Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile
Vikas Thakre

@vikasthakreinc

आमदार- पश्चिम नागपूर. अध्यक्ष- नागपूर शहर(जिल्हा) काँग्रेस कमिटी

ID: 4385945353

linkhttp://www.vikasthakre.org calendar_today28-11-2015 07:24:40

4,4K Tweet

5,5K Takipçi

92 Takip Edilen

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

पश्चिम नागपूर विधानसभाक्षेत्र येथे विविध ठिकाणी भूमीपूजन कार्यक्रमांना उपस्थित होतो। #vikasthakre #nagpur #politics #development #maharashtra #vidhansabha

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा, ऋणं त्याचे माझ्या माथी, सण गावच्या मातीचा, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

पश्चिम नागपुरातील चोपडे लॉन्स येथे युवा सनातन शंखनाद संस्थेने आयोजित केलेल्या भव्य दहीहंडीला उपस्थित होतो। #dahihandi #westnagpur #vikasthakre #janmashtami #nagpur

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावल्याचा प्रतिशोध आम्ही घेणार, शिवरायांच्या अपमानाची भरपाई यांना करावीच लागणार आम्ही शिवप्रेमी या सरकारला बडवणार..! शिवद्रोह्यांना आता माफी नाही! आज दिनांक २ सप्टेंबर रोजी नागपुर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजकोट किल्ल्यावर ठेकेदाराच्या निकृष्ट

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शत शत नमन! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #teachersday #sarvapalliradhakrishnan #vikasthakre #nagpur

शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#teachersday #sarvapalliradhakrishnan #vikasthakre #nagpur
Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासाच्या स्वच्छतेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागपूर शहरात चिकनगुनिया आणि इतर डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शहरातील किमान एका कुटुंबातील एका व्यक्तीला डासांपासून होणा-या रोगांचा त्रास होत आहे. अनेक

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

The Bharat Jodo Yatra taught me the beauty of silence. In the midst of cheering crowds and slogans, I discovered the power to tune out the noise and focus entirely on the person next to me—to truly listen. In those 145 days, and the two years since, I’ve listened to thousands of

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पाच्या आगमनाने दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. बाप्पाचे आगमन आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येणार आहे. नागपूर शहरावर ओढवलेले डेंग्यू व चिकन गुनियाचे विघ्न साक्षात विघ्नहर्त्याने दूर करावे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना विकास ठाकरे,

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

सर्वांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा । #GaneshChaturthi #GaneshChaturthi2024 #vikasthakre #nagpur

सर्वांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा । #GaneshChaturthi #GaneshChaturthi2024 #vikasthakre #nagpur
Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 #ganapatibappamorya #GaneshFestival

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 #ganapatibappamorya #GaneshFestival
Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

विघ्नहर्ता श्री गणेशाचे आज अत्यंत उत्साहात आमच्या निवासस्थानी आगमन झाले. भक्तिमय वातावरणात सहकुटुंब मनोभावे पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना केली. सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व आरोग्य लाभू दे अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया.. ! गणेशोत्सवाच्या सर्वांना

Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) 's Twitter Profile Photo

मणिपुर लगभग डेढ़ साल से जल रहा है। रोज हिंसा, हत्याएं, दंगे, विस्थापन... घर जल रहे हैं, परिवार उजड़ रहे हैं, जिंदगियां तबाह हो रही हैं, हजारों परिवार राहत कैंपों में दिन काटने को मजबूर हैं। प्रधानमंत्री जी ने इसे रोकने का अब तक कोई प्रयास भी नहीं किया। ऐसा कभी नहीं हुआ कि देश के

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

पसीने की स्याही से जो लिखते हैं अपने इरादों को उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

पश्चिम नागपुरातील विविध सार्वजनीक गणेश मंडळ व काही घरी भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. #गणेशोत्सव2024 #गणपतीबाप्पामोरया #GaneshChaturthi2024

पश्चिम नागपुरातील विविध सार्वजनीक गणेश मंडळ व काही घरी भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

#गणेशोत्सव2024  #गणपतीबाप्पामोरया 
#GaneshChaturthi2024
Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

नागपुरातील Audi कार हिट एन्ड रन प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी. संकेत बावनकुळे दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हावी व त्यांना शिक्षा व्हावी. गाडी चालवतांना भान ठेवावे हे राजकीय नेत्यांनी आपल्या मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे. राजकीय नेत्यांच्या मुलांनी या

Vikas Thakre (@vikasthakreinc) 's Twitter Profile Photo

सुषमाताई, मी काय बोललो याचे आकलन बहुधा आपल्याला झाले नसावे. संकेत बावनकुळे दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चित कारवाई व्हावी व त्यांना शिक्षा व्हावी अशी स्थानिक आमदार म्हणून मी मागणी केली आहे. दोषी असेल तर सोडू नका जर दोषी नसेल तर विनाकारण राजकारण नको. सर्वच नेत्यांनी आपल्या