Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile
Vaibhav Shetkar

@vaibhavshetkar

Solopreneur

ID: 216412088

linkhttps://www.imdb.com/name/nm8837961/?ref_=nmmi_mi_nm calendar_today16-11-2010 17:12:57

28,28K Tweet

7,7K Takipçi

3,3K Takip Edilen

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ याजसाठी केला होता अट्टहास ३१ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात. All that you would like to explore and know about the movie Punha Shivajiraje Bhosale - (Marathi) in.bookmyshow.com/movies/mumbai/… BookMyShow

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

लायकी प्रमाणे स्वप्नं बघावीत ❌ वर्तमानाप्रमाणे वर्तन करावं✅ 😁

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्षे १२४ महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय वर्षे ४३ राज साहेब: कुणी कुणाला काढलंय तेच कळत नाही. सरळ सरळ कळतंय निवडणूक आयोगाने कुणाला पैदा केलंय🤪

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

येवले चे लागले😁 लवले👻 सोशल मिडीयावर काही टाकलं तरी चालतं असं ज्यांना वाटतं त्यांना एक मिम ५० लाखालं पडतं

येवले चे लागले😁 लवले👻

सोशल मिडीयावर काही टाकलं तरी चालतं 
असं ज्यांना वाटतं त्यांना एक मिम ५० लाखालं पडतं
Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

गुगलचं अमेरिकेबाहेरचं सर्वात मोठं AI Hub आंध्रप्रदेशमध्ये उभं राहणार आहे 15 बिलियन डॉलर ची गुंतवणूक होणार आहे, गुगलची भारतातली आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक या पार्श्वभूमीवर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अभिमानाने केलेलं ट्विट 👇 या प्रकल्पासाठी गुगलने अदानी आणि

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

कोकणातील दिवाळी म्हणजे फक्त घर सजवणं नाही – ती शेतकऱ्यांच्या भूमीची, त्यांच्या श्रमांची आणि मातीतल्या सुगंधाची दिवाळी असते. कोकणात दिवाळी सागरी-कृषी संस्कृतीने रंगलेली ♥️ प्रगती नक्कीच हवी पण शहरी रंगरंगोटी आणि भपकेपणात हे संपून जाता कामा नये ते आपल्या मातीचं देणं आहे..जपा!

Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

शोकांतिका ही की या मराठी चित्रपटाचं नाव जितक्या कमेंट्स आहेत त्यातल्या एकालाही कमेंटमध्ये बरोबर लिहीता आलेलं नाही🤦🏻‍♂️

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

सोलापूरला आता विमान सूरू झालंय. सरकारचे, विमानसेवा सूरू करणाऱ्या कंपन्यांचे तसेच यासाठी बरेच लोक फॅालअप व कष्ट घेत होते त्या सर्वांचे आभार. आता नांदेड -मुंबई तसेच मुंबई -सिंधुदुर्ग ही विमानसेवा सूरू व्हावी. मुंबई- गोवा हायवेबद्दलही काहीतरी ठोस व्हावे.

मराठी हँक (@raw_hank) 's Twitter Profile Photo

वॉशिंग मशीन ची सांगता... गोष्ट आहे माझ्या दहावीची.. थोडं show off आहे पण ठीक आहे, झाली आत्ता खूप वर्षे.. तर आमच्या शाळेत कोणालाच ९० टक्केच्या वरती गुण मिळत नव्हते, दहावीला शाळेचा टॉप्पर पण ९० च्या वर जात नसे... तर शाळेनी त्या वर्षी बक्षीस जाहीर केलं, ज्याला नव्वद च्या वरती 👇🏻

वॉशिंग मशीन ची सांगता...

गोष्ट आहे माझ्या दहावीची.. थोडं show off आहे पण ठीक आहे, झाली आत्ता खूप वर्षे.. तर आमच्या शाळेत कोणालाच ९० टक्केच्या वरती गुण मिळत नव्हते, दहावीला शाळेचा टॉप्पर पण ९० च्या वर जात नसे... तर शाळेनी त्या वर्षी बक्षीस जाहीर केलं, ज्याला नव्वद च्या वरती 👇🏻
विजय गिते-पाटील (@kingsmant11) 's Twitter Profile Photo

अभिमानास्पद उपक्रम ! बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या भवरवाडी या गावातल्या ZP मराठी शाळेने त्यांचे एकूण 32 विद्यार्थी Calligraphy या कलेत तरबेज केलेत. #बीड