
Police Station Ural Akola
@ural_police
Official Twitter account of the Police Station Ural, Akola.
For emergencies, DIAL 112
ID: 1385880172465901569
24-04-2021 08:56:18
365 Tweet
109 Followers
53 Following

#NDPS_Act | स्थानिक गुन्हे शाखेकडून १६ किलो गांजा जप्त! ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त! ३ जणांवर कायदेशीर कारवाई! Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice


#AkolaPolice | Police Station City Kotwali, Akola पोलिसांनी हरवलेल्या ५० हजाराच्या सोन्याच्या चैनचा शोध घेऊन फिर्यादीस केली परत! Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice




⚠️ सुरक्षिततेचा ठेवा मान!🫡 🍾 दारू पिऊन चालवू नका वाहन!🚗 नागरिकांना आवाहन! 🚦वाहतुक नियमांचे पालन! 🚦 ⚠️जागरूक रहा! सुरक्षित रहा!🔰 whatsapp.com/channel/0029Vb… linktr.ee/akolapolice Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice



#Mobile_Return | हरवलेले १.९६ लाख किंमतीच्या १२ मोबाईलचा अकोला पोलिसांकडून शोध घेऊन मुळ मालकांना दिले परत! Bachchan Singh DoT India CyberDost I4C महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA SDPO CITY, AKOLA #akolapolice #CEIR #mobile




#Mock_Drill | रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल, अणू हल्ल्याच्या अनुषंगाने करावयाची कारवाई व नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता याबाबत अकोला पोलिसांकडून रॅलीज इंडिया लि.कंपनी, MIDC अकोला येथे रंगीत तालीम घेण्यात आली! Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #AkolaPolice


#MPDA | अकोला शहरातील कुख्यात गुंडावर अकोला पोलिसांकडून MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई ! Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice #Akola



#Drone | सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्ह्यात ड्रोन वापरावर बंदी! Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice #akola


#Operation_Prahar | मा. पोलीस अधीक्षक Archit Chandak यांच्या मार्गदर्शनात अकोला पोलिसांकडून "ऑपरेशन प्रहार" अवैधतेचा अंत! प्रहार चा प्रारंभ! Archit Chandak महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice


#Operation_Prahar | मा. पोलीस अधीक्षक Archit Chandak यांच्या मार्गदर्शनात 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत; अकोला पोलिसांकडून ९५ जणांवर कायदेशीर कारवाई! Archit Chandak महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice


#Operation_Prahar | मा.पोलीस अधीक्षक Archit Chandak यांच्या मार्गदर्शनात 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत; अकोला पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे! ४.८० लाखांचा गांजा जप्त! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice


#Felicitation | अकोला पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या ५ पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.Archit Chandak यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या! #AkolaPolice


#NDPS_Act | Police Station Ural Akola पोलिसांकडून गांजा प्रकरणी एकावर कायदेशीर कारवाई! गांजा जप्त! Archit Chandak महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice


#NDPS_Act | मा.पोलीस अधीक्षक Archit Chandak यांच्या मार्गदर्शनात #ऑपरेशन_प्रहार अंतर्गत; अकोला पोलिसांकडून अंमली पदार्थाचा साठा जप्त! Archit Chandak महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice


#RAID | Police Station Ural Akola पोलिसांकडून ३ गोवंशांना जीवनदान ! १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त! Archit Chandak महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE DISTRICT INFORMATION OFFICE, AKOLA #AkolaPolice
