AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile
AAP महाराष्ट्र

@aapmaharashtra

Official Twitter Handle of AAP Maharashtra.
दिल्ली बदलत आहे, चला महाराष्ट्र ही बदलूया.
whatsapp.com/channel/0029Va…

ID: 307389069

linkhttps://aamaadmiparty.bio/ calendar_today29-05-2011 15:06:43

58,58K Tweet

47,47K Followers

140 Following

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याबद्दल काल आप नाशिक टीमने आनंदोत्सव साजरा केला. #केजरीवाल_आ_गये

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याबद्दल काल  आप नाशिक टीमने आनंदोत्सव साजरा केला.
#केजरीवाल_आ_गये
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याबद्दल आज आप चंद्रपूर महानगर टीमने आनंदोत्सव साजरा केला. #केजरीवाल_आ_गये

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याबद्दल आज आप चंद्रपूर महानगर टीमने आनंदोत्सव साजरा केला.
 #केजरीवाल_आ_गये
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_aap) 's Twitter Profile Photo

मा. अजित दादा, अर्थ खात्याच्या अखत्यारीतील लेखा व कोषागार विभागात रिक्त असलेल्या ६१७ जागांच्या भरतीची जाहिरात आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती! Ajit Pawar

मा. अजित दादा,

अर्थ खात्याच्या अखत्यारीतील
लेखा व कोषागार विभागात रिक्त असलेल्या ६१७ जागांच्या भरतीची जाहिरात
आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी प्रसिद्ध करण्याचे आदेश देऊन लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती!

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

हे ‘INDIA‘चं नेतृत्व आहे, हुकूमशाहीसमोर कधीच हार मानत नाही! संविधान रक्षणासाठी पुन्हा सज्ज! Arvind Kejriwal

हे ‘INDIA‘चं नेतृत्व आहे,
हुकूमशाहीसमोर कधीच हार मानत नाही!

संविधान रक्षणासाठी पुन्हा सज्ज!

<a href="/ArvindKejriwal/">Arvind Kejriwal</a>
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून नागपूर जिल्ह्यातील विविध तालुका अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येत आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

आम आदमी पार्टी महाराष्ट्रकडून पुणे महानगर विस्तारित कार्यकारणीची घोषणा करण्यात येत आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

आम आदमी पार्टी महाराष्ट्रकडून पुणे महानगर विस्तारित कार्यकारणीची घोषणा करण्यात येत आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून नागपूर महानगर प्रभाग अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येत आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

आम आदमी पार्टी महाराष्ट्र कडून नागपूर महानगर प्रभाग अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात येत आहे. 
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!
AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

जय संविधान 🙏 देशाच्या संविधानासाठी संघटित आहे INDIA 🇮🇳

AAP for PMC (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

🚩 परिवर्तनाचा आवाज गणरायाच्या चरणी! 🚩 आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष मा. अजित फाटके पाटील यांच्या नेतृत्वात मानाचा कसबा गणपती दर्शनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. पुणेकरांच्या उदंड प्रतिसादासाठी आभारी आहोत! 🙏 #आपमहाराष्ट्र #PuneCity #GanpatiBappaMorya

🚩 परिवर्तनाचा आवाज गणरायाच्या चरणी! 🚩  आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष मा. अजित फाटके पाटील यांच्या नेतृत्वात मानाचा कसबा गणपती दर्शनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. पुणेकरांच्या उदंड प्रतिसादासाठी आभारी आहोत! 🙏  

#आपमहाराष्ट्र #PuneCity #GanpatiBappaMorya
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

आज मैं जनता से पूछने आया हूँ कि आप केजरीवाल को ईमानदार मानते हो या गुनाहगार अब जब तक दिल्ली की जनता अपना फ़ैसला नहीं सुना देती है तब तक मैं CM की कुर्सी पर नहीं बैठूँगा। मैं आज से 2 दिन बाद मुख्यमंत्री के पद से इस्तीफ़ा दे दूंगा। Arvind Kejriwal #केजरीवाल_ईमानदार_है

AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

अरविंद केजरीवाल यांच्या आजच्या निर्णयावर आप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी ABP माझावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

AAP (@aamaadmiparty) 's Twitter Profile Photo

मैंने फ़ैसला किया है कि मैं भी केजरीवाल जी के साथ जनता की अदालत में जाऊंगा और जब जनता चुनाव में मेरी ईमानदारी पर मुहर लगाएगी तभी मैं उपमुख्यमंत्री-शिक्षा मंत्री की कुर्सी पर बैठूँगा। Manish Sisodia #केजरीवाल_ईमानदार_है

मैंने फ़ैसला किया है कि मैं भी केजरीवाल जी के साथ जनता की अदालत में जाऊंगा और जब जनता चुनाव में मेरी ईमानदारी पर मुहर लगाएगी तभी मैं उपमुख्यमंत्री-शिक्षा मंत्री की कुर्सी पर बैठूँगा।

<a href="/msisodia/">Manish Sisodia</a>

#केजरीवाल_ईमानदार_है
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

🎴“माझ्यासह मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे पद तेव्हाच सांभाळतील, जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत. माझा आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली

🎴“माझ्यासह मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे पद तेव्हाच सांभाळतील, जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत. माझा आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली
AAP for PMC (@aapforpmc) 's Twitter Profile Photo

येरवड्यातील गणपती मंडळांना भेटी दिल्या! 🏠✨ सोमनाथ काची, राजू काची यांच्या निवासस्थानी आणि विविध मंडळांना आम आदमी पार्टीच्या वतीने शुभेच्छा दिल्या. समाजाच्या विकासासाठी 24x7 कार्य करणाऱ्या मंडळांना मानाचा सलाम! 🙌 - मनोज शेट्टी - श्रध्दा शेट्टी #Pune #GanpatiBappaMorya #AAP

येरवड्यातील गणपती मंडळांना भेटी दिल्या! 🏠✨ सोमनाथ काची, राजू काची यांच्या निवासस्थानी आणि विविध मंडळांना आम आदमी पार्टीच्या वतीने शुभेच्छा दिल्या. समाजाच्या विकासासाठी 24x7 कार्य करणाऱ्या मंडळांना मानाचा सलाम! 🙌  
- मनोज शेट्टी 
- श्रध्दा शेट्टी

#Pune #GanpatiBappaMorya #AAP
AAP महाराष्ट्र (@aapmaharashtra) 's Twitter Profile Photo

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!! #EidMiladUnNabi

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!
#EidMiladUnNabi
Sanjay Singh AAP (@sanjayazadsln) 's Twitter Profile Photo

गजब का जज्बा जुनून और जनसैलाब डोडा की वादियों में Mehraj Malik AAP के लिए देखने को मिला। साथियों ने कंधे पर उठाकर मंच तक पहुँचाया। नारे लगे जेल के ताले टूट गये Arvind Kejriwal छूट गये। मुझसे वादा किया Mehraj Malik AAP को जीताकर भेंजेंगे आप Arvind Kejriwal को लेकर आना।