Anuraag Kamble/अनुराग कांबळे
@anuragankmt
Reporter at Maharashtra Times, Covering Politics and Mantralaya. Managing committee member of @mumbaipressclub. Indian, firstly and lastly !
ID: 48971023
http://www.adhyaay.blogspot.com 20-06-2009 09:45:25
25,25K Tweet
4,4K Takipçi
694 Takip Edilen
घाटकोपर दुर्घटना चौकशी अहवालात भोसले समितीने राज्यातील वाढत्या राजकीय होर्डिंग बाबत ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ज्यात अनाधिकृत राजकीय होर्डिंग्ज टाळायला हव्यात असे नमूद करण्यात आला आहे Maharashtra Times Parag Karandikar samar khadas sameer karve Anuraag Kamble/अनुराग कांबळे
मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील शिधा वाटप कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रेशनिंग दुकानांच्या नियमात राज्य सरकारने तब्बल ४५ वर्षांनंतर बदल केला आहे. नव्या नियमानुसार एका कार्यालयांतर्गत आता ६० ते १०० दुकानांची मुभा असणार आहे. Parag Karandikar Maharashtra Times Anuraag Kamble/अनुराग कांबळे samar khadas sameer karve
Public hospitals approaching fda to reconfirm quality of cough syrup provided by centralized system. Quarantine policy for syrup is adapted till.it's result came Maharashtra Times Anuraag Kamble/अनुराग कांबळे MNS Adhikrut - मनसे अधिकृत Sourabh Amita Premchand Sharma
एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आणखीन एका योजनेला सध्या ब्रेक लागला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे Parag Karandikar Maharashtra Times samar khadas Anuraag Kamble/अनुराग कांबळे Rohan Pramod Tillu
गेल्या सहा महिन्यांपासून राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त आहे. या पदासाठी सरकारने जाहिरात देखील दिली आहे, अनेकांनी अर्जही केले मात्र त्यानंतरही अद्याप नव्या अध्यक्षाची घोषणा केलेली नाही Maharashtra Times Parag Karandikar Aditi S Tatkare Anuraag Kamble/अनुराग कांबळे Aaditya Thackeray Anuja C Sharmila Kalgutkar./शर्मिला आशाप्रभाकर कलगुटकर🇮🇳
राज्यात सध्या दररोज एक कोटी अंड्यांची कमतरता असून ती मिटवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. CMO Maharashtra Pankaja Gopinath Munde
सध्या सोशल मीडिया हा राजकीय नेते मंडळींसाठी प्रभावी माध्यम मानले जाते, इतकेच कशाला पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी तर दिशादर्शक मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एक्स वरील अधिकृत खात्याकडे पक्षाचे दुर्लक्ष सुरू आहे Maharashtra Times Parag Karandikar
मंत्री छगन भुजबळ हे पूर्वनियोजित नियमित तपासण्यांसाठी (रूटीन चेकअप) जसलोक रुग्णालय याठिकाणी दाखल. भुजबळ यांची प्रकृती उत्तम असून कृपया कोणीही गैरसमज पसरवू नये, असे छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. Parag Karandikar Sourabh Amita Premchand Sharma Maharashtra Times
राज्य निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणा या पत्रकार परिषदेत होणार असल्याचे कळते. निवडणुकांचे विविध टप्पे जाहीर होणार Parag Karandikar Sourabh Amita Premchand Sharma Maharashtra Times
#Breaking महाराष्ट्र स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे भारतातले पहिले राज्य बनले. एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. Maharashtra Times Parag Karandikar Sourabh Amita Premchand Sharma sameer karve samar khadas
यंदाच्या निवडणुकांत कळीचा मुद्दा ठरलेल्या मतदार याद्यांबाबत महत्वाची बातमी Sourabh Amita Premchand Sharma samar khadas sameer karve Parag Karandikar
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे अर्जांचा पाऊस, जवळपास ५ हजार जागेंसाठी ३५ हजार अर्ज. उमेदवार निवडताना होणार पक्षश्रेष्ठीची दमछाक Maharashtra Congress Maharashtra Times Parag Karandikar Anuraag Kamble/अनुराग कांबळे samar khadas sameer karve
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक मतदारसंघात पोलिंग एजंट ला प्रशिक्षण देणार, बोगस मतदारांची यादी ही देणार MNS Adhikrut - मनसे अधिकृत Sandeep Deshpande Maharashtra Times Parag Karandikar samar khadas sameer karve Anuraag Kamble/अनुराग कांबळे