Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profileg
Sameer Vidwans । समीर विद्वांस

@sameervidwans

Theatre | Film. Writer|Director. Indian. Marathi. Liberal. Secular. Human being. Ambivert

ID:109265288

calendar_today28-01-2010 13:51:04

7,3K Tweet

13,6K Takipçi

773 Takip Edilen

Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profile Photo

माझं मत समतेला.. माझं मत पुरोगामित्वाला.. माझं मत वाजवी व्यावहारीक आश्वासनांना…
माझं मत सुदृढ लोकशाहीसाठी सजग नेतृत्वाला!

मतदान नक्की करा..
नाहीतर कुठलीही तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही.
मतदार ‘राजा’ फक्त मतदानाच्या दिवशीच असतो. तो हक्क/अधिकार/कर्तव्य नक्की…

माझं मत समतेला.. माझं मत पुरोगामित्वाला.. माझं मत वाजवी व्यावहारीक आश्वासनांना… माझं मत सुदृढ लोकशाहीसाठी सजग नेतृत्वाला! मतदान नक्की करा.. नाहीतर कुठलीही तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. मतदार ‘राजा’ फक्त मतदानाच्या दिवशीच असतो. तो हक्क/अधिकार/कर्तव्य नक्की…
account_circle
Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profile Photo

कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!
स्वाभिमान आणि पुरोगामित्व महाराष्ट्राच्या कणाकणात पिढ्यानपिढ्या वसत आलंय!
ते हरवूया नको, ते जपूया..वाढवूया..

जय भवानी.. जय शिवराय!
जय महाराष्ट्र!!
😊😊😊

account_circle
Parth Khajgiwale (पार्थ खाजगिवाले) | Author(@versevirtuoso_) 's Twitter Profile Photo

Watching Satyaprem ki katha, the scene where Satyaprem & Tapan Manek clash over Katha's pain and justice speaks volumes. Satyaprem, in humble footwear, vs. Tapan in branded shoes, perfectly symbolizes the class divide, reminding us that wrong is wrong, regardless of status.

Watching Satyaprem ki katha, the scene where Satyaprem & Tapan Manek clash over Katha's pain and justice speaks volumes. Satyaprem, in humble footwear, vs. Tapan in branded shoes, perfectly symbolizes the class divide, reminding us that wrong is wrong, regardless of status.
account_circle
Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profile Photo

बदलाचं वारं वाहू लागलय हे नक्की!! अहंकार आणि एकाधिकारशाही स्पष्टपणे नाकारायची असेल तर ह्या बदलाच्या वाऱ्याला आपण मोठा जोर लावून ताकद दिलीच पाहिजे!
माणुसकी जिंकली तरच ती टिकेल नाहीतर खूप मोठ्या पश्चात्तापाला सामोरं जावं लागेल!
जिथून परतीचे दोर कापले गेले असतील.

account_circle
Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profile Photo

सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांना सुखसमृध्दी, आनंद, यश मिळो!

ह्या नविन वर्षात आपले मतदानाचे कर्तव्य जबाबदारीने आणि डोळसपणे बजावून
भूलथापांऐवजी समतेची, बंधूभावाची, प्रेमाची, शांततेची गुढी उभारूया!
😊🤗😊

सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांना सुखसमृध्दी, आनंद, यश मिळो! ह्या नविन वर्षात आपले मतदानाचे कर्तव्य जबाबदारीने आणि डोळसपणे बजावून भूलथापांऐवजी समतेची, बंधूभावाची, प्रेमाची, शांततेची गुढी उभारूया! 😊🤗😊
account_circle
Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profile Photo

तुज्या माज्या संसाराला आनि काय हवं?!
तुज्या माज्या घोटाळ्यांना घरकुल नवं.
नव्या घरामंदी काय नवीन घडंल?
घरकुलासंग समदं ‘कॉम्प्रो’ त होईल!

कविवर्व सुधीर मोघेंची क्षमा मागून 🙏🏽
(किंवा कॉम्प्रो करून) 😉

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

पॅालिटिकल नेक्सस.. ब्लॅकमेलिंग.. चौकशा.. क्लीन चीट आणि भ्रष्टाचाऱ्यांना थेट मंत्रिपदं !

account_circle
The Indian Express(@IndianExpress) 's Twitter Profile Photo

| Since 2014, as many as 25 prominent politicians facing action from Central agencies for alleged corruption have crossed over to the .

They cut across party lines: 10 are from the ; four each from and ; three from ; two from…

#ExpressInvestigation | Since 2014, as many as 25 prominent politicians facing action from Central agencies for alleged corruption have crossed over to the #BJP. They cut across party lines: 10 are from the #Congress; four each from #NCP and #ShivSena; three from #TMC; two from…
account_circle
Sameer Vidwans । समीर विद्वांस(@sameervidwans) 's Twitter Profile Photo

सगळ्या FM चॅनल्सवरच्या कंटाळवाण्या जाहिराती पुढचे २,३ महिने डोक्यात ही जाणार!
सुरूवात तर झालेली आहेच.

अतोनात पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार..

ज्याकत्याक (IYKYK) 😉

account_circle
Namah Pictures(@namahpictures) 's Twitter Profile Photo

Celebrating our charming Sattu Kartik Aaryan on stealing & leaving a lasting impression on our hearts with the ‘Performer of the Year’ award at Zee Cine Awards for ❤️🏆✨

Celebrating our charming Sattu @TheAaryanKartik on stealing & leaving a lasting impression on our hearts with the ‘Performer of the Year’ award at @ZeeCineAwards for #SatyaPremKiKatha ❤️🏆✨
account_circle