Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile
Zee Yuva

@zee_yuva

Official Twitter Handle of Zee Yuva

ID: 720882871171309569

calendar_today15-04-2016 07:54:04

9,9K Tweet

18,18K Followers

61 Following

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 हेमांगी #ZeeYuva #HappyBirthday #HemangiKavi

वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 हेमांगी
#ZeeYuva #HappyBirthday #HemangiKavi
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ता-यांनी रास रचला कृष्ण जन्मला गं बाई, कृष्ण जन्मला! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या झी युवाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #Janmashtami #shrikrishna

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

अभिनेता, दिग्दर्शक आणि अशाच अनेक भूमिका लिलया पार पाडणारे दिग्पाल लांजेकर यांना वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 #ZeeYuva #HappyBirthday #DigpalLanjekar

अभिनेता, दिग्दर्शक आणि अशाच अनेक भूमिका लिलया पार पाडणारे दिग्पाल लांजेकर यांना वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳

#ZeeYuva #HappyBirthday #DigpalLanjekar
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

आनंदाचा सण हा आला, लुटू चला मनोरंजनाचा काला! झी युवाच्या वतीने सर्व बाळगोपाळांना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #dahihandi #DahiHandi2024

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

आज मैत्रीचे थर रचणार आणि प्रेमाचा दहीकाला लुटणार आमचे डॅशिंग गोविंदा ❤️ तुमच्या #DashingGovinda मित्राला टॅग करायला विसरू नका. #ZeeYuva #Dahihandi #Dahihandi2024 #vrundavan #raqeshbapat #poojasawant

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

Wallet मधली ५० रुपयांची नोट पटकन काढा आणि बरोबर उत्तर कमेंट्समध्ये सांगा. #ZeeYuva #YuvaGK

Wallet मधली ५० रुपयांची नोट पटकन काढा आणि बरोबर उत्तर कमेंट्समध्ये सांगा.

#ZeeYuva #YuvaGK
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या 'युवा' शुभेच्छा 🥳 शिवानी #ZeeYuva #HappyBirthday #ShivaniSurve

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

तुम्हाला ठाऊक आहे का..काय वाजणार होतं वाड्यात? 'पछाडलेला' फॅन्स याचं उत्तर अगदी सहज देऊ शकतात! #ZeeYuva #Pachadlela #guessthedialogue

तुम्हाला ठाऊक आहे का..काय वाजणार होतं वाड्यात?
'पछाडलेला' फॅन्स याचं उत्तर अगदी सहज देऊ शकतात!

#ZeeYuva #Pachadlela #guessthedialogue
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

जितका स्मार्ट, तितकाच चार्मिंग आपला #YuvaStar उमेश कामत 😎 #ZeeYuva #UmeshKamat

जितका स्मार्ट, तितकाच चार्मिंग आपला #YuvaStar उमेश कामत 😎

#ZeeYuva #UmeshKamat
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

दादांचा विषय लय हार्ड हाय 😂 तसेच या चित्रातील बदल शोधणं सोप्पं काम नाही. लावा जोर आणि कमेंट्समध्ये उत्तर नक्की सांगा. #ZeeYuva #SpotTheDifference #AandhlaMartoDola #DadaKondke

दादांचा विषय लय हार्ड हाय 😂
तसेच या चित्रातील बदल शोधणं सोप्पं काम नाही. लावा जोर आणि कमेंट्समध्ये उत्तर नक्की सांगा.

#ZeeYuva #SpotTheDifference #AandhlaMartoDola #DadaKondke
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

निखळ प्रेमाला कोणत्या नात्याचं दयावं लेबल? #ZeeYuva #Timepass3

निखळ प्रेमाला कोणत्या नात्याचं दयावं लेबल?

#ZeeYuva #Timepass3
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

आम्ही आताच विचारतो म्हणजे नंतर घाई नको 😅 चला पटापट कमेंट्समध्ये सांगा, पाहूया यंदा काय ट्रेंडिंग आहे 🔥 #ZeeYuva #YuvaGappaTappa #GanpatiBappaMorya

आम्ही आताच विचारतो म्हणजे नंतर घाई नको 😅
चला पटापट कमेंट्समध्ये सांगा, पाहूया यंदा काय ट्रेंडिंग आहे 🔥

#ZeeYuva #YuvaGappaTappa #GanpatiBappaMorya
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

शेवटच्या दिवसापर्यंत करू नका Wait, आपल्या भेटीत व्हायला नको Late 😅 बाप्पा निघालाय, तुम्ही तयार आहात ना? #ZeeYuva #GanpatiBappaMorya #Ganeshostav

शेवटच्या दिवसापर्यंत करू नका Wait,
आपल्या भेटीत व्हायला नको Late 😅

बाप्पा निघालाय, तुम्ही तयार आहात ना?

#ZeeYuva #GanpatiBappaMorya #Ganeshostav
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

तेजस्विनीची गोड स्माईल आहे एकदम झक्कास! तुम्ही अचूक ओळखा आणि बरोबर उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. #ZeeYuva #GuessTheSmile #TejaswiniPandit

तेजस्विनीची गोड स्माईल आहे एकदम झक्कास!
तुम्ही अचूक ओळखा आणि बरोबर उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.

#ZeeYuva #GuessTheSmile #TejaswiniPandit
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

पंचपक्वांनाचा नैवेद्य करा झकास बाप्पा यायला दिवस उरले फक्त पाच ❤️ #ZeeYuva #GanpatiBappaMorya #Ganeshostav

पंचपक्वांनाचा नैवेद्य करा झकास
बाप्पा यायला दिवस उरले फक्त पाच ❤️

#ZeeYuva #GanpatiBappaMorya #Ganeshostav
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

पोट भरतं आणि मनसुद्धा! पावाचा खरा पार्टनर कोण? आम्हाला तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा. 😉 #ZeeYuva #FoodTales

पोट भरतं आणि मनसुद्धा!
पावाचा खरा पार्टनर कोण? आम्हाला तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा. 😉

#ZeeYuva #FoodTales
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

पांडू चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गाणे तूफान गाजले होते! चला बघूया तुम्हाला त्यातील प्रत्येक शब्द ठाऊक आहे का? #ZeeYuva #GuessTheLyrics #Pandu

पांडू चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गाणे तूफान गाजले होते!

चला बघूया तुम्हाला त्यातील प्रत्येक शब्द ठाऊक आहे का?

#ZeeYuva #GuessTheLyrics #Pandu
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

चुकून जवळच्या माणसांना आमंत्रणं नको राहायला, चार दिवस उरले बाप्पा घरी यायला! #ZeeYuva #GanpatiBappaMorya #Ganeshostav2024

चुकून जवळच्या माणसांना आमंत्रणं नको राहायला,
चार दिवस उरले बाप्पा घरी यायला!

#ZeeYuva #GanpatiBappaMorya #Ganeshostav2024
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

हसत खेळत जगणं शिकविणारे शिक्षक भेटायला देखील लागतं भाग्य! Tag करा तुमच्या शिक्षकांना ज्यांनी तुम्हाला खूप काही शिकवलंय.. #ZeeYuva #TeachersDay #HappyTeachersDay

हसत खेळत जगणं शिकविणारे शिक्षक भेटायला देखील लागतं भाग्य!

Tag करा तुमच्या शिक्षकांना ज्यांनी तुम्हाला खूप काही शिकवलंय..

#ZeeYuva #TeachersDay #HappyTeachersDay
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

आता बर्थडेच्या दिवशी तरी लक्ष्याला श्रीखंड दयायला हवं होतं 😂 धडाकेबाज चित्रपटातील हा धमाल सीन आवडला ना? मग लाईक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा. #ZeeYuva #Dhadakebaj #MovieScene