Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile
Vaibhav Sarnaik

@vaibhav_iyc

| जनसेवा परमो धर्म: | सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद वाशिम | जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस वाशिम | Member Of INC |

ID: 1125301270401576961

linkhttps://www.facebook.com/vaibhavsarnaikiyc/ calendar_today06-05-2019 07:28:24

3,3K Tweet

691 Followers

203 Following

Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

माझे मार्गदर्शक नेते , महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा श्री दिलीपराव काका सरनाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Adv Diliprao Sarnaik

माझे मार्गदर्शक नेते , महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा श्री दिलीपराव काका सरनाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
<a href="/DilipsarnaikINC/">Adv Diliprao Sarnaik</a>
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.! #आषाढी_एकादशी

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.!

#आषाढी_एकादशी
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

#गुरुपौर्णिमा जगतातील साऱ्या प्रश्नांची उत्तरे केवळ ज्याच्या सानिध्यात सापडतात असा व्यक्तीरुपी कल्पवृक्ष म्हणजे गुरु!! गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.! #Gurupornima

#गुरुपौर्णिमा 

जगतातील साऱ्या प्रश्नांची उत्तरे केवळ ज्याच्या सानिध्यात सापडतात असा व्यक्तीरुपी कल्पवृक्ष म्हणजे गुरु!!

गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.!
#Gurupornima
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

शोषित आणि वंचितांच्या व्यथांचं वास्तव जगासमोर मांडत त्यांचा आवाज बुलंद केला. तसंच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रणी भूमिका निभावत महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील, असं भरीव योगदान दिलं. साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #AnnaBhauSathe

शोषित आणि वंचितांच्या व्यथांचं वास्तव जगासमोर मांडत त्यांचा आवाज बुलंद केला. तसंच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रणी भूमिका निभावत महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील, असं भरीव योगदान दिलं. साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#AnnaBhauSathe
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

श्रावण मासी हर्ष मानसी , हिरवळ दाटे चोहीकडे ! क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरुनी ऊन पडे !! "आजपासून सुरू होणारा श्रावण महिना तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी,भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा आपना सर्वांना श्रावण मासारंभ निमित्त मंगलमय शुभेच्छा..!" #श्रावण #श्रावणमासारंभ

श्रावण मासी हर्ष मानसी ,
हिरवळ दाटे चोहीकडे !
क्षणात येते सरसर शिरवे ,
क्षणात फिरुनी ऊन पडे !! 

"आजपासून सुरू होणारा श्रावण महिना तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी,भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा आपना सर्वांना श्रावण मासारंभ निमित्त मंगलमय शुभेच्छा..!"

#श्रावण #श्रावणमासारंभ
Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

हे वायरल व्हायलाच पाहिजे.... आज राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला नागडं केलंय. Rahul Gandhi 🔥🔥

Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #rakshabandhan #रक्षाबंधन

रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या पवित्र सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 
#rakshabandhan #रक्षाबंधन
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #YouthCongressFoundationDay

भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#YouthCongressFoundationDay
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्रसंगी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्त यांना विनम्र अभिवादन'..! जय हिंद! भारत माता की जय! #IndependenceDay2025

भारतीय  स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्रसंगी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्त यांना विनम्र अभिवादन'..! 
जय हिंद! भारत माता की जय!

#IndependenceDay2025
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

रिसोड तालुक्यातील कवठा,गोवर्धन,रिठद महसूल मंडळ अतिवृष्टी यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री कृषिमंत्री मा ना दत्तात्रय मामा भरणे यांना निवेदन देण्यात आले तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली ! Dattatray Bharane Ameet Subhashrao Zanak

रिसोड तालुक्यातील  कवठा,गोवर्धन,रिठद महसूल मंडळ अतिवृष्टी यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री कृषिमंत्री मा ना दत्तात्रय मामा भरणे यांना निवेदन देण्यात आले तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली ! <a href="/bharanemamaNCP/">Dattatray Bharane</a> <a href="/ameetzanak/">Ameet Subhashrao Zanak</a>
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

कृषिप्रधान संस्कृतीतला महत्वाचा सण म्हणजे पोळा... वर्षभर शेतात कष्ट करून जगाचे पोट भरण्यासाठी मदत करणाऱ्या या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करूया...!! बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #बैलपोळा

कृषिप्रधान संस्कृतीतला महत्वाचा सण म्हणजे पोळा... वर्षभर शेतात कष्ट करून जगाचे पोट भरण्यासाठी मदत करणाऱ्या या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करूया...!!
 बैल पोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#बैलपोळा
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

📌 वाडी रायताळ काल वाडी रायताळ येथे माझा हस्ते संत सावता माळी गणेश मंडळ ची आरती करण्यात माझा हस्ते करण्यात आली व त्यानंतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली!

📌 वाडी रायताळ 
 काल वाडी रायताळ येथे माझा हस्ते संत सावता माळी गणेश मंडळ ची आरती करण्यात माझा हस्ते करण्यात आली व त्यानंतर विविध विषयावर चर्चा करण्यात आली!
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

||महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने || ||भक्ता प्रसन्न झाली, ओवाळीली कापुराने || ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #गौरी #पूजन #gaurai

||महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने ||
||भक्ता प्रसन्न झाली, ओवाळीली कापुराने ||

ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#गौरी #पूजन #gaurai
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

🇮🇳 भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, महान तत्त्वज्ञानी आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! सर्व आदरणीय गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🇮🇳 भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, महान तत्त्वज्ञानी आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 
सर्व आदरणीय गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

सामाजिक सद्भावना, बंधुता आणि शांतीचे प्रतीक असणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #EidMiladUnNabi

सामाजिक सद्भावना, बंधुता आणि शांतीचे प्रतीक असणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#EidMiladUnNabi
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

📍 व्याड व्याड ता रिसोड येथे विविध गणेश मंडळाची आरती माझा हस्ते संपन्न झाली !

📍 व्याड 
व्याड ता रिसोड येथे विविध गणेश मंडळाची आरती माझा हस्ते संपन्न झाली !
Vaibhav Sarnaik (@vaibhav_iyc) 's Twitter Profile Photo

आमचे मार्गदर्शक नेते मा श्री दिलीपराव काका सरनाईक यांची अकोट व मूर्तिजापूर विधानसभा प्रभारी पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन! Adv Diliprao Sarnaik

आमचे मार्गदर्शक नेते मा श्री दिलीपराव काका सरनाईक यांची अकोट व मूर्तिजापूर विधानसभा प्रभारी पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन! 
<a href="/DilipsarnaikINC/">Adv Diliprao Sarnaik</a>