नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police

@navimumpolice

नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते ,
Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.

ID: 4845993580

linkhttps://www.navimumbaipolice.gov.in/ calendar_today25-01-2016 15:59:46

30,30K Tweet

202,202K Takipçi

13 Takip Edilen

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

खारघर टोल नाका खाडी ब्रीज वर ब्रीज दुरूस्ती चे काम चालू आहे व त्यामुळे पुणे लेन वरील बॅकलॉग कोपरा ब्रिज पर्यंत गेला आहे. सदर ठिकाणी खारघर वाहतूक शाखा कडील अधिकारी व पोलीस अंमलदार हजर असून ट्रॅफिक खेचून घेत आहोत. #trafficalert #alertcitizen #Navimumbaipolice

खारघर टोल नाका खाडी ब्रीज वर ब्रीज दुरूस्ती चे काम चालू आहे व त्यामुळे पुणे लेन वरील बॅकलॉग कोपरा ब्रिज पर्यंत गेला आहे. सदर ठिकाणी खारघर वाहतूक शाखा कडील अधिकारी व पोलीस अंमलदार हजर असून ट्रॅफिक खेचून घेत आहोत.
#trafficalert 
#alertcitizen 
#Navimumbaipolice