Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile
Shankar Jagtap

@ishankarjagtap

MLA, Chinchwad Constituency l
City President Bharatiya Janata Party Pimpri Chinchwad (Dist.)

ID: 777783418025156608

linkhttp://www.shankarjagtap.in calendar_today19-09-2016 08:16:32

13,13K Tweet

1,1K Takipçi

211 Takip Edilen

Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

शोषित, वंचित आणि पीडितांचा बुलंद आवाज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी अभिवादन! अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक समतेसाठी झगडणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारून त्यांनी जातीय अन्यायाविरुद्ध

शोषित, वंचित आणि पीडितांचा बुलंद आवाज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी अभिवादन!

अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक समतेसाठी झगडणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारून त्यांनी जातीय अन्यायाविरुद्ध
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थिती...! 📍 पुणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरण समारंभात सहभागी होण्याचा योग आला. यावेळी स्पर्धेतील विजेत्या

राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थिती...!

📍 पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव पारितोषिक स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरण समारंभात सहभागी होण्याचा योग आला. यावेळी स्पर्धेतील विजेत्या
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

महायुतीतील आमचे सहकारी, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री मा.श्री. दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! Dattatray Bharane

महायुतीतील आमचे सहकारी, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री मा.श्री. दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

<a href="/bharanemamaNCP/">Dattatray Bharane</a>
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन…! 📍 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, निगडी साहित्य, समाजप्रबोधन आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची मशाल पेटवणाऱ्या थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन…!

📍 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, निगडी

साहित्य, समाजप्रबोधन आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची मशाल पेटवणाऱ्या थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' उपक्रमाचा शुभारंभ…! 📍 यशदा, पुणे महाराष्ट्र शासनाच्या नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात यशदा येथे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी

'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' उपक्रमाचा शुभारंभ…!

📍 यशदा, पुणे

महाराष्ट्र शासनाच्या नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात यशदा येथे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

'सकाळ' च्या वतीने पावसाळी अधिवेशनावर संयुक्त चर्चा बैठक...! 📍 सकाळ कार्यालय, पुणे सकाळ वृत्तसमूहाच्या मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील विविध लक्ष्यवेधी प्रश्न, औचित्यांचे मुद्दे आणि मांडलेल्या

'सकाळ' च्या वतीने पावसाळी अधिवेशनावर संयुक्त चर्चा बैठक...!

📍 सकाळ कार्यालय, पुणे

सकाळ वृत्तसमूहाच्या मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील विविध लक्ष्यवेधी प्रश्न, औचित्यांचे मुद्दे आणि मांडलेल्या
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

'हॉटेल आमंत्रण' च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती…! 📍 रावेत, पिंपरी चिंचवड आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशन शेजारी आमचे सहकारी श्री. संजय जगताप यांनी सुरू केलेल्या ‘हॉटेल आमंत्रण’ या हॉटेलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी हॉटेलचे उद्घाटन करून श्री.

'हॉटेल आमंत्रण' च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती…!

📍 रावेत, पिंपरी चिंचवड

आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलीस स्टेशन शेजारी आमचे सहकारी श्री. संजय जगताप यांनी सुरू केलेल्या ‘हॉटेल आमंत्रण’ या हॉटेलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो. याप्रसंगी हॉटेलचे उद्घाटन करून श्री.
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

LIVE | इंडिया टीवी के मशहूर कार्यक्रम 'आप की अदालत' में खास बातचीत... 🕙 रात १० बजे | २-८-२०२५. Rajat Sharma India TV #Maharashtra #AapKiAdalat x.com/i/broadcasts/1…

Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

तरुणांमध्ये क्रांतीचे बीज पेरणारे, थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांच्या जुलमी धोरणाविरोधात ठाम भूमिका घेत 'प्रतिसरकार' स्थापन केला. त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीने आणि प्रभावी

तरुणांमध्ये क्रांतीचे बीज पेरणारे, थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांच्या जुलमी धोरणाविरोधात ठाम भूमिका घेत 'प्रतिसरकार' स्थापन केला. त्यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीने आणि प्रभावी
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

माझे विधिमंडळातील सहकारी, भाजपाचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रकाशजी भारसाकले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवन देवो, हीच सदिच्छा ! #वाढदिवस #Birthday #BJP #MLA #आमदार #प्रकाश_भारसाकले #अकोट

माझे विधिमंडळातील सहकारी, भाजपाचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रकाशजी भारसाकले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी जीवन देवो, हीच सदिच्छा !

#वाढदिवस #Birthday #BJP #MLA #आमदार #प्रकाश_भारसाकले #अकोट
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

पवना नगर मित्र मंडळाच्या अहवाल प्रकाशन सोहळ्यास उपस्थित…! 📍 पिंपरी-चिंचवड आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नगर ढोल लेझीम संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पवना नगर मित्र मंडळ आयोजित अहवाल प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून अहवालाचे प्रकाशन केले. यावेळी मंडळाच्या सांस्कृतिक

पवना नगर मित्र मंडळाच्या अहवाल प्रकाशन सोहळ्यास उपस्थित…!

📍 पिंपरी-चिंचवड

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नगर ढोल लेझीम संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पवना नगर मित्र मंडळ आयोजित अहवाल प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून अहवालाचे प्रकाशन केले. यावेळी मंडळाच्या सांस्कृतिक
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी व गुणगौरव सोहळा २०२५…! 📍रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महात्मा जोतिबा फुले मंडळ यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा २०२५ तसेच सावता भूषण, कृषी भूषण, उद्योग भूषण पुरस्कार व महाज्योती

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी व गुणगौरव सोहळा २०२५…!

📍रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील महात्मा जोतिबा फुले मंडळ यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा २०२५ तसेच सावता भूषण, कृषी भूषण, उद्योग भूषण पुरस्कार व महाज्योती
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

साई लक्झरिया सोसायटीत 36 kW क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित…! 📍 साई लक्झरिया सोसायटी, रहाटणी आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील साई लक्झरिया सोसायटीने पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल करत 36 kW क्षमतेचा सोलर पॅनल युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या

साई लक्झरिया सोसायटीत 36 kW क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित…!

📍 साई लक्झरिया सोसायटी, रहाटणी

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील साई लक्झरिया सोसायटीने पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल करत 36 kW क्षमतेचा सोलर पॅनल युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

स्वप्न संकुल सोसायटी येथे सोलर पॅनलचे उद्घाटन संपन्न...! 📍 स्वप्न संकुल सोसायटी, रहाटणी आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील स्वप्न संकुल सोसायटी येथे उभारण्यात आलेल्या सोलर पॅनल प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. याप्रसंगी सोलर पॅनलचे उद्घाटन

स्वप्न संकुल सोसायटी येथे सोलर पॅनलचे उद्घाटन संपन्न...!

📍 स्वप्न संकुल सोसायटी, रहाटणी

आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील स्वप्न संकुल सोसायटी येथे उभारण्यात आलेल्या सोलर पॅनल प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. याप्रसंगी सोलर पॅनलचे उद्घाटन
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

दापोडी-सांगवी भावसार समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा…! 📍 नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दापोडी-सांगवी भावसार समाजाच्या वतीने आयोजित केलेला विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ

दापोडी-सांगवी भावसार समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा…!

📍 नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे दापोडी-सांगवी भावसार समाजाच्या वतीने आयोजित केलेला विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठ
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

कानबाई माता उत्सव उत्साहात संपन्न…! 📍पिंपरी चिंचवड आपल्या पिंपरी चिंचवड शहरात खान्देशची कुलस्वामिनी असलेल्या आई कानबाईच्या उत्सवानिमित्त भव्य भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विशेषतः खान्देशातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा

कानबाई माता उत्सव उत्साहात संपन्न…!

📍पिंपरी चिंचवड

आपल्या पिंपरी चिंचवड शहरात खान्देशची कुलस्वामिनी असलेल्या आई कानबाईच्या उत्सवानिमित्त भव्य भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विशेषतः खान्देशातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा
Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

आपल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पार पडलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी व गुणगौरव सोहळा २०२५ ह्या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे… Devendra Fadnavis CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र

Shankar Jagtap (@ishankarjagtap) 's Twitter Profile Photo

खान्देशची कुलस्वामिनी असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवात हजारो भाविकांसह सहभागी झालो. भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या उत्सवातील काही क्षणचित्रे... Devendra Fadnavis CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र