स्वराज्यरक्षक, परमप्रतापी, रणधूरंधर, युगंधर अजिंक्य सर्जा,मृत्युंजय शिवपुत्र छत्रपती संभाजीराजें चरणी जयंती निमित्त मानाचा मुजरा...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑🙇
#शंभुराजे
#शंभुजन्मोत्सव #मराठा
'शिवराज्याभिषेक दिन' व जयंती हा महाराष्ट्र तसेच देशातील जनतेसाठी अस्मितेचा शिव सोहळा आहे स्वाभिमानाचा उत्सव आहे.
तारीख आणि तिथीच्या वादामध्ये अडकविण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नालायक लोकांचा जाहीर निषेध...
🚩🙏
#शिवजयंती
#शिवराज्याभिषेक_दिन
१७ जून १६७४,
आपल्या लेकराला छत्रपती झालेलं बघण्यासाठी आतुर झालेली एक पुण्यवंत आई आपल्या लेकराचा राज्याभिषेक बघूनच आजच्या दिवशी या जगाचा निरोप घेऊन वैकुंठी गेली...❤️
आई जिजाऊ साहेबांना विनम्र अभिवादन...🚩🙏🙇
#जिजाऊ