आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
खा.छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांनी तलवार भेट दिली. साक्षात छत्रपतींनी तलवार भेट दिली खूप आनंद वाटला. छत्रपतींनी दिलेल्या तलवारीचा सन्मान राखणे आणि अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी वाढली, हे मात्र निश्चित!
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल
काही माणसांचा स्वभाव भावनिक असतो त्यामुळ तुझ्या मनाला काही वाटलं म्हणून उगीच बसलं कि टाकलं छत्रपतींच नाव घेऊन ट्विट असं चालत नाही .
आमचं ईमान भोसलेंच्या घराण्याशी त्यामुळे कसला वारसदार पाहिजे आणि काय पाहिजे आम्ही पाहून घेईन .