
Suraj Anita Hanuman Thange
@surajthange3
🌺श्री गणेशाय नमः🌺
!! श्री स्वामी समर्थ !!
12th june🎂
Niku Patil💑
Agarwal Clg🎓
Swimmer🏊
ID: 1620712124753547264
01-02-2023 09:14:38
23 Tweet
19 Takipçi
323 Takip Edilen



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका ने अमलीपदार्थ विक्रीवरील अवैध बांधकामांवर कारवाई केली आहे. शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण ३१ पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून ८ ठिकाणी तर ९ शेडवर कारवाई करण्यात आली.



