तुषार इंगळे (@tsyingle) 's Twitter Profile
तुषार इंगळे

@tsyingle

तत्वमत्स्यादि लक्षं

ID: 1194632538456616961

linkhttp://prabhunekar.blogspot.com calendar_today13-11-2019 15:06:32

27,27K Tweet

4,4K Followers

1,1K Following

निसर्ग Nature (@nature__bird) 's Twitter Profile Photo

दररोज एक रोप लागवड चळवळीत अखंडपणे 1281 व्या दिवसी वाढदिवसाच्या निमित्ताने बीजा पासुन तयार केलेल्या वटवृक्षाचे रोप लागवड करण्यात आले त्याचा सविस्तर व्हिडीओ खालील युट्युब लिंकवर youtu.be/D8cI2jE_ycA?si…

दररोज एक रोप लागवड चळवळीत अखंडपणे 
1281 व्या दिवसी वाढदिवसाच्या निमित्ताने बीजा पासुन तयार केलेल्या वटवृक्षाचे रोप लागवड करण्यात आले त्याचा सविस्तर व्हिडीओ खालील युट्युब लिंकवर 

youtu.be/D8cI2jE_ycA?si…
Shekhar P (@godfath52464383) 's Twitter Profile Photo

शेवभाजी ❤️😋. खान्देश च्या मातीने काही खाद्य प्रकार महाराष्ट्राला दिलेत .खापरा वरची पुरणपोळी / वांग्याचे भरीत आणि शेवभाजी .तुम्ही शेवभाजी कुठेही खा पण खान्देशी सुगरणी किंवा ढाब्या वरचे आचारी यांच्या सारखी चव तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही .शेवभाजी सगळ्या शहरात मिळते .शेवभाजी

शेवभाजी ❤️😋.
खान्देश च्या मातीने काही खाद्य प्रकार महाराष्ट्राला दिलेत .खापरा वरची पुरणपोळी / वांग्याचे भरीत आणि शेवभाजी .तुम्ही शेवभाजी कुठेही खा पण खान्देशी सुगरणी किंवा ढाब्या वरचे आचारी यांच्या सारखी चव तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही .शेवभाजी सगळ्या शहरात मिळते .शेवभाजी
प्रविण कलंत्री 📚 (@kalantripravin) 's Twitter Profile Photo

दक्षोराज्ञ लेखिका - डॉ. क्षमा शेलार ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात मोजक्या ऋचांमध्ये उल्लेख असलेलं ‘दाशराज्ञ युद्ध’ यावर ही कादंबरी आधारित आहे. ताम्रयुग आणि लोहयुग ह्यांच्या संधिकालातलं हे महायुद्ध आहे. ॠग्वेदातला काही त्रोटक उल्लेख सोडला, Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 kshama Shelar

दक्षोराज्ञ
लेखिका - डॉ. क्षमा शेलार

ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात मोजक्या ऋचांमध्ये उल्लेख असलेलं ‘दाशराज्ञ युद्ध’ यावर ही कादंबरी आधारित आहे. ताम्रयुग आणि लोहयुग ह्यांच्या संधिकालातलं हे महायुद्ध आहे. ॠग्वेदातला काही त्रोटक उल्लेख सोडला, 
<a href="/LetsReadIndia/">Let's Read India</a>  <a href="/PABKTweets/">पुस्तकं आणि बरच काही 📖</a> <a href="/sruj5370/">kshama Shelar</a>
Lebowski (@voiceofvillager) 's Twitter Profile Photo

खंडेराव, तुझा वारसा फक्त घरदार, जमीन जुमला, शेत शिवार एवढाच नाही. गेल्या दहा हजार वर्षांपासून सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेल्या कृषिसंस्कृती चा हा वारसा आहे. जो तुला असा पालीच्या शेपटा सारखा खटकन तोडून पुढं जाता येणार नाही.

तुषार इंगळे (@tsyingle) 's Twitter Profile Photo

लेबो, ग्रामीण भागात भ्रमंती करना गा.... तुये समदे भरम गवून (गळून) पडतील रे!!! नेमाडे वाचतो आणि अशा पोष्टी टाकतोस🧐

तुषार इंगळे (@tsyingle) 's Twitter Profile Photo

पव्या तू अदृश्य व्यक्ती आहे,असं फक्त तुलेच वाटते 🤣🤣🤣🤣

तुषार इंगळे (@tsyingle) 's Twitter Profile Photo

एकादशी एकादशी व्रत नित्य भावे करु| हरीपद धरू ओळखूनी ||धृ|| एकादशी लावू पांडूरंगी जेव्हा| एकादशी तेव्हा खरी होई ||१|| दहा इंद्रिये ही अकरावे मन| एकादशी जाण व्रता ठायी ||२|| ऐसी एकादशी जयाशी न घडे| जीताची तो पडे नरकात||३|| देवापाशी वास हाची उपवास| दादा सहवास सद्गुरुंचा ||४||

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

चांद्रभागे स्नान, तुका मागे हेंचि दान! पंढरीचा वारकरी, वारी चुकों नेदी हरी!! #आषाढीएकादशी #पंढरीचीवारी 🚩

चांद्रभागे स्नान, तुका मागे हेंचि दान! पंढरीचा वारकरी, वारी चुकों नेदी हरी!! #आषाढीएकादशी #पंढरीचीवारी 🚩
आशीष माळी (@garjana206) 's Twitter Profile Photo

मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥ तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३