Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile
Vijaysinh Holam

@vijayholammt

Journalists with Maharashtra Times, Ahilydnagar. Member, Government of Maharashtra Media Accreditation Committee, Nashik Division. Views expressed are personal.

ID: 135046322

linkhttp://youtube.com/@vijaysinhholam calendar_today20-04-2010 05:27:03

84,84K Tweet

7,7K Takipçi

530 Takip Edilen

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

सेवानिवृत पत्रकारांना देण्यात येणारे सन्मानधन (पेन्शन ) ११ हजार रुपयांवरून आता दरमहा २० हजार रुपये. शासन निर्णय जारी.

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

मराठा समाजाची लग्नासाठी 20 कलमी आचारसंहिता, संत-महंताच्या उपस्थितीत घेतली शपथ marathi.indiatimes.com/maharashtra/ah…

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

झारखंडचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री शिबू सोरेन (वय ८१) यांचे दिल्लीत निधन. त्यांचे पुत्र झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली माहिती. सोरेन दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

Uday Kotak (@udaykotak) 's Twitter Profile Photo

Japanese bullet train Shinkansen was delayed by 35 seconds! The conductor apologised to all passengers and refunded their tickets! Japan is truly an amazing nation of discipline and commitment for all of us to learn from.

Japanese bullet train Shinkansen was delayed by 35 seconds! The conductor apologised to all passengers and refunded their tickets! Japan is truly an amazing nation of discipline and commitment for all of us to learn from.
Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

बोगस मतदारांवरून अहिल्यानगरात राजकारण तापलं, थोरातांचं शिर्डीकडे बोट, विखेंचंही प्रत्युत्तर marathi.indiatimes.com/maharashtra/ah…

Maharashtra Times (@mataonline) 's Twitter Profile Photo

'कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंद, यांच्या बापाचे राज्य आहे का?'; जितेंद्र आव्हाड प्रचंड संताापले marathi.indiatimes.com/maharashtra/th… #JitendraAwhad #KalyanDombivli

Maharashtra Times (@mataonline) 's Twitter Profile Photo

'मराठा मोर्चात दंगल घडविण्याचा कट'; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप marathi.indiatimes.com/maharashtra/ah… #ManojJarangePatil #MarathaReservation

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

मुंबईतील कबूतखाने बंद करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम. यात हस्तक्षेप करण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार. जैन समाज आणि अन्य नागरिकांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात घेतली होती धाव.

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

अहिल्यानगर : तृतीयपंथीय नागरिकांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा आजाराने निधन. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालात होते उपचार सुरू. काजल गुरू यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अनेक हक्क त्यांना मिळवून दिले.

ऐतिहासिक! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर EVM मागवून मतांची फेरमोजणी; निकाल पलटला, प्रकरण काय? marathi.indiatimes.com/india-news/evm…

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

बीड : अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवा १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार : पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा. मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उदघाट्न.

Regional Meteorological Center,Mumbai (@rmc_mumbai) 's Twitter Profile Photo

१६-२१ ऑगस्ट २०२५ दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील हवामानाची शक्यता आहे: या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

भाजपकडून उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा.

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

झोपेतून उठण्याचा सल्ला देणाऱ्यांवर अण्णा हजारे भडकले; म्हणाले, 90 व्या वर्षी मी काम करतो आणि तुम्ही... marathi.indiatimes.com/maharashtra/ah…

Vijaysinh Holam (@vijayholammt) 's Twitter Profile Photo

Ahilyanagar Fire News : फर्निचर दुकानाला मध्यरात्री आग, झोपेतच संपूर्ण रासने कुटुंबाचा अंत, दोन चिमुरड्यांसह पाच जण होरपळले marathi.indiatimes.com/maharashtra/ah…