Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) 's Twitter Profile
Yugendra Shrinivas Pawar

@yugendraspeaks

Yugendra Pawar | MD, Sharayu Group Shaping the future of Sharayu Group with technology & real estate. #FutureOfSharayu #Innovation #Leadership

ID: 1761364262222491648

calendar_today24-02-2024 12:15:55

1,1K Tweet

2,2K Followers

12 Following

Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) 's Twitter Profile Photo

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर न्यायालयातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, ही अतिशय धक्कादायक आणि लोकशाहीचा पाया हादरवणारी घटना आहे. हा केवळ व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो संपूर्ण न्यायसंस्थेवरचा हल्ला आहे. देशात घटनात्मक लोकशाही टिकवायची असेल, तर न्यायालयाच्या सन्मानाचे आणि

Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) 's Twitter Profile Photo

बारामती नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग (आण्णा) भगवानराव आटोळे यांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर आज आटोळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

बारामती येथील अशोक शंकरराव पालकर आणि पुरुषोत्तम शंकरराव पालकर यांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर आज पालकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

बारामती येथील रणजीत चव्हाण यांचे वडील विलास गुलाबराव चव्हाण यांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर आज चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाईदलाचा स्थापना दिन साजरा केला जातो. हवाई दलाच्या जवानांनी आपल्या अतुल्य शौर्याचे वारंवार दर्शन घडविले आहे. युद्ध असो की शांतता, आपत्तीच्या प्रत्येक कठीण प्रसंगी हवाई दल सर्वोत्तम कामगिरी बजावते हा इतिहास आहे. भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनाच्या

बारामती येथे काल पुणे विभाग पदवीधर मतदार म्हणून पुनर्नोंदणी केली. तसेच सर्व पदवीधारकांनी वेळेत नावनोंदणी करून मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले. ऑक्टोबर २०२६ मध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या करण्यात येणार आहेत.

धुमाळवाडी ता: बारामती येथील आकाश बाळासाहेब वाघमोडे यांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर काल वाघमोडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

पाहुणेवाडी ता: बारामती येथील संगीता सुनील खुडे यांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर काल खुडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण ज्यांच्यामुळे रुढ झाली ते छत्रपती शिवरायांचे शूर मावळे जिवाजी महाले यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

बारामती शहरातील चांदशहावली दर्गा येथे भेट देऊन दर्शन घेतले तसेच उपस्थित बांधवांशी संवाद साधला.‌

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज स्मृतिदिन.‌ त्यांनी आयुष्यभर समता आणि सर्वधर्मसमभाव या मुल्यांचा प्रसार केला. तसेच मानवी उत्थानासाठी अथक परिश्रम घेतले. ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा मार्ग दाखवला. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

आज जागतिक बालिका दिन. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की, बालिका ही फक्त समाजाचा भाग नसून समाज बदलण्याची प्रेरणा आहे. आजची बालिका तंत्रज्ञान, विज्ञान, क्रीडा, शेती, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करत आहे. यंदाची थीम आहे, 'मी जशी आहे, तसाच मी घडवते बदलाचा मार्ग!'