tricolour flying high in the games being
जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेत वर्दीतील सेवकांनी मिळवलेल्या ६०० हून अधिक पदकांसाठी शुभेच्छा दिल्या याबद्दल आम्ही मा. पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांचे आदरपूर्वक आभार मानतो. आम्ही २४/७ -३६५ दिवस आपल्या कर्तव्याशी कटिबद्ध आहोत आणि २०२९ मध्ये भारतात होणाऱ्या या
📱 हरवलेला मोबाईल परत! एका महिलेचा मोबाईल फोन रिक्षामध्ये हरवला होता. वांद्रे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत, मोबाईल फोन महिला तक्रारदारास परत दिला. अशा प्रामाणिक नागरिकामुळे समाजात विश्वासाची भावना दृढ होते Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai