Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile
Abhijit Wanjarri

@wanjarri

Adv. Abhijit Govindrao Wanjarri is the MLC from Nagpur Division Graduates Constituency. General Secretary of @INCMaharashtra

ID: 1027846044862754818

linkhttp://www.abhijitwanjarri.com calendar_today10-08-2018 09:16:08

2,2K Tweet

2,2K Takipçi

201 Takip Edilen

Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे ।। मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। #श्रीस्वामी_समर्थ_महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त त्रिवार वंदन...! #swamisamarth

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे ।।
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

#श्रीस्वामी_समर्थ_महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त त्रिवार वंदन...!

#swamisamarth
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

नवीन आउटर रिंग रोडवरील रामा सेलिब्रेशन येथे प्रेयसी आणि रुणाली यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित राहून वर वधूस शुभाशीर्वाद दिलेत आणि सुखी वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

यशवंतराव चव्हाण सेंटर, नागपूरच्या वतीने कार्यक्रमादरम्यान विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. गिरीश गांधी काका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री रमेश बंग उपस्थित होते.

मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा... #EidAlFitr #RamadanEid

मुस्लिम बांधवांना रमजान ईद या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

#EidAlFitr #RamadanEid
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

जागतिक जल दिन! पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचे करूया प्रयत्न ! #जागतिक_जल_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #waterday💦

जागतिक जल दिन!

पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न,
त्यास वाचवण्याचे करूया प्रयत्न !

#जागतिक_जल_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
#waterday💦
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विकास ठाकरे आणि विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

📍भंडारा ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी यांनी समाजबांधवांशी संवाद साधला.

📍भंडारा
ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अभिजीत वंजारी यांनी समाजबांधवांशी संवाद साधला.
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

📍नागपूर दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने आयोजित स्व. ज्योत्स्ना दर्डा स्मृती १३ वा “सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार” वितरण समारंभ नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम, मानकापूर, कोराडी रोड येथे पार पडला.

📍नागपूर 
दैनिक लोकमत परिवाराच्या वतीने आयोजित स्व. ज्योत्स्ना दर्डा स्मृती १३ वा “सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार” वितरण समारंभ नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम, मानकापूर, कोराडी रोड येथे पार पडला.
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मेघे कुटुंबियांवर ओढवलेल्या या कठीणसमयी ईश्वर त्यांना बळ देवो, ही प्रार्थना. ॐ शांती. 🙏

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार व माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मेघे कुटुंबियांवर ओढवलेल्या या कठीणसमयी ईश्वर त्यांना बळ देवो, ही प्रार्थना.
ॐ शांती. 🙏
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

भारतमातेचे वीर सुपुत्र, महान क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन. #शहीद_दिवस #ShaheedDiwas #BhagatSingh #Sukhdev #Rajguru

भारतमातेचे वीर सुपुत्र, महान क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

#शहीद_दिवस #ShaheedDiwas #BhagatSingh #Sukhdev #Rajguru
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन! आरोग्यदायी जीवनशैली, नियमित तपासणी आणि जनजागृती यांद्वारे आपण क्षयरोगमुक्त समाज घडवू शकतो. चला, क्षयरोगाबद्दल जागरूकता वाढवूया आणि निरोगी भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया. #WorldTBDay #जागतिक_क्षयरोग_दिन

जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन!

आरोग्यदायी जीवनशैली, नियमित तपासणी आणि जनजागृती यांद्वारे आपण क्षयरोगमुक्त समाज घडवू शकतो.

चला, क्षयरोगाबद्दल जागरूकता वाढवूया आणि निरोगी भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया. 

#WorldTBDay #जागतिक_क्षयरोग_दिन
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा प्रभू श्रीराम यांच्या पावन श्रीराम नवमीनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!! त्यांच्या आदर्शांनी आपले जीवन सत्य, कर्तव्य आणि धर्माच्या मार्गावर नेहमी प्रेरित राहो. जय श्रीराम! 🚩 #ShriRamNavami #JaiShriRam #LordRam #MaryadaPurushottam

मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा प्रभू श्रीराम यांच्या पावन श्रीराम नवमीनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!!

त्यांच्या आदर्शांनी आपले जीवन सत्य, कर्तव्य आणि धर्माच्या मार्गावर नेहमी प्रेरित राहो. जय श्रीराम! 🚩

#ShriRamNavami #JaiShriRam #LordRam #MaryadaPurushottam
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

📍सतरंजीपुरा श्रीराम नवमी जन्मोत्सव 2026 च्या पावन पर्वानिमित्त प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांनी श्रीराम मंदिर पंचकमेटी, सतरंजीपुरा, क्वेटा कॉलनी, लकडगंज, नागपूर येथे भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. #ShriRamNavami #RamNavami2026

📍सतरंजीपुरा
श्रीराम नवमी जन्मोत्सव 2026 च्या पावन पर्वानिमित्त प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांनी श्रीराम मंदिर पंचकमेटी, सतरंजीपुरा, क्वेटा कॉलनी, लकडगंज, नागपूर येथे भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. 
#ShriRamNavami #RamNavami2026
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

श्रीराम नवमी जन्मोत्सव 2026 निमित्त सुर्यनगर लता मंगेशकर गार्डन जवळ सुर्यनगर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांनी पूजा-अर्चना केली. #ShriRamNavami #RamNavami2026 #JaiShriRam #ShriRam

श्रीराम नवमी जन्मोत्सव 2026 निमित्त सुर्यनगर लता मंगेशकर गार्डन जवळ सुर्यनगर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीत वंजारी यांनी पूजा-अर्चना केली.
#ShriRamNavami #RamNavami2026 #JaiShriRam #ShriRam
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

📍नागपूर श्री. लिलाधर भिवापूरकर (सोनकुसरे) यांचे चिरंजीव चि. पवन आणि चि. सौ. कां. श्वेता यांचा ऑटोमोटिव्ह चौकातील के.एम.सी. लॉन येथे आयोजित विवाह सोहळ्याला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी हजेरी लावली.

📍नागपूर
श्री. लिलाधर भिवापूरकर (सोनकुसरे) यांचे चिरंजीव चि. पवन आणि चि. सौ. कां. श्वेता यांचा ऑटोमोटिव्ह चौकातील के.एम.सी. लॉन येथे आयोजित विवाह सोहळ्याला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी हजेरी लावली.
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

📍 वानाडोंगरी, नागपूर डॉ. अरविंद ठाकरे यांची कन्या डॉ. आकांक्षा आणि डॉ. प्रसाद यांच्या शुभविवाहानिमित्त वानाडोंगरी येथील हेरिटेज फॉर्म येथे आयोजित स्वागत समारंभाला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित राहून वधु वरांस शुभाशीर्वाद दिलेत.

📍 वानाडोंगरी, नागपूर
डॉ. अरविंद ठाकरे यांची कन्या डॉ. आकांक्षा आणि डॉ. प्रसाद यांच्या शुभविवाहानिमित्त वानाडोंगरी येथील हेरिटेज फॉर्म येथे आयोजित स्वागत समारंभाला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित राहून वधु वरांस शुभाशीर्वाद दिलेत.
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

रंगमंच म्हणजे केवळ कला नाही, तर समाजाचे प्रतिबिंब आहे... भावना, विचार आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक कलाकाराला सलाम! 🎭 जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎭

रंगमंच म्हणजे केवळ कला नाही, तर समाजाचे प्रतिबिंब आहे...
भावना, विचार आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक कलाकाराला सलाम! 

🎭 जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎭
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

📍नागपूर बेसा येथील रहिवासी डॉ. सुरेश पुपलवार यांची कन्या चि.सौ. कां. अनुभूती आणि चि. राघव यांच्या विवाहनिमित्ताने काटोल मार्गावरील रामेसन्स हॉटेल रिवाज लॉन येथे आयोजित लग्न सोहळ्याला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थिती लावली.

📍नागपूर

बेसा येथील रहिवासी डॉ. सुरेश पुपलवार यांची कन्या चि.सौ. कां. अनुभूती आणि चि. राघव यांच्या विवाहनिमित्ताने काटोल मार्गावरील रामेसन्स हॉटेल रिवाज लॉन येथे आयोजित लग्न सोहळ्याला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थिती लावली.
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला संगीत दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा! संगीत क्षेत्रात महिला संगीतकार, कलाकार आणि निर्मात्यांचे योगदान, कामगिरी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेऊया! #InternationalWomenMusicDay

जागतिक महिला संगीत दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा!
संगीत क्षेत्रात महिला संगीतकार, कलाकार आणि निर्मात्यांचे योगदान, कामगिरी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेऊया!
#InternationalWomenMusicDay
Abhijit Wanjarri (@wanjarri) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय नौका दिन! 🚢🇮🇳🚩 आज भारतीय नौका दिनानिमित्त, सागरी सामर्थ्याची दूरदृष्टी दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा! सर्वांना राष्ट्रीय नौका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #राष्ट्रीय_नौका_दिवस #National_Boat_Day #ChhatrapatiShivajiMaharaj

राष्ट्रीय नौका दिन! 🚢🇮🇳🚩 
आज भारतीय नौका दिनानिमित्त, सागरी सामर्थ्याची दूरदृष्टी दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा! 

सर्वांना राष्ट्रीय नौका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#राष्ट्रीय_नौका_दिवस #National_Boat_Day #ChhatrapatiShivajiMaharaj