Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile
Yogesh Mulik

@yogeshmulikbjp

Ex Corporator, Ex Chairman-Standing Committee Pune Municipal Corporation (PMC)

ID: 1053342171586150400

calendar_today19-10-2018 17:48:38

3,3K Tweet

2,2K Followers

158 Following

Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

नवरत्न सोसायटी येथे ड्रेनेज लाईन चोकप झाल्याने घाण पाणी साचून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.या समस्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांच्या समवेत सदर ठिकाणी भेट दिली. तत्काळ कारवाई करत ड्रेनेज लाईनची साफसफाई करून समस्या सोडविण्यात आली.

नवरत्न सोसायटी येथे ड्रेनेज लाईन चोकप झाल्याने घाण पाणी साचून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.या समस्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून त्यांच्या समवेत सदर ठिकाणी भेट दिली.

तत्काळ कारवाई करत ड्रेनेज लाईनची साफसफाई करून समस्या सोडविण्यात आली.
Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

प्रसाद नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम लवकरच पूर्ण होणार... वडगावशेरीतील प्रसाद नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

प्रसाद नगर येथे नवीन ड्रेनेज  लाईन टाकण्याचे काम लवकरच पूर्ण होणार...

वडगावशेरीतील प्रसाद नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

कल्याणीनगर – कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर... मी स्थायी समिती अध्यक्ष असताना कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क नदीवरील पुलाला मान्यता दिली होती. सध्या या पुलाचे बांधकाम सुरू असून, आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला.

Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

वडगावशेरी परिसरातील करण घरोंदा सोसायटी ते अरनॉल्ड शाळा या भागात पावसाळी नाला विकसित करण्याचे काम सुरू आहे. या भागातील नागरिकांना पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा मिळावा, यासाठी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.या कामाची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत केली.

वडगावशेरीतील नदीकाठलगत भागातील खराडी-शिवणे रस्त्याचे व फुटपाथ विकसित करण्याचे काम सुरू आहे.या कामाची पाहणी केली.

वडगावशेरीतील साईनाथ नगर येथे महापालिकेने सुरू केलेल्या नव्या दवाखान्याला भेट दिली.या दवाखान्यामुळे स्थानिक नागरिकांना आता त्यांच्या परिसरातच मूलभूत आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतील.यावेळी दवाखान्यातील डॉक्टर व नर्सेस यांच्याशी संवाद साधून सुविधा,गरजा व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

रामनगर परिसरातील बिकानेर स्वीट होम जवळ पावसाचे पाणी साठले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून टायगर मशीनच्या साह्याने रस्त्यावर साठलेले पाणी काढण्यात आले.

कल्याणीनगर भागात सध्या पावसाळी नाला विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून काही समस्या सांगण्यात आल्या होत्या . नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला.

Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

वडगावशेरी येथील गॅस दाहिनी येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत भेट दिली व विविध सुधारणा कामे करण्याच्या सूचना केल्या.

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजी यांचा 'मन की बात' कार्यक्रम आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात ऐकताना...

वडगावशेरी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील वॉकिंग ट्रॅकमध्ये ब्लॉक खचल्यामुळे नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होत होता.ही समस्या लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधण्यात आला. आणि खचलेले ब्लॉक काढून त्या ठिकाणी नवीन ब्लॉक बसवण्यात आले आहेत.

वडगावशेरीतील ओमकार सोसायटी येथे ड्रेनेज लाईन चोकप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत होते यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या तक्रारीनुसार आज टायगर मशीनच्या साहाय्याने चेंबरमधील गाळ व लाईनची सफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे .

महान क्रांतिकारक, विचारवंत, लेखक, कवी, ओजस्वी वक्ता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

शास्त्रीनगर चौकात पावसाळी नाला साफसफाईचे काम सुरू! शास्त्रीनगर चौकात पावसाचे पाणी साठू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सदर ठिकाणी उपस्थित राहून मशीनच्या साह्याने पावसाळी नाला साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शास्त्रीनगर चौकात पावसाळी नाला साफसफाईचे काम सुरू! 

शास्त्रीनगर चौकात पावसाचे पाणी साठू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सदर ठिकाणी उपस्थित राहून मशीनच्या साह्याने पावसाळी नाला साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

करण घरोंदा सोसायटी ते अरनॉल्ड शाळा – पावसाळी नाला विकासकामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी... करण घरोंदा सोसायटी ते अरनॉल्ड शाळा परिसरामध्ये पावसाळी नाला विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.या कामाची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत केली.

Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विश्वरूप सोसायटी व ओम गंगोत्री सोसायटी परिसरातील नागरिकांकडून पिण्याचे पाणी दूषित येत असल्याची तक्रार दिली होती.यासंदर्भात सदरठिकाणी भेट दिली.नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

🚨QUICK RESPONSE TEAM🚨 A YOGESH MULIK INITIATIVE 📲 Launching Soon on WhatsApp! ✅ Stay Informed ✅ Get Help Instantly ✅ Be the Change in Your Community. “Where citizens are heard, actions are swift, and solutions are transparent.” 🔗 Join. Act. Empower.

🚨QUICK RESPONSE TEAM🚨

   A YOGESH MULIK INITIATIVE

📲 Launching Soon on WhatsApp!

✅ Stay Informed
✅ Get Help Instantly
✅ Be the Change in Your Community.

“Where citizens  are  heard, actions are swift, and solutions are transparent.”

🔗 Join. Act. Empower.
Yogesh Mulik (@yogeshmulikbjp) 's Twitter Profile Photo

दरवर्षी प्रमाणे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ७०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. तरी अशा गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मार्कलिस्ट मा. योगेश मुळीक जनसंपर्क कार्यालय वडगावशेरी येथे जमा करून नाव नोंदणी करावी.