अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile
अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai

@andherips

अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
official account of Andheri Police Station.For emergency, Dial 100/112

ID: 1813833244380426241

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today18-07-2024 07:08:56

9 Tweet

190 Takipçi

93 Takip Edilen

अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile Photo

प्रिय मुंबईकर नमस्कार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक,अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile Photo

प्रिय मुंबईकर, नमस्कार, अंधेरी पोलीस स्टेशन आता X - हँडल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्यायावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुकरण करून लक्ष ठेवून सतत आमच्या सोबत रहा !

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Mumbai never sleeps, and neither does it’s Police. As your new Commissioner, I stand committed to your safety, dignity, and trust. I may wear the stars on my shoulder, but Mumbaikars shall always continue to be my guiding light. #MumbaiFirstForever

Mumbai never sleeps, and neither does it’s Police. As your new Commissioner, I stand committed to your safety, dignity, and trust.

I may wear the stars on my shoulder, but Mumbaikars shall always continue to be my guiding light.

#MumbaiFirstForever
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

#FakeNewsAlert सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

#FakeNewsAlert Fake messages are being circulated on WhatsApp groups regarding the closure of Dadar Chowpatty. Please be informed that Dadar Chowpatty remains open to all citizens. We urge all Mumbaikars to rely only on information shared through official government portals.

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Not panic, but preparedness. Because India’s security doesn’t begin at the border, it begins with you. Understand the black out action plan and how to respond to the air raid alarms. CMO Maharashtra #StayAlert #IndiaFirst #CivilDefence #Blackout #Preparedness

अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile Photo

अंधेरी पोलीस ठाणेतील दहशतवाद विरोधी पथकाने भारतात मागील ३० वर्षांपासून बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक केली असता त्याने सादर केलेला भारतीय जन्म दाखला पडताळणी मध्ये बनावट असल्याचे सिद्ध झाले.

आज अंधेरी पोलीस स्टेशनच्या मार्फत बकरी ईदच्या निम्मिताने रूट मार्च घेण्यात आला.

आज अंधेरी पोलीस स्टेशनच्या मार्फत बकरी ईदच्या निम्मिताने रूट मार्च घेण्यात आला.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

566 grams of MD seized; assets worth ₹36.57 lakh recovered; 3 accused arrested. .एम आय डी सी पोलीस ठाणे - MIDC PS Mumbai officials, while patrolling, spotted a suspicious car being driven at high speed in Jogeshwari. Upon investigation, drugs were found in the vehicle, and the driver was identified as

566 grams of MD seized; assets worth ₹36.57 lakh recovered; 3 accused arrested.

.<a href="/MIDCPS_Mumbai/">एम आय डी सी पोलीस ठाणे - MIDC PS Mumbai</a>  officials, while patrolling, spotted a suspicious car being driven at high speed in Jogeshwari. Upon investigation, drugs were found in the vehicle, and the driver was identified as
अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile Photo

दि. ११/०६/२०२५ रोजी अंधेरी पोलीस ठाणेचे वतीने जे.बी. नगर येथे निर्भया पथक यांच्या वतीने कॉर्नर व बस स्टॉप येथे मिटींग घेण्यात आली, या मिटिंग मध्ये महिलांची सुरक्षितता व ऑनलाइन होणारे सायबर फ्रॉड तसेच सायबर फ्रॉड हेल्पलाईन क्रमांक १९३० इ. विषयी माहिती देण्यात आली.

तक्रारदार हे अंधेरी पोलीस स्टेशन येथे रिक्षा मध्ये मोबाईल विसरला आहॆ म्हणून तक्रार देण्यासाठी आले असता. प्रथम चौकशी पथक यांनी सदर रिक्षाचा शोध घेऊन. तक्रारदार यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत केला. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai

तक्रारदार हे अंधेरी पोलीस स्टेशन येथे रिक्षा मध्ये मोबाईल विसरला आहॆ म्हणून तक्रार देण्यासाठी आले असता. प्रथम चौकशी पथक यांनी सदर रिक्षाचा शोध घेऊन. तक्रारदार यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना त्यांचा हरवलेला मोबाईल परत केला. <a href="/CPMumbaiPolice/">Commissioner of Police, Greater Mumbai</a> <a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस - Mumbai Police</a> <a href="/DcpZone10Mumbai/">पोलीस उप आयुक्त परिमंडळ १० - DCP ZONE 10 Mumbai</a>
अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile Photo

अंधेरी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार राजू महादू लांडगे यांची कन्या कु. यशस्वी राजू लांडगे हिने एशियन गोजिरी कराटे फेडरेशन चॅम्पियनशिप कोलंबो श्रीलंका येथे १ सुवर्णपदक, २ कांस्यपदक व एशियन रेफ्रि तसेच ब्लॅक बेल्ट 2 DAN ( पदवी) प्राप्त अंधेरी पोलीस स्टेशनकडून सत्कार करण्यात आला

अंधेरी पोलीस स्टेशनचे व पो नि उमेश मचिंदर यांनी अंधेरी सब वे येथे भेट दिली. मुसळधार पावसामुळे सब वे बंद करण्यात आल्याने, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

अंधेरी पोलीस ठाणे - Andheri PS Mumbai (@andherips) 's Twitter Profile Photo

अंधेरी पोलीस ठाणे हद्दीतील अंधेरी सबवे येथे भरपूर प्रमाणात पाणी साचले असतानासुद्धा भरपावसामध्ये आपले कर्तव्य बजावताना अंधेरी पोलीस ठाणे मोबाईल १ वरील आपले अधिकारी व अंमलदार.

दि. १९/८/२०२५ रोजी परेरा सदर, जे बी नगर, अंधेरी पूर्व येथील सिनियर सिटीझनच्या घरी पावसाचे पाणी गेले असता, अंधेरी पोलीस स्टेशनचे अंमलदारांनी त्यांचे घरातील पाणी काढून देण्यास मदत केली

दि. १९/८/२०२५ रोजी परेरा सदर, जे बी नगर, अंधेरी पूर्व येथील सिनियर सिटीझनच्या घरी पावसाचे पाणी गेले असता, अंधेरी पोलीस स्टेशनचे अंमलदारांनी त्यांचे घरातील पाणी काढून देण्यास मदत केली