Jalgaon City Municipal Corporation (@jcmc_digital) 's Twitter Profile
Jalgaon City Municipal Corporation

@jcmc_digital

Since 2003, Jalgaon city municipal corporation is administrating the jalgaon city and serving citizens.

ID: 1666749343855165443

linkhttp://www.jcmc.gov.in calendar_today08-06-2023 10:10:02

83 Tweet

146 Takipçi

61 Takip Edilen

Jalgaon City Municipal Corporation (@jcmc_digital) 's Twitter Profile Photo

स्वच्छ भारत अभियान व स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा व इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत सेवा दिवस म्हणून आज दि. 17/09/2023 रोजी सकाळी ८.३० वाजता मा.आयुक्त विद्या गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते.

सर्व जळगाकरांना जळगांव शहर महानगरपालिका तर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

१ ऑक्टोबरला सकाळी १०.०० ते ११. वाजता एक साथ १ तास स्वच्छतेसाठी देत महाश्रमदान मोहिमेत सहभागी व्हा !आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता आपणही ०१ ऑक्टोबर रोजी श्रमदान मोहिमेत आपला सहभाग नोंदवा! याचसोबत आपला स्वच्छता करतानाचा फोटो swachhatahiseva.com या संकेतस्थळावर अपलोड करा.

१ ऑक्टोबरला सकाळी १०.०० ते ११. वाजता एक साथ १ तास स्वच्छतेसाठी देत महाश्रमदान मोहिमेत सहभागी व्हा !आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता आपणही ०१ ऑक्टोबर रोजी श्रमदान मोहिमेत आपला सहभाग नोंदवा! याचसोबत आपला स्वच्छता करतानाचा फोटो
swachhatahiseva.com
या संकेतस्थळावर अपलोड करा.
Jalgaon City Municipal Corporation (@jcmc_digital) 's Twitter Profile Photo

प्रशासक तथा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यापासून बातमी प्रसारित करीत असे पर्यंत सर्व सोशल मीडिया मध्यामांवरील लाईक, फॉलो, व्ह्यू याचे सामाईक आकडेवारी तपासली असता *३६ तासांत ७२८० नागरिकांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाले आहे*.

जळगांव शहर महानगरपालिका प्रशासनातर्फे सर्व नागरीकांना भारतीय गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड यांनी आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव शहर महानगपालिका चे अंदाज पत्रक मंजुर करण्यात आले असल्याचे जाहीर केले.

जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे आपणा सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा, यांचे जळगाव विमानतळावर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड यांनी स्वागत केले. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, यांनीही स्वागत केले.

जळगांव शहर महानगरपालिका अधिकारी आणि कर्माचाऱ्यांतर्फे सर्व नागरिकांना #गुढी_पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

उष्णतेला हरवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळावे. तसेच बाहेर पडणे आवश्यक असल्यास स्वतःची काळजी घ्यावी.

जळगांव शहर महानगरपालिका तर्फे नागरिकांना आवाहन रेड स्पॉटमुळे होणारे दुष्परिणाम १) शहराच्या स्वच्छतेवर व सौंदर्यवर परिणाम होतो. २) सार्वजनिक आरोग्यासाठी हे धोकादायक आहे. ३) थुंकल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणु पसरतात.

जळगांव शहर महानगरपालिका तर्फे नागरिकांना आवाहन 

रेड स्पॉटमुळे होणारे दुष्परिणाम 
१) शहराच्या स्वच्छतेवर व सौंदर्यवर परिणाम होतो.
२) सार्वजनिक आरोग्यासाठी हे धोकादायक आहे.
३) थुंकल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणु पसरतात.