सई (@patilpatil_) 's Twitter Profile
सई

@patilpatil_

Drx 🦠🧑‍🔬

जय महाराष्ट्र!!🚩

ID: 1675567425591422977

calendar_today02-07-2023 18:10:07

1,1K Tweet

58 Takipçi

46 Takip Edilen

J A C K (@jack9675) 's Twitter Profile Photo

अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलूख आपला..! मराठे 🫡🚩 हा तर आपला महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र #MarathaReservation #मराठा_आरक्षण #मनोज_जरांगे_पाटील #MarathaKunbi_Reservation #OBCमधूनच_मराठा_आरक्षण #ManojJarangePatilOfficial

Mahesh Andhale Official (@officialandhal1) 's Twitter Profile Photo

आपला मराठा बांधव maxxx wholesaler चा मालक सचिन नरवडे पाटील यांनी मुंबई ला आलेल्या बांधवांसाठी अन्नदानाचा पुरवठा ट्रक मधून करणार आहे. आपल्या समाजासाठी जी काही मदत करता येईल तेवढी करणार आहेत. #MarathaReservation #सचिन_नरवडे #OBCमधूनच_मराठा_आरक्षण

मराठा आर्विका देसाई (@arvikasai) 's Twitter Profile Photo

या हिंदुस्थानात एक फक्त एक असा नेता ज्याच्या पाठी १०० ते १२० किमी रांगा फक्त त्याच्या लोकांची. The One एंड Only श्री श्री श्री संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील. BBC News (World) you Should cover this Democratic Constitutional Struggle. #MarathaReservation #चला_मुंबई

Mahesh Andhale Official (@officialandhal1) 's Twitter Profile Photo

वाशी येथील फ्रुट व कांदा-बटाटा मार्केट फुल्ल झाले असून वाशी हायवे व स्टेशन जवळ सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ४० ते ५० हजार बांधवांची व्यवस्था करण्यात आली आहे. #MarathaReservation #मुंबई

वाशी येथील फ्रुट व कांदा-बटाटा मार्केट फुल्ल झाले असून वाशी हायवे व स्टेशन जवळ सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ४० ते ५० हजार बांधवांची व्यवस्था करण्यात आली आहे.

#MarathaReservation #मुंबई
Mangesh 🇮🇳 🧡 (@itsmangesh_) 's Twitter Profile Photo

हक्काचं आरक्षण घ्यायला जाण्यासाठी इतका जोश असेल तर विचार करा युद्धाला जायला तेंव्हा किती जोश असेल.... #Maratha 🔥

J A C K (@jack9675) 's Twitter Profile Photo

प्रवाह नदीचा थांबवता येतो मराठा नावाच्या तुफानचा नाही बेत आहे सागराच्या भेटीचा #MarathaReservation #OBCमधूनच_मराठा_आरक्षण

राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

ही अनेकांच्या स्वप्नातील दृश्य आहे.. पण सत्यात उतरवलं ते फक्त मराठ्यांनी.... मराठ्यांचा अंदाज ना कुणाला लागला आहे ना लागेल... मग युद्ध असो की आंदोलन... अंदाज लावणारे शेवटी तोंडांत बोटं घालून गप्प बसलेत...! #MarathaReservation

Vinod Sonvane (@vinodsonvane92) 's Twitter Profile Photo

छोट्या बाळाला घेऊन गाडीवर रात्रभर प्रवास करुन हे कुटुंब मुंबईत दाखल.. मनोज दादा ईथ आहेत तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत असं ते सांगतायेत. एक मराठा लाख मराठा😊🔥

छोट्या बाळाला घेऊन गाडीवर रात्रभर प्रवास करुन हे कुटुंब मुंबईत दाखल.. मनोज दादा ईथ आहेत तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत असं ते सांगतायेत.

एक मराठा लाख मराठा😊🔥
Sᴀɴᴋᴀʟᴘ Pᴀᴅᴡᴀʟ (SK) (@sankalppadwal) 's Twitter Profile Photo

आझाद मैदान तुडूंब भरलं आहे, लाखो बांधव आता महानगरपालिका मुख्यालय परिसरात जमले आहेत. #MarathaReservation #ManojJarangePatil

आझाद मैदान तुडूंब भरलं आहे, लाखो बांधव आता महानगरपालिका मुख्यालय परिसरात जमले आहेत.
#MarathaReservation #ManojJarangePatil
मराठा (@sakalmarathap) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनी मुंबई जाम केली आहे आता वेळ आहे सोशल मीडिया जाम करायची.. आज संपूर्ण दिवसभर व्यक्त व्हा #MarathaInMumbai या हॅशटॅग वर...

मराठ्यांनी मुंबई जाम केली आहे आता वेळ आहे सोशल मीडिया जाम करायची.. आज संपूर्ण दिवसभर व्यक्त व्हा #MarathaInMumbai या हॅशटॅग वर...
Keshav Shinde Patil (@_keshavshinde) 's Twitter Profile Photo

Since 1991, half of the Maratha community has been in the OBC category. It means, their relatives are also OBC. Manoj Jarange Patil is saying the same. If you feel any casteism in this, then you are the casteist. #MarathaReservation #ManojJarangePatil Mumbai

Since 1991, half of the Maratha community has been in the OBC category. It means, their relatives are also OBC. Manoj Jarange Patil is saying the same. If you feel any casteism in this, then you are the casteist.
#MarathaReservation #ManojJarangePatil Mumbai
फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

एक दिवस समाजासाठी एक दिवस न्यायासाठी #marathainmumbai हॅशटॅग ट्रेंड मोहीम आज दिवसभर 💪🚩

एक दिवस समाजासाठी
एक दिवस न्यायासाठी 
#marathainmumbai हॅशटॅग ट्रेंड मोहीम आज दिवसभर 💪🚩
Mahesh Andhale Official (@officialandhal1) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेरील दृश्य...🥹❤️ #marathainmumbai #MarathaReservation #MarathaKunbi_Reservation #mumbainews

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेरील दृश्य...🥹❤️

#marathainmumbai #MarathaReservation #MarathaKunbi_Reservation #mumbainews
फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

काँग्रेस -राष्ट्रवादीने जे १६% #SEBC आरक्षण दिले होते त्यावेळेस फडणवीस,त्यांचा पक्ष हे ५०% वरील आहे ते टिकणार नाही असं सांगत होते अन् झाले ही तसेच..!! तसंच #SEBC आरक्षण आत्ता भाजप महायुतीने दिलेय आणि टिकवू म्हणतायत. किती #दुतोंडी पणा..!! #MarathaReservation #MarathaInMumbai

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

जोपर्यंत ओबीसीतून आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत मुंबईतून मागे हटणार नाही. #MarathaReservation #MarathainMumbai

जोपर्यंत ओबीसीतून आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत मुंबईतून मागे हटणार नाही.

#MarathaReservation 
#MarathainMumbai
फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

एक हेकनं येतयं अन् ते #SEBC आरक्षण रद्द करून दाखवतं ते हुशार आहे म्हणून नाही तर कोणी हि रद्द करू शकतं इतकं तकलादू आहे ते..!! असलं फसवं #SEBC आरक्षण मराठ्यांच्या माथी मारून भाजप छाती बडवून सांगातायत..आम्ही दिले, आम्ही दिले.!#MarathaReservation #MarathaInMumbai

सई (@patilpatil_) 's Twitter Profile Photo

एक दिवस समाजासाठी एक दिवस न्यायासाठी #marathainmumbai हॅशटॅग ट्रेंड मोहीम आज दिवसभर 💪🚩

एक दिवस समाजासाठी
एक दिवस न्यायासाठी 
#marathainmumbai हॅशटॅग ट्रेंड मोहीम आज दिवसभर 💪🚩
सई (@patilpatil_) 's Twitter Profile Photo

आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळी फाट्यावर मारून महाराष्ट्राचा वन साईड किंग मा. मनोज दादा जरांगे पाटील!! उग नव्ह माय पाटील म्हणत्यात 🔥 #मराठा_आरक्षण

आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळी फाट्यावर मारून महाराष्ट्राचा वन साईड किंग मा. मनोज दादा जरांगे पाटील!!

उग नव्ह माय पाटील म्हणत्यात 🔥
#मराठा_आरक्षण