Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile
Unmesh Patil

@unmeshbpatil

Member of Parliament Jalgaon loksabha Former MLA Chalisgaon Maharashtra

ID: 2251774902

calendar_today18-12-2013 10:23:36

29,29K Tweet

23,23K Followers

799 Following

Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख Uddhav Thackeray साहेब यांनी चाळीसगाव येथे उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

उन्मेशदादा पाटील यांच्यामुळे माझा पैठणी उद्योग उभा झाला | माधव रणदिवे | देवळी |मैथिली हॅण्डलूम पैठणी

Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #महात्मा_फुले #क्रांतीची_मशाल

सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#महात्मा_फुले #क्रांतीची_मशाल
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडी चे नेते, मा.आमदार आदरणीय राजीवदादा देशमुख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....

महाविकास आघाडी चे नेते, मा.आमदार आदरणीय राजीवदादा देशमुख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

बहाळ गावाचे ग्रामपंचायत सदस्य, माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे सहकारी आसिफ मणियार यांचे नुकतेच निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली..!

बहाळ गावाचे ग्रामपंचायत सदस्य, माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे सहकारी आसिफ मणियार यांचे नुकतेच निधन झाले.

भावपूर्ण श्रद्धांजली..!
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

आदिवासी महान योद्धा, स्वातंत्र्य संग्रामाचे जननायक तंट्या भिल यांच्या शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

आदिवासी महान योद्धा, स्वातंत्र्य संग्रामाचे जननायक तंट्या भिल यांच्या शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीय नागरिकांना आणि भारत मातेचे रक्षण करणाऱ्या बहादुर सशस्त्र सैनिकांना भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... #भारतीय_सशस्त्र_सेवा_ध्वज_दीन

सर्व भारतीय नागरिकांना आणि भारत मातेचे रक्षण करणाऱ्या बहादुर सशस्त्र सैनिकांना भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....

#भारतीय_सशस्त्र_सेवा_ध्वज_दीन
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

मा.नगराध्यक्ष स्व. मधुकर उखा चौधरी यांचे सुपुत्र,आमचे मित्र सदानंद मधुकर चौधरी यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. स्व. सदानंद भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐💐💐💐💐😭😭😭

मा.नगराध्यक्ष स्व. मधुकर उखा चौधरी यांचे सुपुत्र,आमचे मित्र सदानंद मधुकर चौधरी यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. 

स्व. सदानंद भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..!
💐💐💐💐💐😭😭😭
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

भारतीय आर्थिक क्रांतीचे जनक,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ ,माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली....

भारतीय आर्थिक क्रांतीचे जनक,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ ,माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! #पत्रकारदिन #press

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

#पत्रकारदिन #press
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

लोकनेते स्व. अनिल दादा देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

लोकनेते स्व. अनिल दादा देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

नभी उंच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू द्या नवी उमंग, तीळ गुळ घ्या गोड गोड बोला ... मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा #HappyMakarSankranti #Sankrant2025

नभी उंच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू द्या नवी उमंग,
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला ...

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा #HappyMakarSankranti #Sankrant2025
Unmesh Patil (@unmeshbpatil) 's Twitter Profile Photo

चाळीसगाव चे भूषण परमविशिष्ट सेवा मेडल व महावीरचक्र गौरव सन्मानित स्व. मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातू यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...

चाळीसगाव चे भूषण परमविशिष्ट सेवा मेडल व महावीरचक्र गौरव सन्मानित स्व. मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातू यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे.