Mumbai_Meri_Jaan (@ubt_shivsainik) 's Twitter Profile
Mumbai_Meri_Jaan

@ubt_shivsainik

ID: 1633480146748596224

calendar_today08-03-2023 14:50:52

6,6K Tweet

88 Followers

226 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी.... सत्याचा मोर्चा सामील व्हा! शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी वेळ - दुपारी १.०० वाजता स्थळ - फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई

निवडणूक आयोगाच्या अपारदर्शक कारभाराला दणका देण्यासाठी....
सत्याचा मोर्चा

सामील व्हा!

शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी 
वेळ - दुपारी १.०० वाजता 
स्थळ -  फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई
Adv. Vijay Singh (@vijaysingh_law) 's Twitter Profile Photo

🚨 ब्रेकिंग: मुंबई में MVA रैली में वोट चोरी के खिलाफ उमड़ी बेकाबू भीड़। जनता का साफ़ नारा: “वोट चोर, गद्दी छोड़!” INDIA का गरजता विरोध, वोट चोरी के खिलाफ, न्याय के साथ खड़ा जनसैलाब!🔥 #Mumbai #votechorgaddichhod

Sachin (@sachin7852321) 's Twitter Profile Photo

पदवीधर संघात उमेदवार म्हणून देवा भाऊ ज्या शिरिष बोराळकर ला मतदान करा म्हणता आहेत त्या उमेदवाराने जगावेगळा घोटाळा केला आहे. 'कंडोम घोटाळा' यासाठी त्याला अटक पण केलं होतं. सरकारी योजनेचे कंडोम चोरून स्वतः च्या कंपनी च लेबल लावून विकत होता. Party with difference 🤣🤣🤣🤣🤣

#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला हरवायला आणी निवडणूक आयोगाला वाचवायला भाजपने खोट्यांचा मोर्चा काढला होता म्हणे 🤦‍♂️ मोजून 58 लोकं हजर होती 👇😂🤣

विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला हरवायला आणी निवडणूक आयोगाला वाचवायला भाजपने खोट्यांचा मोर्चा काढला होता म्हणे 🤦‍♂️

मोजून 58 लोकं हजर होती 👇😂🤣
#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

सत्याचा मोर्चा ! हा आक्रोश आहे निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधातला, पेटून उठलेल्या सर्वसामान्य मतदारांचा आणि हा इशारा होता मतचोरीच्या आडून खऱ्या मतदारांची ओळख चोरणाऱ्या यंत्रणेला..👇🔥🔥🔥

#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

मतचोरी विरोधात जनआक्रोश...👇🔥🔥 आता थांबायचं नाही...✊🚩 #सत्याचा_मोर्चा

#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

विचित्रा वाघ म्हणतात जनता विदूषकांच्या हातात राज्य देणार नाही.. पण इथे स्पष्ट दिसतंय कोण मनोरंजन करतंय आणि कोण विदुषक आहे..👇😄

विचित्रा वाघ म्हणतात जनता विदूषकांच्या हातात राज्य देणार नाही..

पण इथे स्पष्ट दिसतंय कोण मनोरंजन करतंय आणि कोण विदुषक आहे..👇😄
#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

सरकार ह्याचं, सत्ता ह्यांची , अधिकारी पण ह्यांच्याच हाताखाली काम करणारे... आणि हेच आरोप करत आहे की अधिकारी पैसे घेऊन बोगस नावं टाकतात.. समझने वाले को इशारा काफी है 👇

सरकार ह्याचं, सत्ता ह्यांची , अधिकारी पण ह्यांच्याच हाताखाली काम करणारे...

आणि हेच आरोप करत आहे की अधिकारी पैसे घेऊन बोगस नावं टाकतात..

समझने वाले को इशारा काफी है 👇
#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

हरमनप्रीत आणि स्मृती मनधना भारतीय ध्वजासह विराट कोहली आणि रोहित शर्माच्या आयकॉनिक पोझ मध्ये..🏆💙🇮🇳 #ICCWomensWorldCup2025

हरमनप्रीत आणि स्मृती मनधना भारतीय ध्वजासह विराट कोहली आणि रोहित शर्माच्या आयकॉनिक पोझ मध्ये..🏆💙🇮🇳
#ICCWomensWorldCup2025
#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

शिवसेना ठाकरेंची , राष्ट्रवादी पवारांची. चंद्रकांत दादांनी खरं सांगून टाकलं. आता गद्दार आणि अंधभक्त चंद्रकांत दादांच्या नावाने बांगड्या कधी फोडणार..👇😅