Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile
Pandurang Margaje

@plmargaje1

ID: 1571372877924139008

calendar_today18-09-2022 05:38:34

1,1K Tweet

52 Takipçi

235 Takip Edilen

Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile Photo

दक्षिण उपनगरात हरकतींचा पाऊस, आता लक्ष सुनावणी कडे, प्रभाग रचना करताना नैसर्गिक हद्दीचं उल्लंघन, प्रभाग रचनेतील अनाकलनीय बदलामुळे प्रस्थापितांना धक्का: नवीन मतदारांशी संपर्काचे मोठं आव्हान #pune #prabhag #rachana #NewsUpdate #pmc #bjp #Congress #ncp #Shivsena #pune

सातारा रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग,पदपथ बनलाय पार्किंगचा स्पॉट; अवैध पार्किंगमुळे सातारा रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण,.. वाचा सविस्तर आजचा लोकमत हॅलो पुणे शहरात कोंडीला जबाबदार कोण? #pmc #pune #Traffic #congestion #Traffic #Police #news #UPDATE #Unauthorized #parking

सातारा रस्त्यावर दुतर्फा वाहनांचे पार्किंग,पदपथ बनलाय पार्किंगचा स्पॉट; अवैध पार्किंगमुळे सातारा रस्त्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण,.. वाचा सविस्तर आजचा लोकमत हॅलो पुणे शहरात कोंडीला जबाबदार कोण? #pmc #pune #Traffic #congestion #Traffic #Police #news
#UPDATE #Unauthorized #parking
Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile Photo

पुणे शहर पुन्हा एकदा गँगवारच्या छायेत.-कोथरूड परिसरात निलेश घायवळ गँगच्या सदस्यांनी केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून फायरिंग करून दहशत माजवली. गुरुवारी उशिरा रात्री घड लेल्या या घटनेत एक राऊंड फायर करण्यात आले. एकजण जखमी #firing #pune #crime #news #NewsUpdate #kothrud

पुणे शहर पुन्हा एकदा गँगवारच्या छायेत.-कोथरूड परिसरात निलेश घायवळ गँगच्या सदस्यांनी केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून फायरिंग करून दहशत माजवली. गुरुवारी उशिरा रात्री घड लेल्या या घटनेत एक राऊंड फायर करण्यात आले. एकजण जखमी #firing #pune #crime
#news #NewsUpdate #kothrud
Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile Photo

अमूलकडून ग्राहकांना 'दिवाळी' भेट: बटर, चीज सह ७००हून अधिक उत्पादने स्वस्त-अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने मोठा निर्णय घेतला आहे #Amul #PriceCut #Dairy #Butter #Cheese #Paneer #IceCream #GrocerySavings #ghee

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट,! मुख्यमंत्री सहायता निधीस दहा लाखांची मदत #Shankar #Maharaj #Samadhi #Trust #in #Dhankawadi #Pune #Chief #Minister's #Relief #Fund #Financial #assistance #Ten #lakh #rupees CMO Maharashtra Shri Sadguru Shankar Maharaj Lokmat

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट,! मुख्यमंत्री सहायता निधीस दहा लाखांची मदत #Shankar #Maharaj #Samadhi #Trust #in #Dhankawadi #Pune #Chief #Minister's #Relief #Fund #Financial #assistance #Ten #lakh #rupees <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
<a href="/SadguruShankar/">Shri Sadguru Shankar Maharaj</a> <a href="/lokmat/">Lokmat</a>
Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile Photo

पुण्यातल्या वाघोली परिसरात हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. किरकोळ वाद विकोपाला गेला आणि एका सराईत गुन्हेगाराच्या डोक्यामध्ये दगड घालून जागीच संपवण्यात आले. त्याच्याच तीन साथीदारांनी हि हत्या केली. बादल शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. #Crime #News #murder #NewsUpdate

न्याय मिळत नसल्याने कोर्टाच्या चौथ्या मजल्या वरून पक्षकाराची उडी घेत आत्महत्या-पुण्यात शिवाजीनगर न्यायालय परिसरात एका व्यक्तीने न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यात न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे #suicide #pune #news #update #LatestNews #crime

शिवाजीनगर,एलआयसी इमारती जवळ रस्त्यावर एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना शुक्र. रात्री ९ च्या सुमारास घडली, खबर मिळताच अग्निशमन दला कडून तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले,सुदैवाने या कोणत्याही स्वरूपाची जिवीत हानी झाली नाही मात्र चारचाकी पुर्ण जळून खाक झाली #punefire #PMCPune

Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile Photo

दीर्घ प्रतिक्षेनंतर पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील आरक्षण सोडतीची तारीख निश्चित, ११ नोव्हें, आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत माहिती. सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष #PuneMunicipalCorporation #wardstructure #reservation #PmcElection #LatestUpdate

दीर्घ प्रतिक्षेनंतर पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील आरक्षण सोडतीची तारीख निश्चित, ११ नोव्हें, आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत माहिती. सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष
#PuneMunicipalCorporation #wardstructure #reservation #PmcElection #LatestUpdate
Pandurang Margaje (@plmargaje1) 's Twitter Profile Photo

राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झालीय. या निवडणुकीसाठी आयोगाने राज्य सरकारकडे मनुष्यबळाची मागणी केलीय. त्यामुळे पुढील १०-१२ दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांनी दिली #Zilla #Parishad #Election

ग्राउंड रिपोर्ट,.."वाचा" सविस्तर आजचा लोकमत हॅलो पुणे, अशाच महत्त्वपुर्ण माहिती आणि घडामोडींसाठी ट्विटरवर (X) 'फॉलो' (Follow)  #Dhankawadi #Katraj #Dairy #Ward #No. #37 #bjp #Nationalist #Congress #Party, #Congress, #Shiv #Sena, #MNS #and #others #pmc #Election #Ward #No #38, #36

ग्राउंड रिपोर्ट,.."वाचा" सविस्तर आजचा लोकमत हॅलो पुणे, अशाच महत्त्वपुर्ण माहिती आणि घडामोडींसाठी ट्विटरवर (X) 'फॉलो' (Follow) 
#Dhankawadi #Katraj #Dairy #Ward #No. #37 #bjp #Nationalist #Congress #Party, #Congress, #Shiv #Sena, #MNS #and #others #pmc #Election #Ward #No #38, #36