Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile
Vikas Kolage

@vikaskolage

Blogger |
Motivation speaker |
Life Coach | Free Speech | Mechanical Engineer | Content Creator

ID: 349836298

calendar_today06-08-2011 19:43:51

3,3K Tweet

393 Takipçi

2,2K Takip Edilen

Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile Photo

सुसंस्कृत, मृदुभाषी आणि कुटुंबातील सदस्य वाटणारा चेहरा खुर्चीवरुन पायउतार. #UddhavThackarey #Maharashtra

सुसंस्कृत, मृदुभाषी आणि कुटुंबातील सदस्य वाटणारा चेहरा खुर्चीवरुन पायउतार. 

#UddhavThackarey #Maharashtra
Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोगाने सखोल चौकशी करून निर्णय दिला असता. काहीही असो हे नैतिक नाही. #UddhavThackeray #ShivThakare

Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile Photo

शिवसेना ही संघर्षाची कहाणी आहे ही संपत नसते तर पुन्हा भरारी घेत असते. #ShivThakare

Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात आगीशी खेळण्याचा धोकादायक प्रकार चालू आहे. #Politics

Asim Sarode (@asimsarode) 's Twitter Profile Photo

शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे,यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल.परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध.#शाईफेक #बेतालनेते

शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे,यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल.परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध.#शाईफेक #बेतालनेते
Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile Photo

अभिनंदन #अभिजित 💐💐 #सर्व_मतदार_मायबापांचे_शतशःआभार

अभिनंदन #अभिजित 💐💐

#सर्व_मतदार_मायबापांचे_शतशःआभार
Vikas Kolage (@vikaskolage) 's Twitter Profile Photo

संकटात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारं, जीवाला जीव देणारं नातं... "मैत्री" !