माणुसकी (@vijaynarayanpol) 's Twitter Profile
माणुसकी

@vijaynarayanpol

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः। शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणः

ID: 490188091

calendar_today12-02-2012 09:29:03

363 Tweet

10 Followers

26 Following

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

संतोष अण्णाला न्याय द्यायचा असेल तर धन्या आणि वाल्याचे सगळे कॉल रेकॉर्डिंग तपासून पाहावेत. सगळे धागेदोरे मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या अर्थी या दोघांचे व्यवहार आहेत त्यावरून दिसून येतंय की वाल्यावर कोणाचा वरदहस्त होता खंडणी आणि इतर गुन्ह्यांसाठी. #धनंजय_मुंडे_राजीनामा_द्या

संतोष अण्णाला न्याय द्यायचा असेल तर धन्या आणि वाल्याचे सगळे कॉल रेकॉर्डिंग तपासून पाहावेत. सगळे धागेदोरे मिळण्याची दाट शक्यता आहे.

ज्या अर्थी या दोघांचे व्यवहार आहेत त्यावरून दिसून येतंय की वाल्यावर कोणाचा वरदहस्त होता खंडणी आणि इतर गुन्ह्यांसाठी.

#धनंजय_मुंडे_राजीनामा_द्या
मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

कृषिमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार मध्ये अजितदादांचा सहभाग आहे का हे अजितदादा किंवा मुंडे सांगू शकतात -अंजली ताई दमानिया ( Mrs Anjali Damania ) #beed #मस्साजोग ⚖️ #JusticeForSantoshDeshmukh #धनंजय_मुंडे_राजीनामा_द्या

मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडेने शेतकऱ्यांचे हजारो कोटी खाल्ले शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःला आर्थिक लाभ मिळावा म्हणून धनंजय मुंडे कृषी साहित्य योजना आणली. डीबीटीचे धोरण फाट्यावर मारून मनमानी पद्धतीने कृषी साहित्य खरेदी केले. नॅनो युरिया १९,६८,४०६ बाॅटल खरेदी केल्या ₹ ९२ एका बाॅटलची

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंविरोधात पुरावे देऊन जे आरोप केले आहेत त्याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करा. - धनंजय देशमुख #धनंजय_मुंडे_राजीनामा_द्या

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडे …. हे तुमच्या माहिती साठी Dhananjay Munde मला एका व्यक्तीने, ही मुंबई हाय कोर्ट च्या नागपूर बेंच ची ऑर्डर पाठवली. ह्यात महाराष्ट्र सरकार ला कोर्टाने बैटरी पम्प च्या विषयावर नोटिस बजावली आहे. Point no 6 मधे कोर्टाने या म्हणण्यात तथ्य आहे स्पष्टपणे नमूद केले आहे

धनंजय मुंडे …. हे तुमच्या माहिती साठी 

<a href="/dhananjay_munde/">Dhananjay Munde</a> 

मला एका व्यक्तीने, ही मुंबई हाय कोर्ट च्या नागपूर बेंच ची ऑर्डर पाठवली. ह्यात महाराष्ट्र सरकार ला कोर्टाने बैटरी पम्प च्या विषयावर नोटिस बजावली आहे. 

Point no 6 मधे कोर्टाने या म्हणण्यात तथ्य आहे स्पष्टपणे नमूद केले आहे
Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

प्रति, सौ. अंजली दमाणिया विषय: शेतकऱ्यांसाठी खरेदी केलेल्या हँडस्प्रे, नॅनो युरिया आणि डीएपी संदर्भात शंका सन्माननीय अंजली ताई, आपण धनंजय मुंढे यांनी शेतकऱ्यांसाठी हँडस्प्रे उच्च दराने खरेदी केल्याचा विषय समोर आणला. मात्र, प्रश्न असा आहे की हे हँडस्प्रे गेले कुठे? ते कोणत्या

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

नॅनो युरिया व नॅनो DAP च्या ५०० एमएल च्या बाटल्या मी आत्ता agribegri.com ह्या वेबसाइट वरून ₹९२ व ₹२६९ प्रति ५०० एमएल बाटली या दराने विकत घेतल्या आणि हो, डिलीवरी देखील फ्री मिळाली. फक्त १० लीटर प्रत्येकी घेतल्या. पण आमच्या तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी

नॅनो युरिया व नॅनो DAP च्या ५०० एमएल च्या बाटल्या मी आत्ता 
agribegri.com  ह्या वेबसाइट वरून ₹९२ व ₹२६९ प्रति ५०० एमएल बाटली या दराने विकत घेतल्या आणि हो, डिलीवरी देखील फ्री मिळाली. फक्त १० लीटर प्रत्येकी घेतल्या. 

पण आमच्या तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी
Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा पुरावा ! MAIDC स्वतः बैटरी पम्प ₹ २१९० /-रुपयाने खरेदी करत होते. GST सकट. ₹ २४५३ /- ला पडत होते मग धनंजय मुंडेंनी ₹ ३४२५/- ला का घेतले ? ह्याचे उत्तर मिळालेच पाहिजे

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कृषी घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा हा सगळ्यात मोठा पुरावा ! 

MAIDC स्वतः बैटरी पम्प ₹ २१९० /-रुपयाने खरेदी करत होते. GST सकट.   ₹ २४५३ /- ला पडत होते मग धनंजय मुंडेंनी ₹ ३४२५/- ला का घेतले ? 

ह्याचे उत्तर मिळालेच पाहिजे
माणुसकी (@vijaynarayanpol) 's Twitter Profile Photo

झोप व झोपेचे सोंग अंजलिताई न्यायव्यवस्था ही फक्त अंधश्रद्धा आहे....

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

धनंजय मुंडे यांच्या कृषी घोटाळ्याचा खोटेपणाचा मोठ मोठा पुरावा धनंजय मुंडे यांच्या कृषी घोटाळा उघड केल्याबद्दल ABP माझा आपले आभार. पण आमचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis चौकशी सुद्धा लावणार नाही ? youtu.be/sNIjpCqwb4Y?fe…

मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

एक व्यक्ती जो दहशत करतो घोटाळे करतो तो ठरवेल राजीनामा द्यायचा की नाही - अंजली ताई दमानिया सामाजिक कार्यकर्ता अंजली ताई दमानिया यांचा अजित पवार यांचे वर हल्लाबोल ( Mrs Anjali Damania ) 👌🏻💪🏻

Indian citizen (@pagireminanath) 's Twitter Profile Photo

Mrs Anjali Damania Devendra Fadnavis देवा किती गुन्हे लपवशील मुंडेचे? किती भ्रष्टाचार लपवशील? इथेच फेडायचा आहे लक्षात ठेव.

Sandeep Udmale (@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

कसं शक्य आहे....❓ वाल्मिक कराड पोलिस कोठडीत असताना त्याच्या मोबाईल फोन मधील डेटा डिलीटच कसा होतो ❓ असो आता तातडीने वाल्मिकने खंडणी स्वरूपात जमवलेली संपत्ती सरकारने नैतिकतेला धरुन देशमुख कुटुंबियांना मदत करावी. #SantoshDeshmukh

Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. (@poulayodhya) 's Twitter Profile Photo

हंम बरोबर आहे तुझं.. कार्यक्रम झाला अन त्या कार्यक्रमात तुझा आणि तुझ्या बाबाचा मोलाचा वाटा आहे.... #करेक्ट_कार्यक्रम #SantoshDeshmukh #WalmikKarad #DhananjayMunde

Joker (@liberatedjoker) 's Twitter Profile Photo

हिंदु-हिंदु करून भाजपच्या मागं जाणाऱ्या बहुजन तरुणांनो, विचार करा.. #SantoshDeshmukh

हिंदु-हिंदु करून भाजपच्या मागं जाणाऱ्या बहुजन तरुणांनो, विचार करा..
#SantoshDeshmukh
मराठा आर्विका देसाई (@arvikasai) 's Twitter Profile Photo

या प्रकरणात सर्वांना फाशीच झाली पाहिजे. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्र पेटवला. पण आम्ही या प्रकरणावर ठाम आहे. आरोपीना फाशीच झाली पाहिजे, नाहीतर खुर्ची खाली करा. #कबर #SantoshDeshmukh

या प्रकरणात सर्वांना फाशीच झाली पाहिजे. 

या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्र पेटवला.

पण आम्ही या प्रकरणावर ठाम आहे.

आरोपीना फाशीच झाली पाहिजे,

नाहीतर खुर्ची खाली करा.

#कबर #SantoshDeshmukh
पाकीट तज्ञ (@paakittadnya) 's Twitter Profile Photo

नागपूरमध्ये बुलडोझर ऍक्शन सुरु. देवाच्या काठीला आवाज नसतो.