Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile
Abdul Sattar

@abdulsattar_99

Official account of Marketing,Minorities Development And Aukaf Minister Abdul Sattar - (Maharashtra)

ID: 2653221679

linkhttp://shivsena.in calendar_today17-07-2014 08:17:51

4,4K Tweet

11,11K Takipçi

11 Takip Edilen

Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

सिल्लोड तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत 4 कोटी 29 लाख रुपयांचा थकीत कुशल निधी शासनाकडून प्राप्त. #रोजगारहमी #योजना #AbdulSattar #sillod #Soygaon

सिल्लोड तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत 4 कोटी 29 लाख रुपयांचा थकीत कुशल निधी शासनाकडून प्राप्त.

#रोजगारहमी #योजना 
#AbdulSattar #sillod #Soygaon
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

बेघरांचे घराचे स्वप्न होणार साकार #घरकुल #AbdulSattar #sillod #Soygaon

बेघरांचे घराचे स्वप्न होणार साकार 
#घरकुल 
#AbdulSattar #sillod #Soygaon
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

ऋषिपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #ऋषीपंचमी #हार्दिक #शुभेच्छा #AbdulSattar #sillod #Soygaon

ऋषिपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#ऋषीपंचमी #हार्दिक #शुभेच्छा 
#AbdulSattar #sillod #Soygaon
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #गजाननमहाराज #AbdulSattar #sillod #Soygaon

गण गण गणात बोते 
संत श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#गजाननमहाराज 
#AbdulSattar #sillod #Soygaon
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

डोंगरगाव ता.सिल्लोड येथील, २२ वर्षीय तरुण सचिन राजू सरोदे ह्याला विजेचा धक्का लागून जीव गमावा लागल्यामुळे डोंगरगाव येथे शोकाकुळ वातावरण बनले असून सरोदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरोदे परिवारास भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले व धीर दिला.

सिल्लोड येथील विविध गणेश मंडळांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांना येण्याजाण्यास त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांची कामे व स्वच्छतेची कामे हाती घेऊन पार पाडण्यात आली. #गणेशोत्सव #AbdulSattar #sillod #Soygaon

Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

राजश्रीताई उंबरे पाटील या सात दिवासांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करीत आहेत छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली क्रांती चौकात त्यांना आज भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या मागण्या ऐकून तात्काळ राज्य सरकार समोर मांडणार याची ग्वाही दिली

स्वतंत्र सेनानी भारतरत्न पं. गोविंद वल्लभ पंत यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #गोविंद_वल्लभ_पंत #abdulsameersattar #abdulsattar #sillod #soygaon

स्वतंत्र सेनानी भारतरत्न पं. गोविंद वल्लभ पंत यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#गोविंद_वल्लभ_पंत 
#abdulsameersattar #abdulsattar #sillod #soygaon
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत आज पाबळवाडी, गणेशवाडी ता.सिल्लोड येथे लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना #eknathshinde #cm #maharastra #abdulsattar #sillod #soygaon

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत आज पाबळवाडी, गणेशवाडी ता.सिल्लोड येथे लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन विचारपूस केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना 
#eknathshinde #cm #maharastra 
#abdulsattar #sillod #soygaon
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍छत्रपती संभाजीनगर राज्यपाल CP Radhakrishnan यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करुन विकास विषयक अपेक्षा व संकल्पना जाणून घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेत पालकमंत्री Abdul Sattar, विधानपरिषद विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांनी सहभाग घेतला.

📍छत्रपती संभाजीनगर
राज्यपाल <a href="/CPRGuv/">CP Radhakrishnan</a> यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करुन विकास विषयक अपेक्षा व संकल्पना जाणून घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेत पालकमंत्री <a href="/AbdulSattar_99/">Abdul Sattar</a>, विधानपरिषद विरोधी पक्षनेते <a href="/iambadasdanve/">Ambadas Danve</a> यांनी सहभाग घेतला.
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

गौरीपूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #गौरीपूजन #abdulsattar #sillod #soygaon

गौरीपूजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#गौरीपूजन 
#abdulsattar #sillod #soygaon
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

भूदान आंदोलनाचे जनक, स्वतंत्र सेनानी, समाज सुधारक भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #आचार्य_विनोबा_भावे

भूदान आंदोलनाचे जनक, स्वतंत्र सेनानी, समाज सुधारक भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#आचार्य_विनोबा_भावे
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

नांदा तांडा ता. सोयगाव येथे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या तुकाराम मोहन चव्हाण यांच्या वारस ललीताबाई तुकाराम चव्हाण यांना 4 लाख रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.

समस्त देशवासियों को #हिन्दी_दिवस की हार्दिक शुभकामनाएं। #हिंदी_दिवस

समस्त देशवासियों को #हिन्दी_दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

#हिंदी_दिवस
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

आधुनिक भारताचे शिल्पकार, महान अभियंते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #मोक्षगुंडम_विश्वेश्वरय्या

आधुनिक भारताचे शिल्पकार, महान अभियंते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#मोक्षगुंडम_विश्वेश्वरय्या
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

सांत्वनपर भेट सिल्लोड येथील नगरसेवक रौफ बागवान यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते. आज त्यांच्या परिवारास भेट देऊन सांत्वन केले व धीर दिला.

सांत्वनपर भेट

सिल्लोड येथील नगरसेवक रौफ बागवान यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते. आज त्यांच्या परिवारास भेट देऊन सांत्वन केले व धीर दिला.
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच अन्य विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे यांनी सरबत घेऊन उपोषण स्थगित केले आहे. मंत्री दीपक केसकर यांच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करीत असल्याचे घोषित केले.

सभी देशवासियों को ईद-ए-मिलाद-उन नबी मुबारक ! #ईदमुबारक

सभी देशवासियों को ईद-ए-मिलाद-उन नबी मुबारक !

#ईदमुबारक
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील विविध गणपती मंडळांना भेटी दिल्या. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व मंडळाच्या अध्यक्षांचे अभिनंदन केले. #गणेशोत्सव

गणेशोत्सवानिमित्त  छत्रपती संभाजीनगर येथील विविध गणपती मंडळांना भेटी दिल्या. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व मंडळाच्या अध्यक्षांचे अभिनंदन केले.

#गणेशोत्सव
Abdul Sattar (@abdulsattar_99) 's Twitter Profile Photo

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन ! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #marathavadamuktisangramdin #abdulsattar

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शहिदांना विनम्र अभिवादन !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

 #marathavadamuktisangramdin #abdulsattar