Parth Kulkarni
@parthku47542703
ID: 1002771019155689472
02-06-2018 04:36:56
166 Tweet
11 Takipçi
109 Takip Edilen
facebook.com/10002608430266… DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON Jalgaon DM जळगाव पोलीस Jalgaon Police AKASHVANI JALGAON सदर विडिओ जळगावचा आहे। विडिओचा दिवस आणि वेळ माहीत नाहीं पण हा विडिओ करोनचा काळातला आहे हे स्पष्टत दिसून येत आहे। त्यांना परवानगी कोणी दिली आणी कुठंक्या करणा मूळे दिली याचा स्पष्टीकरण तुम्ही दिला पाहिजे।
तुम्ही त्याचं मुख्यमंत्री पद हिसकावून घेतलत... तो शांत राहिला... आता त्याने तुमचा सगळा पक्षच गायब करून टाकला... बदला घ्यावा तर असा🔥🔥🔥🔥🔥 महाराष्ट्राचे चाणक्य.. Devendra Fadnavis