Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile
Anupama Khanvilkar-Shitole

@withanupama

#NewsAnchor | #journalist @zee24taasnews
instagram.com/anupamakhanvil… |
#withanupama

ID: 110110699

linkhttps://zeenews.india.com/marathi/video calendar_today31-01-2010 11:09:42

897 Tweet

4,4K Takipçi

725 Takip Edilen

Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

उध्दव ठाकरेंनी राजीनामा देऊन मोठी चूक केली.. निर्णय भावनेनं न घेता व्यवहारीक किंवा प्रॅक्टीकली घेतला असता तर आज वेगळा निर्णय पहायला मिळाला असता.. *राज्यात शिंदे सरकार कायम राहणार* #सत्तासंघर्ष #महाराष्ट्रसत्तासंघर्ष #राजकारण

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

मोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर....; कशासाठी तर Reel साठी zeenews.india.com/marathi/india/…

Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

If you are planning to purchase health Insurance plan, just don’t go for Star Health And Allied Insurance . Purchasing Mediclaim plan from Star Health And Allied Insurance is like 100%guarantee of not settling your mediclaim, torchering,remorse, mentally sufferings. go for options but no to Star Health And Allied Insurance policies.

Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये! आम्ही आतुरतेनं वाट पाहू .. तुझी कृपा राहो, सर्वांना सुखी समाधानी आनंदात ठेव .. 🙏 #bappa #bappamorya #ganpatibappamorya #withanupama #ganpati2023 #viral #devotional #zee #zee24taas #officeganpati #blessed #marathinewsanchor #zee24taasanchor #anchor

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये! आम्ही  आतुरतेनं वाट पाहू .. तुझी कृपा राहो, सर्वांना सुखी समाधानी आनंदात ठेव .. 🙏
#bappa #bappamorya #ganpatibappamorya #withanupama #ganpati2023 #viral
#devotional #zee #zee24taas #officeganpati #blessed #marathinewsanchor #zee24taasanchor #anchor
Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आणखी एक मोठा खड्डा ... अशोक चव्हाणांचा काँग्रेसचा राजीनामा ? ... नार्वेकर आणि चव्हाणांची भेट .. वैयक्तिक कामासाठी भेट चव्हाणांचं म्हणणं ..

Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

किती समर्पक वर्णन ... संकर्षणची सृजनता केवळ अप्रतिम .. आणि जनजागृती त्याऊपर.. #creativity #poem #Election2024 #MaharashtraPolitics

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

शिवसेना-भाजपमध्ये सर्वाधिक घराणेशाही! पत्नी, मुलगा, मुलगी आणि... 33 उमेदवार घरातील zeenews.india.com/marathi/photos…

ANI (@ani) 's Twitter Profile Photo

#WATCH | India has suspended the Indus Waters Treaty with Pakistan following the Pahalgam terror attack Visuals from the Baglihar Hydroelectric Power Project built on the Chenab River in Ramban, J&K

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

'मी लवकरच येईन, लव्ह यू...' ज्योतीच्या डायरीतून धक्कादायक खुलासे; महाभारत, रामायण, ब्राह्मण, क्षत्रिय या शब्दांचा उल्लेख #JyotiMalhotra #BigNews zeenews.india.com/marathi/india/…

ZEE २४ तास (@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Maratha Andolan | काही कंपन्यासह बँक कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना | Zee24Taas #marathareservation #marathaandolan #Zee24Taas #Marathinews

Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री पुण्याचे लाडके खा. मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर झी२४तास आयोजित ‘कृषीसन्मान २०२५’या कार्यक्रमात ‘महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर’ विशेष चर्चासत्र #zee24taas #murlidharmohol #maharshtraagriculture #maharashtracooperative #ministryofcooperativeindia #withanupama

Anupama Khanvilkar-Shitole (@withanupama) 's Twitter Profile Photo

झी समूहाचे सर्वेसर्वा डाॅ. सुभाषचंद्राजी सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा …💐

झी समूहाचे सर्वेसर्वा डाॅ. सुभाषचंद्राजी  सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा …💐