Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile
Dr. Rahul Patil

@mla_rahulpatil

Shivsena MLA - Parbhani Constituency

ID: 895212232497180672

linkhttp://shivsena.org calendar_today09-08-2017 09:16:43

1,1K Tweet

11,11K Takipçi

48 Takip Edilen

Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस! टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि न्यूझीलंडविरुद्धचा फायनल सामना जिंकत क्रिकेटविश्वावरील आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं. तिसरी चॅम्पियन ट्रॉफी कमावली, तमाम क्रिकेटप्रेमींना या आनंददायी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा! #TeamIndia

क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस!

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि न्यूझीलंडविरुद्धचा फायनल सामना जिंकत क्रिकेटविश्वावरील आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं. तिसरी चॅम्पियन ट्रॉफी कमावली, तमाम क्रिकेटप्रेमींना या आनंददायी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा! #TeamIndia
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

आनंदाची उधळण करणाऱ्या धुलीवंदन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! नाती अधिक घट्ट करणारे, प्रेम, स्नेह, उत्साहाने न्हालेल्या रंगांनी हे क्षण अविस्मरणीय होवोत #धूलीवंदन

नवसूर्याच्या साक्षीने, नवचैतन्याच्या स्पर्शाने... नव्या शुभारंभाची गुढी उभारूया आनंदाची, ऐश्वर्याची, नवी क्षितिजं गाठण्याची! गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #गुढीपाडवा

Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा! परस्परांमध्ये माणुसकीचा सेतू मजबूत होवो, समाजात प्रेम आणि बंधुभावाचा स्नेहभाव वाढत राहो. आपल्या सर्वांच्या जीवनात ही ईद नवी उमेद, प्रगती, भरभराट घेऊन येवो, ही सदिच्छा व्यक्त करतो. ईद मुबारक!🌙

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा! परस्परांमध्ये माणुसकीचा सेतू मजबूत होवो, समाजात प्रेम आणि बंधुभावाचा स्नेहभाव वाढत राहो. 

आपल्या सर्वांच्या जीवनात ही ईद नवी उमेद, प्रगती, भरभराट घेऊन येवो, ही सदिच्छा व्यक्त करतो.

ईद मुबारक!🌙
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

आज अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र वंदन आणि स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा !

आज अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन.

श्री स्वामी समर्थ महाराजांना विनम्र वंदन आणि स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा !
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

भूमिपूजन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे..

भूमिपूजन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे..
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

चतुर्दशसमद्वन्द्व, दशपदम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या पवित्र जन्मोत्सव सोहळ्याच्या, श्रीराम नवमीच्या तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा. आदर्श रामराज्याचे उद्गाते प्रभू श्रीरामचंद्र सर्वांच्या आयुष्यात स्थैर्य, मर्यादा, महान जीवनतत्व घेऊन अवतरोत, ही प्रार्थना. #रामनवमी

अन्यायाच्या काळोखात लोकशाहीचा दीप प्रज्वलित करणारे लोककल्याणकारी महापूरूष, संविधानकर्ते, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन. आपणा सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा! महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या मराठी मातीचा अभिमान आणि संस्कृतीचा गौरव साजरा करूया! #महाराष्ट्रदिन

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!

महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या मराठी मातीचा अभिमान आणि संस्कृतीचा गौरव साजरा करूया! #महाराष्ट्रदिन
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

भारतीय सैन्याच्या अचूक हल्ल्याने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उध्वस्त झाली. अतिरेक्यांच्या मुळावर घाव घालणं हीच पहलगाम मधील निधन झालेल्या भारतीयांना मिळालेली श्रद्धांजली ठरेल! भारतीय लष्कराचे अभिनंदन. जय हिंद! #OperationSindoor

भारतीय सैन्याच्या अचूक हल्ल्याने पाकिस्तानातील  दहशतवादी ठिकाणं उध्वस्त झाली. अतिरेक्यांच्या मुळावर घाव घालणं हीच पहलगाम मधील निधन झालेल्या भारतीयांना मिळालेली श्रद्धांजली ठरेल! भारतीय लष्कराचे अभिनंदन.

जय हिंद!
#OperationSindoor
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्याचा ज्वालामुखी आणि हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!

स्वातंत्र्याचा ज्वालामुखी आणि हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!
Dr. Rahul Patil (@mla_rahulpatil) 's Twitter Profile Photo

मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. आरक्षणाच्या आंदोलनाबाबत व 29 जूनच्या बैठकीबाबत यावेळी चर्चा करत समाजाच्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली!

मराठी माणूस जिंकला... ‘ब्रँड ठाकरे.' हिंदीसक्तीचा जीआर रद्द झाल्याची बातमी तमाम मराठीजनांना आनंद देणारी आहे. महाराष्ट्रातील सर्व स्वाभिमानी जनतेचे या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. #मराठी जय महाराष्ट्र! 🚩

मराठी माणूस जिंकला... ‘ब्रँड ठाकरे.'

हिंदीसक्तीचा जीआर रद्द झाल्याची बातमी तमाम मराठीजनांना आनंद देणारी आहे. महाराष्ट्रातील सर्व स्वाभिमानी जनतेचे या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. #मराठी
जय महाराष्ट्र! 🚩
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात दुर्बल घटकांची संख्या वाढली आहे. आरोग्यसेवा फार खर्चिक झालेली आहे. जे आयपीएफ फंड आहेत ते चार टक्क्यांपर्यंत वाढवणार का? विशेष सवलत देणार का? मॉनिटरिंग कमिटीवर लोकप्रतिनिधी नियुक्त करणार का? आरोग्यदूतांना रुग्णलयामध्ये कशा प्रकारचे अधिकार असतील? - राहुल पाटील, आमदार