संभा (@sambhajitpatil) 's Twitter Profile
संभा

@sambhajitpatil

शेतकरी #ग्रामीण #ShivsenaUBT #MVA #शिवसैनिक #मराठा Fans of #Rohitsharma @ImRo45

ID: 1231552039114739712

calendar_today23-02-2020 12:11:17

62,62K Tweet

2,2K Takipçi

953 Takip Edilen

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

खाण्यापिण्याचे सामान ठेवलेल्या गाड्या अडवल्या आहेत. हॉटेल्स बंद केली आहेत. सकाळ पासून अन्न पाणी नाही. कपटी फडणवीस!

Mahesh Andhale Official (@officialandhal1) 's Twitter Profile Photo

हॉटेल शौर्यवाडा चे मालक विकास नाना हांडे आणि Maxx Wholesaler चे मालक सचिन नरवडे यांच्याकडून मुंबई मधील मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था करत आहेत. 5 हजार पाणी bottle आणि पिठलं भाकरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 📍आझाद मैदान #MarathaInMumbai #MarathaReservation

Amol Aswale (@amolaswale7) 's Twitter Profile Photo

पत्रकार:-फडणवीस म्हणतात कोणतरी रसद पुरवतं.. बाबा:-त्याचा बाप देतो का..? आमच्या घामाचं आहे शेतकरी आहोत 3हप्ते पुरेल एवढं सोबत घेऊन आलोत.. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #MarathaReservation #MarathaInMumbai

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

मोहन भागवत साहेब हे समितच्या बापासोबत सोफ्यावर बसलेत हे तो सांगणार नाही.

Veer BaBa 🙏 (@veerarjey) 's Twitter Profile Photo

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 5000 लोकांना अन्न वाटप केले... म्हणूनच मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेनेची (UBT) गरज आहे

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटील साहेब रयती मराठ्यांचे नेतृत्व करतात पाटील खडा तो सरकार से बडा 🔥🔥

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

भगव्या टोप्या, भगवे गमजे, भगवी आयकार्ड्स घातलेले बनावट आंदोलक फडणवीसांनी आंदोलनात घुसवलेत, जे खऱ्या आंदोलकांची दिशाभूल करत आहेत. विनोद पोखरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

या पत्रकाराचे इंटेंशन चांगले नव्हते. स्टेशनवर जमलेल्या आंदोलकांमुळे महिला प्रवाशांना बाहेर पडायला त्रास होत आहे हे दाखवण्याचा या पत्रकाराचा प्रयत्न होता पण मुंबईकर महिला व पुरुष प्रवासी काय म्हणाले बघा.

Sachin Pathare (@sachinp_1801) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनी आता फेक नरेटिव हाणून पाडलं पाहिजे. बोटं चालवा, मराठ्यांची दानत दाखवा. जगाने दखल घेतलेले लाखोंचे 58 शांततेचे मोर्चे काढलेले ही लेकरं आहेत. मराठा Empire🚩 डेडपूल... @

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

मराठा आंदोलनात परप्रांतीय लोकं घुसले आहेत. दोन दिवस कोणी मदतीला आलं नाही. मात्र जेव्हा मराठ्यांकडून मराठ्यांना मदत पुरवली जात आहे तर हे परप्रांतीय पाण्याच्या बाटल्या घेऊन जाऊन दुसरीकडे जाऊन विकत आहेत. कोणाला परप्रांतीय असं करताना दिसतील त्यांनी त्याना पोलिसांच्या ताब्यात द्या.

Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK) (@sankalppadwal) 's Twitter Profile Photo

पत्रकार प्रसन्न जोशी यांनी अतिशय योग्य पद्धतीने केलेलं विश्लेषण 👌 #MarathaReservation #MarathaInMumbai #ManojJarangePatil

Angad Pankhade Patil (@angadpankhede) 's Twitter Profile Photo

विकलेल्या पत्रकाराचे प्रश्न आणि शिकलेल्या मुंबईकरांचे उत्तर #बघाच #MarathaReservation #MarathaInMumbai

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

फेक नारेटीव्ह पसरवणाऱ्या बिकाऊ लोकांनी हे मुंबईकरांच म्हणणं पण बघा.. #MarathaReservation #MarathaInMumbai

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

मुंबईची पंढरी केली मराठ्यांनी! ❤️हरवलेलं बालपण सापडलं इथं!! अनेकांना आनंद दिला,मुंबईकर आयुष्यभर लक्षात ठेवतील असे क्षण! #MarathaInMumbai

Siddhesh (@sid_h007) 's Twitter Profile Photo

तुम्ही तर डोंबिवलीत राहता ताई ते मुंबईत ही येत नाही आम्ही दक्षिण मुंबईत राहतो ४-५ दिवस अस वाटत होत ग्रामीण महाराष्ट्र मुंबईत आलं सुखद वाटत होत त्रास फक्त आणि फक्त परप्रांतीय आणि भाजप धार्जिण लोकांना झाला काय problem झाला एवढ ग्रामीण लोकांचा एवढ कसला त्रास भय्या लोकांचा नाही होत?

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

सातारा गॅझेट थोडेसे चालत होतो. कोणती कास्ट १८८५ मध्ये किती होती हे लिहले आहे हा थ्रेड नक्की वाचा  धार्मिक स्थिती काय होती सातारा जिल्ह्यात जवळपास 10 लाख हिंदू होते आणि 513363 पुरुष आणि 511 234 महिला

सातारा गॅझेट थोडेसे चालत होतो. कोणती कास्ट १८८५ मध्ये किती होती हे लिहले आहे
हा थ्रेड नक्की वाचा 

धार्मिक स्थिती काय होती
सातारा जिल्ह्यात जवळपास 10 लाख हिंदू होते आणि 513363 पुरुष आणि 511 234 महिला
मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने चाळली जातील तेव्हा या इमानदार माणसाचे नाव सुवर्ण🙌 अक्षराने लिहिलेले ✍️आढळून येईल🙏🏻 आमचा निः स्वार्थ योद्धा💪🚩🚩 #MarathaReservation #MarathaReservationProtest

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

अजित पवारांना फ़ोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का? ह्यांच्या हातात काय आहे ? अश्या लोकांसाठी अजित पवारानी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले?

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांच्या पत्नीला मुंबईतले प्राईम SRA प्रोजेक्ट कसे मिळाले त्याची कंपनी aspectrealty १००० करोड चे sra प्रोजेक्ट करत आहात कुठे प्रोजेक्ट आहेत त्याचा मॅप बघा akshakamboj.com  instagram.com/aspectrealty_/… एकदा बघून घ्या. ४० पैश्यात ट्विट

मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांच्या पत्नीला मुंबईतले प्राईम SRA प्रोजेक्ट कसे मिळाले
त्याची कंपनी aspectrealty १००० करोड चे sra प्रोजेक्ट करत आहात

कुठे प्रोजेक्ट आहेत त्याचा मॅप बघा

akshakamboj.com 

instagram.com/aspectrealty_/…

एकदा बघून घ्या. ४० पैश्यात ट्विट