तुषार शिंदे (@007satarkar) 's Twitter Profile
तुषार शिंदे

@007satarkar

......घाटी.......
👍👍 जय जिजाऊ जय शिवराय 👍👍

ID: 911997954059264001

calendar_today24-09-2017 16:57:11

551 Tweet

72 Followers

926 Following

Rohit Hange - रोहित हांगे (@rohit_hange) 's Twitter Profile Photo

कोणत्याही माणसाला आपल्या जातीचा कमीपणा वाटतं नसतो , उलट अभिमानच असतो. जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी लढतायेत कारण आतापर्यंत त्यांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून घेतला आहे. OBC ही कोणाच्या बापाची जहागीर नाहीये तो एक प्रवर्ग आहे. पण फक्त एकाच दृष्टीकोनाने याकडे बघणे हे

रेवती (@revati_shinde21) 's Twitter Profile Photo

भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन आणणे गरजेचे आहे.📞 'मोबाईल' आजच्या काळात एक अत्यावश्यक साधन झाले आहे.मात्र फक्त तो चालू ठेवण्यासाठीच गरीब लोकांना दर महिन्याला किमान ३०० रुपयांचा अनावश्यक खर्च करावा लागतो. सरकार,TRAI हे सामान्य माणसांचा विचार का करत नाहीत?

Prathmesh Patil | 𑘢𑘿𑘨𑘞𑘦𑘹𑘫𑘿 (@indieprathmesh) 's Twitter Profile Photo

मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. indiejournal.in/article/civili…

मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. indiejournal.in/article/civili…
सुशांत पाटील | SUSHANT PATIL (@sushantpatilmns) 's Twitter Profile Photo

परप्रांतीयाना मुंबई, ठाण्यात येऊ देऊ नका, महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आडवा.. असा आदेश न्यायालयाने देण्याऐवजी मराठी माणसांना इतर शहरातून मुंबईत येऊ देऊ नका असा आदेश देत आहेत.. मराठी माणसाला मुंबईचे दार बंद ?? आणि परप्रांतीय लोंढ्याना उघडे? CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

मुंबईला ताण? की मराठी अस्तित्वाला असह्यतेचा ताण? जेव्हा लाखोंच्या संख्येने परप्रांतीय मुंबईत स्थायिक झाले, तेव्हा त्याला "विकास", "उद्योग", आणि "सांस्कृतिक वैविध्य" म्हणत स्वागत करण्यात आलं. शहराचा ताण, पायाभूत सुविधांवरील दबाव, स्थानिकांच्या संधींवर परिणाम — या गोष्टी

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

रोज प्रॉफिट अन लॉस या नजरेतून मुंबई बघणार्यांनी शेतकरी मराठ्यांचे फाटके खिसे, अन शेतमालाला मिळणारे भाव पण बघावेत. वा प्रसन्न जोशी सर.. काय बोललात..❤️ Prasanna Joshi #MarathaReservation #MarathaInMumbai

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

आमची बाजू मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद Prasanna Joshi सर.🙏❤️ #MarathaReservation #MarathaInMumbai

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

26 ऑगस्ट च्या आमच्या आदेशाचे उल्लंघन झाले असे हायकोर्ट म्हणत आहे मुळात हे उल्लंघन जरांगेंच्या आधी सरकारने केले आहे त्यादिवशी स्वतः हायकोर्टाने नवी मुंबईतली जागा आंदोलनासाठी सुचवली होती मग सरकारने त्याऐवजी मुंबईत आंदोलकांना येण्याची संधी उपलब्ध करून दिली लोकशाहीमध्ये

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

चॉकलेट - किंमत निश्चित आइसक्रीम - किंमत निश्चित टूथपेस्ट - किंमत निश्चित शॅम्पू - किंमत निश्चित मोबाइल फोन - किंमत निश्चित विमान तिकिटे - किंमत निश्चित हॉटेल रूम - किंमत निश्चित रेस्टॉरंट्स - किंमत निश्चित सिनेमा तिकिटे - किंमत निश्चित बाटलीबंद पाणी देखील - किंमत निश्चित मोठ्या

अमेय-🚩🥭The MangoMan🥭 #टीम_आंबा (@amey_1986) 's Twitter Profile Photo

कालचा दिवस तेवढा पुरुषदिन झाला.. आज परत पुरुषदीन झाला... 😅😅 लिहिलेलं समजण्यासाठी तुमचं मराठी खूप प्रभावी पाहिजे ज्यांना समजलं त्यानी like करा.. ज्यांना नाही समजलं त्यानी कमेंट मध्ये विचारा 😂😂😂

Sanket (@btechcomedian) 's Twitter Profile Photo

#LinkedIn उघडतो तर - सोबतचे लोकं मोठ्या कंपनीत सीनियर मॅनेजर बनलेत - 2016 ला अमेरिका गेलेला दर महिन्याला जगभ्रमंती करतोय - ज्यांना हात धरून शिकवलं, ते आज कॅनडामध्ये बसलेत - काल जे मी फुकट करायचो, तेच करून लोक आज इन्फ्लुएन्सर झालेत - आणि मी सोडून बाकी सगळ्यांचे स्विच होत आहेत

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो. कारण अहंकारापासून तो लांब असतो.🌿🍁💖 #postviralシ #MotivationalQuotes #PositiveVibes

आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो. कारण अहंकारापासून तो लांब असतो.🌿🍁💖

#postviralシ  #MotivationalQuotes #PositiveVibes
Listen Brother (@listen_brothers) 's Twitter Profile Photo

Nothing kills a man faster than the weight of his own thoughts. Stay calm. Please don't stress over things that are out of your control.

Rohan Magdum 🇮🇳 (@rohanmagdum7) 's Twitter Profile Photo

एकीकडे जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन... कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय मुंबईच्या मरीन लाईन्सवर जनसामान्यांच्या अलोट गर्दीत धावतात. आणि दुसरीकडे... गल्लीतला एखादा नगरसेवक किंवा भावी लोकप्रतिनिधी! ज्याला चार चेल्यांच्या गराड्याशिवाय आणि

Dr prashant bhamare (@dr_prashantsb) 's Twitter Profile Photo

अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. ते जे सांगत आहेत ते आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहिती आहे पण आपण ते जाणत नाही, आपल्याला ते जाणीवेत येऊ द्यायचे नाही. पण असा बदल आपण केल्यास ( जो अतिशय साधा आहे ) आपल्या कुटुंबातले वातावरण अमुलाग्र बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. आकाशातला स्वर्ग आहे की

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

“दगड मारणारा बाहेरचा असला तरी, तो नेमका कुठे मारायचा हे सांगणारा मात्र आतला-आपलाच असतो” कोणीतरी भिकार-धर्माच्या नावावर भीक मागणारा उठला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलला. त्याला समर्थन द्यायला दुसरा उभा राहिला. आणि आपले नेते त्यांनी चुकीचा इतिहास वाचला बोलतात.

“दगड मारणारा बाहेरचा असला तरी, तो नेमका कुठे मारायचा हे सांगणारा मात्र आतला-आपलाच असतो”

कोणीतरी भिकार-धर्माच्या नावावर भीक मागणारा उठला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलला. त्याला समर्थन द्यायला दुसरा उभा राहिला. आणि आपले नेते त्यांनी चुकीचा इतिहास वाचला बोलतात.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

चला एक्स वरील मराठी माणसांना एकत्र जोडूया .. पोस्ट रिट्विट करा, खाली कमेंट करा, एकमेकांना फॉलो करा. कमेंट करणाऱ्या सर्वांना फॉलो केलं जाईल.. #marathi #मराठी

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय