TWIINKLE PARMAAR (@twiinkleparmaar) 's Twitter Profile
TWIINKLE PARMAAR

@twiinkleparmaar

MAHARASHTRA STATE SECRETARY-(YOUTH) |
EX.DISTRICT PRESIDENT NORTH WEST MUMBAI (YOUTH)

ID: 1693242620468940800

calendar_today20-08-2023 12:44:52

577 Tweet

61 Takipçi

170 Takip Edilen

TWIINKLE PARMAAR (@twiinkleparmaar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो! Balasaheb Patil

TWIINKLE PARMAAR (@twiinkleparmaar) 's Twitter Profile Photo

📅 दिनांक: २९ जुलै २०२५ 🕒 वेळ: दुपारी १२:०० वाजता 📍 ठिकाण: अंधेरी पूर्व, मुंबई आज शिधावाटप अधिकारी श्री. अश्विन रोहिणीकर यांच्याशी नागरिकांच्या विविध अडचणींबाबत बैठक घेतली. संबंधित समस्या लेखी स्वरूपात मांडण्यात आल्या.

📅 दिनांक: २९ जुलै २०२५
🕒 वेळ: दुपारी १२:०० वाजता
📍 ठिकाण: अंधेरी पूर्व, मुंबई

आज शिधावाटप अधिकारी श्री. अश्विन रोहिणीकर यांच्याशी नागरिकांच्या विविध अडचणींबाबत बैठक घेतली. संबंधित समस्या लेखी स्वरूपात मांडण्यात आल्या.
TWIINKLE PARMAAR (@twiinkleparmaar) 's Twitter Profile Photo

आज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. रवींद्र वाणी यांना सस्नेह स्वागत करून सदिच्छा भेट देण्यात आली.या प्रसंगी पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष श्री. शांताराम पाटकर, सरचिटणीस श्री. विलासराव शिंदे, युगांत शिंदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अन्नसाखळी असो किंवा जैवविविधता.. वाघासारख्या उमद्या जनावराचं अस्तित्व अनेक अंगाने उपयुक्त आहे. आजच्या घडीला जंगलात वाघ पाहणं ही एक पर्वणीच आहे. त्यामुळे व्याघ्र गणना वाढण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील राहूया !

स्वरसाम्राट मोहम्मद रफी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचा सुरेल आवाज आणि सांस्कृतिक योगदान हे देशाचा अमूल्य ठेवा आहे. #MohammedRafi #पुण्यतिथी #SwarSamrat

स्वरसाम्राट मोहम्मद रफी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचा सुरेल आवाज आणि सांस्कृतिक योगदान हे देशाचा अमूल्य ठेवा आहे.

#MohammedRafi #पुण्यतिथी #SwarSamrat
TWIINKLE PARMAAR (@twiinkleparmaar) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

महान स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, चतुरस्त्र लेखक, गणितज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!! My humble tributes and salutations to great freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak on his Death Anniversary.

महान स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, चतुरस्त्र लेखक, गणितज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन!!

My humble tributes and salutations to great freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak on his Death Anniversary.
TWIINKLE PARMAAR (@twiinkleparmaar) 's Twitter Profile Photo

झारखंडचे माजी मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांच्या निधनाने एक लढवय्या नेतृत्व हरपले आहे. आदिवासी आणि वंचितांसाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या परिवारास भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏