
VBA tweets
@vba_tweets
भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची | आदरणीय बाळासाहेबांचा एकनिष्ठ सर्मथक | A staunch VBA supporter.
ID: 1094880949194633216
11-02-2019 08:48:54
3,3K Tweet
13,13K Followers
610 Following










भंडारा गोंदिया जिल्ह्यातील ६ ही विधानसभा #वंचित ताकदीने लढणार. : भगवान भोंडे भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी Vanchit Bahujan Aaghadi

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर 10 कोटीच्या गाडीतून प्रवास करून पुण्याहून औरंगाबाद बस स्टँड येथे पोहोचले. यावर बातमी करा . Ashish Jadhao


.Vanchit Bahujan Aaghadi ला सत्ता द्यावी. आम्ही OBC समाजाचे आरक्षण शाबूत ठेवू आणि मराठा समाजाला वेगळे आरक्षण कायदेशीर कसं द्यायचे ते आम्ही त्यांना देतो.




वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख Prakash Ambedkar यांची आज औरंगाबादेत पत्रकार परिषद पार पडणार आहे. ठिकाण : सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद वेळ : सायंकाळी ०४ वा.

#BreakingNews 🚨🚨🚨 🛑 प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आरक्षण बचाव यात्रा घोषित. 🛑 राज्यभरात OBC, SC, ST आरक्षण बचाव यात्रा निघणार. 🛑 25 जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून अभिवादन करून ही यात्रा सुरू होणार. यात्रेचा शेवट औरंगाबाद येथे होईल. #PrabuddhBharat Prakash Ambedkar



