Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile
Shubham dugane

@shubhamdugane

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | युवासेना विधानसभा अधिकारी | कसबा विधानसभा मतदार संघ,पुणे शहर🚩

ID: 1033234218

calendar_today24-12-2012 18:43:52

954 Tweet

831 Takipçi

297 Takip Edilen

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

जशी लाडकि बहीन योजना आणलीत तशीच “सुरक्षित बहीन योजना” देखील आणा.

जशी लाडकि बहीन योजना आणलीत तशीच “सुरक्षित बहीन योजना” देखील आणा.
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

खरच देश स्वतंत्र झाला आहे का ? महिला जगण्यात,समाजात वावरण्यात,स्वतंत्र आहेत काय ? महिला,युवती, लहान मुली या शाळेत,रस्त्यावर,दवाखान्यात,धार्मिक स्थळांत कुठे सुरक्षित आहेत का ? बलात्कारी विकृत मानसीकतेला जागीच ठेचून काढल पाहीजे. या साठी देशात बलात्कार यावर एकच शिक्षा मृत्युदंड फाशी

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

ग़द्दारी करूण शिवसेना पक्ष फोडला तेव्हा न्यायालयाला घटनाबाह्य वाटल नाही? पण महाराष्ट्रात जे काही घडत आहे त्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी जर बंद पुकारला तर हे मात्र न्यायालयाला तत्काळ घटनाबाह्य य बंद का वाटतो?

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः।। #iskcon #shreekrishna #janmashtami2024 #krishnajanmashtami2024

श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतक्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः।।

#iskcon #shreekrishna #janmashtami2024 #krishnajanmashtami2024
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

🚫 आज साक्षात मराठीजनांचा स्वाभिमान आणि अस्मिताच कोसळली.. जन्मल्यापासून असं काही ऐकलं पाहिलं नव्हतं.. आजपासून मोदींसाठी,महायुतीसाठी महाराष्ट्राचे दरवाजे कायमचे बंद होतील का?🚫

🚫 आज साक्षात मराठीजनांचा स्वाभिमान आणि अस्मिताच कोसळली.. जन्मल्यापासून असं काही ऐकलं पाहिलं नव्हतं.. 
आजपासून मोदींसाठी,महायुतीसाठी महाराष्ट्राचे दरवाजे कायमचे बंद होतील का?🚫
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला पण अटक करण्याची हिम्मत दाखवणारे महाराष्ट्र पोलिस आज लाचार दिसत होते. कारण याच माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या पोरांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेत🚫😓 गृहखात स्वतःच्या पक्षातील लोकांसाठी सदैव तत्पर बाकी….

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

तो पुतळा राज्यशासनाने नाही तर नेवि ने बांधला आहे असे सरकार मधिल लोक बोलत आहे.ओके मान्य पण उद्घाटना वेळी का पुढे पुढ़े करत होते तेव्हा फक्त नेविलाच सगळच करुण द्यायच🚫 झालेला भ्रष्टाचार,चुक मान्य करा व संभंदितांवर कडक कारवाई करा.

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

मुस्लिमांचे लांगूलचालन करणार तुम्ही🫵🏼 मतांसाठी हिरव्या टोप्या घालणारे तुम्ही🫵🏼 वक्फ बोर्डाचे कार्यालय उघडणार तुम्ही🫵🏼 बुरखा वाटप करणारे तुम्ही🫵🏼 ढोंगी हिंदुत्ववादी तुम्ही🫵🏼 आणि म्हणणार आमच्या उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं❓ #हिंदुत्व #HinduRashtra

मुस्लिमांचे लांगूलचालन करणार तुम्ही🫵🏼

मतांसाठी हिरव्या टोप्या घालणारे तुम्ही🫵🏼

वक्फ बोर्डाचे कार्यालय उघडणार तुम्ही🫵🏼

बुरखा वाटप करणारे तुम्ही🫵🏼

ढोंगी हिंदुत्ववादी तुम्ही🫵🏼

आणि म्हणणार आमच्या उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं❓
#हिंदुत्व #HinduRashtra
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

आधि लोकसभा नंतर पदविधर अत्ता सिनेट मुंबई शिवसेनेची,आमच्या साहेबांची मुंबईकरांचचा विश्वास फक्त ठाकरेंवर #mumbai #yuvasena

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची निशाणी - मशाल विजय होणार विशाल उषःकाल होता होता,काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली… शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaUBT #yuvasena

महाराष्ट्राची निशाणी - मशाल
विजय होणार विशाल 

उषःकाल होता होता,काळरात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

#ShivsenaUBT #yuvasena
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

नव्या विचारांची मशाल घेऊन परिवर्तनासाठी सज्ज होऊया! सर्वांना युवासेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नव्या विचारांची मशाल घेऊन परिवर्तनासाठी सज्ज होऊया! सर्वांना युवासेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

२८८ जागा लढवल्या तरी चालतय किंवा ९०/१०० जागा लढवल्या तरी चालतय.मविआ मधे असेल तरी चालतय आणि मविआ नसेल तरी चालतय कारण आपल्या कडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत बस नाम ही काफ़ी हे…Office of Uddhav Thackeray साहेब जी ठरवतील ती दिशा आदेश फक्त मातोश्री चा. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray YuvaSena Communication

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

आमदार.मा मंत्री मा.श्री.सचिनभाऊ अहिर यांची राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन!!!!!@AhirsachinAhir भाऊ

पुणे शहरात लोकसभेला मविआ च काम,विधानसभेला मविआ च काम प्रत्येक वेळेस केल काम येणारी महापालीका त्यात पण मविआ शिवसेना UBT ला पुणे शहरात जागा भेटतच नसेल तर का म्हणुन शिवसैनीक यांनी मविआच काम कराव? (माझे मत वैयक्तिक)

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

पुणे शहरातील माझ्या सारख्या शिवसैनीक यांचात पुणे शहरात एकच जागा भेटली या वरूण प्रचंड नाराजी आहेच. पण ही वेळ नाराजीची नसून पुनः मविआ चे सरकार आणन्याची आहे सर्व शिवासैनीक उद्धवसाहेबांच्या आदेशाचे पालन करतील व ८ ही मतदार संघात विजय प्राप्त करण्यास प्रयत्न करतिल.जय महाराष्ट्र🚩

पुणे शहरातील माझ्या सारख्या शिवसैनीक यांचात पुणे शहरात एकच जागा भेटली या वरूण प्रचंड नाराजी आहेच.
पण ही वेळ नाराजीची नसून पुनः मविआ चे सरकार आणन्याची आहे सर्व शिवासैनीक उद्धवसाहेबांच्या आदेशाचे पालन करतील व ८ ही मतदार संघात विजय प्राप्त करण्यास प्रयत्न करतिल.जय महाराष्ट्र🚩
Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

शिंदें सोबत ४१ आमदार तरी लढत आहे ६६ च्या आसपास जागा, उद्धव साहेबां सोबत निष्ठावंत १४ आणि लढत आहे ९६ जागा. खरी शिवसेना कोणाची आणि चाकरी करणारे कोण हे दिसतच आहे.🚩🤣

Shubham dugane (@shubhamdugane) 's Twitter Profile Photo

ब्रेन वॉश झालेल्या हिंदुत्ववाद्यांची शोकांतीका ही आहे टोप्या घालून मते मागणारे,इफ़्तार पार्टी करणारे/जाणारे यांचे नेते कट्टर हिंदू आणि उद्धवसाहेब हिंदुत्व सोडनारे. कैक फोटो सापडतील बेडगी लोकांचे, उद्धवसाहेबांचा एखादा दाखवा. हृदयात राम हाताला काम हेच उद्धवसाहेबांचे हिंदुत्व.