Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile
Arun pathak ( मोदी का परिवार )

@arunpathak1212

Lawyer &
BJYM State Vic- Prisedent Maharashtra

ID: 4360875077

calendar_today03-12-2015 11:42:02

12,12K Tweet

2,2K Takipçi

625 Takip Edilen

Shivprakash (@shivprakashbjp) 's Twitter Profile Photo

महानगर पालिका चुनावों में मिली यह जीत प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी की लोकप्रिय नीतियों, महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी के नेतृत्व एवं असंख्य भाजपा कार्यकर्ताओं के परिश्रम को समर्पित है। महाराष्ट्र की जनता ने विकास स्वीकारा एवं विभाजनकारी मानसिकता को नकारा है ।

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : भाजपाचा पुन्हा दिग्विजय ! 🪷 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : भाजपाचा पुन्हा दिग्विजय ! 🪷

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Mumbai is the pride of our nation. It is the city of aspiration. It is a city that drives our growth. I am extremely grateful to my sisters and brothers of Mumbai for blessing the NDA. Mumbai personifies the best of Maharashtra’s vibrant culture. Inspired by this great ethos, we

Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

जल्लोष महाविजयाचा...🚩🪷 आभार महाराष्ट्र...! 🙏 #MunicipalCorporationElection #BJP #Maharashtra

Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

वंदनीय बाळासाहेबांनी त्यावेळी तुम्हाला दोन कानफटात मारल्या असत्या, तर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ‘रशीद मामूची सेना’ झाली नसती... Uddhav Thackeray

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

लोगों को लगता होगा कि मैं लगातार तीन बार से देश का प्रधानमंत्री हूं, लेकिन भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता होना मेरे लिए सबसे अधिक गर्व की बात है। जब बात पार्टी के विषयों की आती है, तो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन जी मेरे भी बॉस हैं।

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष का कार्यभार संभालने पर नितिन नबीन जी को बहुत-बहुत बधाई एवं शुभकामनाएं। वे इस अहम पद पर पहुंचने वाले पार्टी के सबसे युवा नेता हैं। अपने अथक परिश्रम और समर्पण भाव से संगठन के दायित्वों को पूरी जिम्मेदारी के साथ निभाते हुए उन्होंने यहां तक का सफर तय किया

भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष का कार्यभार संभालने पर नितिन नबीन जी को बहुत-बहुत बधाई एवं शुभकामनाएं। वे इस अहम पद पर पहुंचने वाले पार्टी के सबसे युवा नेता हैं। अपने अथक परिश्रम और समर्पण भाव से संगठन के दायित्वों को पूरी जिम्मेदारी के साथ निभाते हुए उन्होंने यहां तक का सफर तय किया
Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

संघटनाला समर्पित नेतृत्व आमचे आदर्श BJP राष्ट्रीय महामंत्री Vinod Tawde साहेब यांनी प्रभारी काळात बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयीश्री प्राप्त केली आता त्यांची केरळ विधानसभा प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील विजयासाठी शुभेच्छा 💐🙏

संघटनाला समर्पित नेतृत्व आमचे आदर्श BJP राष्ट्रीय महामंत्री Vinod Tawde साहेब यांनी प्रभारी काळात बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयीश्री प्राप्त केली
आता त्यांची केरळ विधानसभा प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील विजयासाठी शुभेच्छा 💐🙏
Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

आगामी तेलंगणा महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲड.Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार साहेब यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! 🪷💐🚩 BJP Telangana

आगामी तेलंगणा महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲड.Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार साहेब यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! 🪷💐🚩
BJP Telangana
Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

आमचे लाहान बंधू तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे स्वीय सहाय्यक Ankit Kulkarni - अंकित कुलकर्णी जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂

आमचे लाहान बंधू तथा  भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे स्वीय सहाय्यक Ankit Kulkarni - अंकित कुलकर्णी  जी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून

महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे
दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला  भावपूर्ण  आदरांजली.

तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Shri Ajit Pawar Ji was a leader of the people, having a strong grassroots level connect. He was widely respected as a hardworking personality at the forefront of serving the people of Maharashtra. His understanding of administrative matters and passion for empowering the poor and

Saddened by the tragic air crash in Baramati, Maharashtra. My thoughts are with all those who lost their loved ones in the crash. Praying for strength and courage for the bereaved families in this moment of profound grief.

Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी.. महाराष्ट्रातील एक निर्भिड व स्पष्ट वक्ता असणारे आवडत नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन... 😭 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी..
महाराष्ट्रातील एक निर्भिड व स्पष्ट वक्ता असणारे आवडत नेतृत्व  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन... 😭
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

आज सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी आणि त्यांचे काही सहकारी आपल्यातून कायमचे निघून गेले. अजित दादांनी राज्य आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या शोकाकुल प्रसंगी, या

Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

राष्ट्रप्रथम और संगठन को समर्पित, लाखों युवा कार्यकर्ताओं के आदर्श भाजपा के राष्ट्रीय महामंत्री (संगठन) आदरणीय श्री B L Santhosh जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! 🙏💐🚩 प्रभु वैद्यनाथ आपको उत्तम स्वास्थ्य एवं सुदीर्घायु प्रदान करें। 🙏

राष्ट्रप्रथम और संगठन को समर्पित, लाखों युवा कार्यकर्ताओं के आदर्श भाजपा के राष्ट्रीय महामंत्री (संगठन) आदरणीय श्री B L Santhosh जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! 🙏💐🚩
प्रभु वैद्यनाथ आपको उत्तम स्वास्थ्य एवं सुदीर्घायु प्रदान करें। 🙏
Arun pathak ( मोदी का परिवार ) (@arunpathak1212) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री युवा नेतृत्व श्री.आकाश दादा फुंडकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🙏 Akash Fundkar

महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री युवा नेतृत्व श्री.आकाश दादा फुंडकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🙏
Akash Fundkar