Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile
Abhimanyu Pawar

@abhipawarbjp

कार्यकर्ता,भारतीय जनता पार्टी/आमदार,औसा विधानसभा मतदारसंघ

ID: 1975487876

linkhttp://www.abhimanyupawar.in calendar_today20-10-2013 15:35:37

18,18K Tweet

28,28K Followers

341 Following

Arvind Menon (@menonarvindbjp) 's Twitter Profile Photo

आज धाराशिव लोकसभा क्षेत्र में पदाधिकारियों की बैठक को संबोधित किया। बैठक में BJP ANDHRA PRADESH के संगठन महामंत्री श्री మధుకర్ / Madhukar / मधुकर(Modi Ka Parivar) जी, मराठवाड़ा विभागीय संगठन मंत्री श्री Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार) जी, भाजपा महाराष्ट्र के प्रदेश महामंत्री श्री Sanjay Kenekar (Modi ka parivar) जी, विधायक श्री Ranajagjitsinha Padmasinha Patil जी

आज धाराशिव लोकसभा क्षेत्र में पदाधिकारियों की बैठक को संबोधित किया।

बैठक में BJP ANDHRA PRADESH के संगठन महामंत्री श्री మధుకర్ / Madhukar / मधुकर(Modi Ka Parivar) जी, मराठवाड़ा विभागीय संगठन मंत्री श्री Sanjay Kaudge - संजय कौडगे (मोदी का परिवार) जी, भाजपा महाराष्ट्र के प्रदेश महामंत्री श्री Sanjay Kenekar (Modi ka parivar) जी, विधायक श्री Ranajagjitsinha Padmasinha Patil जी
Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ, वसुंधरारत्न, राष्ट्रसंत, प. पू. डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना पुण्यस्मरणदिनी त्रिवार वंदन🙏

आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ, वसुंधरारत्न, राष्ट्रसंत, प. पू. डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना पुण्यस्मरणदिनी त्रिवार वंदन🙏
Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाच्या औसा मतदारसंघाचे अधिवेशन आज उत्साहात संपन्न झाले. उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार अभिमन्यु पवार, माजी आमदार श्री गोविंदअण्णा केंद्रे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष, औसा मतदारसंघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात सोयाबीन व कांदा

भारतीय जनता पक्षाच्या औसा मतदारसंघाचे अधिवेशन आज उत्साहात संपन्न झाले. उपस्थितांशी संवाद साधला.

याप्रसंगी आमदार अभिमन्यु पवार, माजी आमदार श्री गोविंदअण्णा केंद्रे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष, औसा मतदारसंघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात सोयाबीन व कांदा
Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

औसा मतदारसंघातील २२४ जिल्हा परिषद शाळांना लवकरच हायटेक टॅब उपलब्ध होणार. गोरगरीब शेतकरी आणि शेतमजूरांची लेकरं आजही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतात. सध्या शाळांना बर्‍याच गोष्टी ऑनलाईन कराव्या लागतात, मुख्याध्यापक व शिक्षकांना अनेक ऑनलाईन बैठकांना उपस्थित रहावे लागते. त्यामुळे

औसा मतदारसंघातील २२४ जिल्हा परिषद शाळांना लवकरच हायटेक टॅब उपलब्ध होणार.

गोरगरीब शेतकरी आणि शेतमजूरांची लेकरं आजही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतात. सध्या शाळांना बर्‍याच गोष्टी ऑनलाईन कराव्या लागतात, मुख्याध्यापक व शिक्षकांना अनेक ऑनलाईन बैठकांना उपस्थित रहावे लागते. त्यामुळे
Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

आज पोमादेवी जवळगा गावातील १ कोटी ४८ लक्ष रुपयांच्या कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कामाचा शुभारंभ केला. गावातील १ कोटी रुपयांच्या आणखीन एका कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाला पण लवकरच सुरुवात होणार आहे.

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याकडील पशुधनाला उत्तम आरोग्य लाभावे तसेच आपल्या सर्वांच्या घरी समृद्धी नांदावी याच सदिच्छा 🙏

देशाच्या महामहीम राष्ट्रपती सन्माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते २०२२-२३ करिता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन मला सन्मानित केल्याबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे मनःपूर्वक आभार. हा पुरस्कार मी औसा मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो 🙏

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री. अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी लातूर दौऱ्यादरम्यान भेट दिली. यावेळी पवार कुटुंबियांनी केलेलं स्वागत स्विकारत कुटुंबियांशी संवाद साधला. Jagat Prakash Nadda BJP Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र Abhimanyu Pawar

औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री. अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी लातूर दौऱ्यादरम्यान भेट दिली. यावेळी पवार कुटुंबियांनी केलेलं स्वागत स्विकारत कुटुंबियांशी संवाद साधला.

Jagat Prakash Nadda
BJP
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
भाजपा महाराष्ट्र
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री मा श्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री मा श्री Devendra Fadnavis जी व केंद्रीय मंत्री मा श्री Dr.Ramdas Athawale जी यांचे लातूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत केले.

सभागृहात वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने मांडले आणि त्याच शेतकरी बांधवांच्या आशीर्वादामुळे महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमान मिळाला. #Ausa

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Happy to have met my friend, PM Lawrence Wong. Had an excellent discussion on a wide range of issues. India cherishes the friendship with Singapore.

Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन. आज शिक्षक दिन, सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #teachersday2024

माझ्या औसा मतदारसंघातील उजनी गावचे सुपुत्र, प्रतिभासंपन्न वाद्यसंगीतकार पंडित श्री पांडुरंगजी मुकडे यांना सांस्कृतिक कार्य मंत्री मा ना श्री Sudhir Mungantiwar भाऊ यांच्या हस्ते राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आम्हा

माझ्या औसा मतदारसंघातील उजनी गावचे सुपुत्र, प्रतिभासंपन्न वाद्यसंगीतकार पंडित श्री पांडुरंगजी मुकडे यांना सांस्कृतिक कार्य मंत्री मा ना श्री Sudhir Mungantiwar भाऊ यांच्या हस्ते राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आम्हा
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

समस्त देशवासियों को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणपति बाप्पा मोरया!

Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

सर्व गणेशभक्तांना श्रीगणेश चतुर्थी व आजपासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. श्री गणरायाच्या कृपेने आपल्या घरी सुख, समाधान व समृद्धी नांदावी ही प्रार्थना 🙏

आज आमच्या निवासस्थानी विधिवत पूजनासह गणरायाचे आगमन झाले. सर्वांना पुनश्च एकदा गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. #ganeshotsav #GanpatiBappaMorya

धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन। अनंत जन्मांचा शीण गेला।। आज नाणीज धाम येथे जगद्गुरु परम पूजनीय रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद व आशीर्वचन प्राप्त करण्याचे भाग्य लाभले. गुरु माऊलींच्या सहवासात अतीव समाधान लाभले. ओम नरेंद्र नाथाय नमः🙏

धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन।
अनंत जन्मांचा शीण गेला।।

आज नाणीज धाम येथे जगद्गुरु परम पूजनीय रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद व आशीर्वचन प्राप्त करण्याचे भाग्य लाभले. गुरु माऊलींच्या सहवासात अतीव समाधान लाभले. ओम नरेंद्र नाथाय नमः🙏
Abhimanyu Pawar (@abhipawarbjp) 's Twitter Profile Photo

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन 🙏

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन 🙏