Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile
Nitin Sardesai

@1nitinsardesai

Former Member of Legislative Assembly, Maharashtra,
Leader, Maharashtra Navnirman Sena

ID: 705698877156921346

calendar_today04-03-2016 10:18:18

268 Tweet

25,25K Takipçi

11 Takip Edilen

Nitin Sardesai (@1nitinsardesai) 's Twitter Profile Photo

हा विडिओ जुना आहे, १२ सप्टेंबर २०२० रोजीचा! २०२० च्या आधी अनेक वर्षे हीच परिस्थिती होती आणि आजही हीच परिस्थिती आहे. सरकारं बदलली, मंत्री बदलले , याबरोबरच त्याच त्याच लोकप्रतिनिधींचे पक्षही बदलले . पण साध्या भोळ्या कोकणी माणसांचे आयुष्य खड्ड्यातून बाहेर येताना काही दिसत नाहीये…