VBA tweets (@vba_tweets) 's Twitter Profile
VBA tweets

@vba_tweets

भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची | आदरणीय बाळासाहेबांचा एकनिष्ठ सर्मथक | A staunch VBA supporter.

ID: 1094880949194633216

calendar_today11-02-2019 08:48:54

3,3K Tweet

13,13K Takipçi

610 Takip Edilen

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

दलित, ओबीसींचा वापर करणारे हे लोकं.... प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल tv9marathi.com/maharashtra/wi…

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

भाजपा और कांग्रेस एक ही सिक्के के दो पहलू हैं। दोनों भाजपा और कांग्रेस ने हमेशा दलित शोषित एवं वंचित का रास्ता रोकने का काम किया। कल ये साबित हो गया कि कांग्रेस बीजेपी की A-टीम है।

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

This an everyday tale of deep-seated caste struggles and discrimination beyond life. We are denied dignity when we are alive. We are denied dignity when we are dead. They cannot give us two-feet of space. Do you think they will give us any political power? We will have to

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

Congress’ at least 8 MLAs voted for BJP-led Mahayuti in the Maharashtra Legislative Council elections. 𝗖𝗼𝗻𝗴𝗿𝗲𝘀𝘀 𝗶𝘀 𝘄𝗵𝗶𝗰𝗵 𝘁𝗲𝗮𝗺 𝗼𝗳 𝗕𝗝𝗣?

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

BJP = Congress 🔴 MVA absent when Dalits and Buddhists needed them 🟢 VBA was present and fought for Dalits and Buddhists 🔴 MVA absent from the Maratha-OBC reservation all-party meeting 🟢 VBA was present and put forward its stand that Marathas and OBC reservation should be

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

⛔️ दलित, आदिवासी, ओबीसी और मुस्लिम, कांग्रेस से सावधान ⛔️ भाजपा और कांग्रेस एक ही सिक्के के दो पहलू हैं। भाजपा = कांग्रेस

⛔️ दलित, आदिवासी, ओबीसी और मुस्लिम, कांग्रेस से सावधान ⛔️ 

भाजपा और कांग्रेस एक ही सिक्के के दो पहलू हैं।

भाजपा = कांग्रेस
Pratik (@pratikmanav) 's Twitter Profile Photo

सुशिक्षित बौद्धांनी एक गोष्ट मार्क केली का, त्यांना भावनिक कसं फसविले जाते, डॉ संग्राम पाटील बौद्ध धम्मा वर चार चांगले विडिओ टाकतो, मग राहुल गांधी, उद्धव, शरद पवार दोन चांगले विडिओ पोस्ट करतो, मग बाळासाहेब आंबेडकर कसे चुकीचे आहे किंवा चळवळ कशी चुकीची आहे अश्या पोस्ट करतो Read👇👇

सुशिक्षित बौद्धांनी एक गोष्ट मार्क केली का, त्यांना भावनिक कसं फसविले जाते, डॉ संग्राम पाटील बौद्ध धम्मा वर चार चांगले विडिओ टाकतो, मग राहुल गांधी, उद्धव, शरद पवार दोन चांगले विडिओ पोस्ट करतो, मग बाळासाहेब आंबेडकर कसे चुकीचे आहे किंवा चळवळ कशी चुकीची आहे अश्या पोस्ट करतो Read👇👇
Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

#BreakingNews 🚨🚨🚨 🛑 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगाबाद ST स्टँडवर दिसून आले. 🛑 आज ते औरंगाबाद शहरात दौऱ्यावर आले असून शहरातील बस स्टँडवर त्यांचे आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. #PrabuddhBharatNews

#BreakingNews  🚨🚨🚨

🛑 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगाबाद ST स्टँडवर दिसून आले. 

🛑 आज ते औरंगाबाद शहरात दौऱ्यावर आले असून शहरातील बस स्टँडवर त्यांचे आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  

#PrabuddhBharatNews
शोध माझा न्युज @ShodhMajha.Com (@shodhmajha) 's Twitter Profile Photo

भंडारा गोंदिया जिल्ह्यातील ६ ही विधानसभा #वंचित ताकदीने लढणार. : भगवान भोंडे भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी Vanchit Bahujan Aaghadi

Sushrut Sawant (@drsushrutz) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर 10 कोटीच्या गाडीतून प्रवास करून पुण्याहून औरंगाबाद बस स्टँड येथे पोहोचले. यावर बातमी करा . Ashish Jadhao

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर 10 कोटीच्या गाडीतून प्रवास करून पुण्याहून औरंगाबाद बस स्टँड येथे पोहोचले.

यावर बातमी करा .
<a href="/ashish_jadhao/">Ashish Jadhao</a>
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

.Vanchit Bahujan Aaghadi ला सत्ता द्यावी. आम्ही OBC समाजाचे आरक्षण शाबूत ठेवू आणि मराठा समाजाला वेगळे आरक्षण कायदेशीर कसं द्यायचे ते आम्ही त्यांना देतो.

.<a href="/VBAforIndia/">Vanchit Bahujan Aaghadi</a> ला सत्ता द्यावी.
आम्ही OBC समाजाचे आरक्षण शाबूत ठेवू आणि मराठा समाजाला वेगळे आरक्षण कायदेशीर कसं द्यायचे ते आम्ही त्यांना देतो.
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक, साहित्यीक, पँथर राजा ढाले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. #राजा_ढाले

भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक, साहित्यीक, पँथर राजा ढाले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

#राजा_ढाले
Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख Prakash Ambedkar यांची आज औरंगाबादेत पत्रकार परिषद पार पडणार आहे. ठिकाण : सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद वेळ : सायंकाळी ०४ वा.

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

#BreakingNews‌ 🚨🚨🚨 🛑 प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आरक्षण बचाव यात्रा घोषित. 🛑 राज्यभरात OBC, SC, ST आरक्षण बचाव यात्रा निघणार. 🛑 25 जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून अभिवादन करून ही यात्रा सुरू होणार. यात्रेचा शेवट औरंगाबाद येथे होईल. #PrabuddhBharat Prakash Ambedkar

#BreakingNews‌ 🚨🚨🚨

🛑 प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आरक्षण बचाव यात्रा घोषित.

🛑 राज्यभरात OBC, SC, ST आरक्षण बचाव यात्रा निघणार.

🛑 25 जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून अभिवादन करून ही यात्रा सुरू होणार. यात्रेचा शेवट औरंगाबाद येथे होईल.

#PrabuddhBharat 

<a href="/Prksh_Ambedkar/">Prakash Ambedkar</a>
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

आरक्षण बचाव यात्रा! एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काची लढाई!!! जय फुले. जय शाहू. जय भीम. #आरक्षण_बचाव_यात्रा #AarakshanBachaoYatra

आरक्षण बचाव यात्रा!
एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काची लढाई!!!

जय फुले. जय शाहू. जय भीम.

#आरक्षण_बचाव_यात्रा
#AarakshanBachaoYatra
Ravikumar Subhashrao (@ravis9604) 's Twitter Profile Photo

प्रकाश आंबेडकरजी म्हटलं की, मनोज एकदम शिस्तीत बोलतो; ओबीसी नेते म्हटलं की शिवीगाळ करतो. म्हणून मी कायम प्रकाश आंबेडकरांना राजकरणातला खरा दादा मानतो.

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची संस्कृती संतांनी या मातीत रुजवली आणि स्वराज्याचा पाया रचला. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.